विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.45.0-wmf.6
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
पान:मधुशाला.pdf/६१
104
107551
221990
221503
2025-06-23T09:12:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221990
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|९७}}
मदिरालय केव्हाचा बसलो
पिण्यास ना धजलो मदिरा
भरभरतो किति यत्नांनी, परि
कुणी पालथा करि पेला
{{gap}}शिकलो विद्यालयात, 'मानव
{{gap}}समर्थ, दुर्बल भाग्य असे !'
'भाग्य समर्थ नि दुर्बल मानव'
शिकवी सत्यचि हे 'मधुशाला'

{{center|९८}}
नशीबात खापरी रिकामी
ध्यास लागला पेल्याचा
नशीबात मायाविनि साकी
ध्यास मनी मृगनयनेचा.
{{gap}}कोण करंटा भाग्य जाणण्या-
{{gap}}मध्ये मजसम फसलेला.
सदा नशीबी स्मशान आणिक
मनात माझ्या मधुशाला !</poem>}}
{{nop}}<noinclude>
६०</noinclude>
s9otx3mxdhi2jtvlu3u5lvaq0rkvthh
पान:मधुशाला.pdf/६२
104
107552
221991
221504
2025-06-23T09:14:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221991
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|९९}}
हातापासुन दूरचि ऐशा
पेल्यावर मम प्रेम असे
ओठापासुन दूरचि ऐशा
मदिरेवर मम प्रीत असे
{{gap}}प्राप्तीच्या इच्छेतच गंमत
{{gap}}जी हाती येण्यात नसे.
दूर कदाचित म्हणून मजला
प्रिय इतकी ही मधुशाला

{{center|१००}}
साकीजवळ असे किंचितशी
सत्ता संपत्तीचि सुरा
दुनिया सारी पिण्यास आतुर
घेउन नशिबाचा पेला.
{{gap}}धक्का-बुक्कि, पुढे घुसण्यातच
{{gap}}बहुतेकांचा श्वास सरे.
हा जीवन-संघर्ष कशाचा?
केवळ गर्दी मधुशाला !</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|६१}}</noinclude>
dpwduag8kiq9csqc3i3l14sgrsvthau
पान:मधुशाला.pdf/६३
104
107553
221992
221505
2025-06-23T09:16:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221992
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१०१}}
इवलीशी ही मदिरा साकी
मधुकुंभी तव असताना
चटक पिण्याची लावुन सर्वां
करिसी का उन्मत्त मना ?
{{gap}}खंतावुन मी झुरतो - मरतो
{{gap}}छद्मिपणाने तू हससी
हाय वेदनेसंगे माझ्या
खेळ खेळते 'मधुशाला'

{{center|१०२}}
हे साकी! धडपडुनी हाती
दिला कुणी जर मधु-पेला
दो बिंदूंहुन अधीक नाही
प्राशन केली मी मदिरा.
{{gap}}जीवनभरचे श्रेय खरोखर
{{gap}}मातिमोल दो बिंदूंनी
ठकवण्याचसाठी भोळ्यांना
पहा जन्मली मधुशाला</poem>}}
{{nop}}<noinclude>
६२</noinclude>
6mcs7uo41s5gzk0eshfjh82guxkj219
पान:मधुशाला.pdf/६४
104
107554
221993
221506
2025-06-23T09:17:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221993
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१०३}}
ज्या मदिरेने तहानला मज
ठेवियले ती सुखी असो;
ज्या पेल्याने सदा झुलविले
तो पेलाही सुखी असो !
{{gap}}मत्तमाधवीभक्त कधीही
{{gap}}शाप कुणाला देत नसे.
जिने मला शोकात बुडविले !
सुखी असो ती मधुशाला !

{{center|१०४}}
मद, मदिरा, मधु ऐकऐकुनी
झिंग मनावर चढली ना !
काय दशा मग होइल जेव्हा
ओठाशी येइल पेला ...!
{{gap}}येउ नको ग साकी, जवळी
{{gap}}खुळाच होउन जाइन मी
भला असा मी तहानलेला
लखलाभ तुला मधुशाला !</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|६३}}</noinclude>
mcidlehkui670gtmfuh82ssjapx0qxa
पान:मधुशाला.pdf/६५
104
107555
221994
221507
2025-06-23T09:20:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221994
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१०५}}
कशास मागू साकीपाशी
हवी कशाला मज मदिरा ?
कशास घेऊ साकीपासुन
हवा कशाला मज पेला ?
{{gap}}सुरा प्राशुनी धुंदी.. ही का
{{gap}}रीत असे मधु- प्रीतीची !
मी तर उन्मन होतो केवळ
शब्द ऐकता 'मधुशाला'

{{center|१०६}}
याचक होउन मागितली मी
प्राप्त न झाली मज मदिरा
याचक होउन मागितला मी
प्राप्त न झाला चषक मला.
{{gap}}जाणुन दुर्बलता मनुजाची
{{gap}}काहि न म्हटले मी तेव्हा
आज परंतू मलाच पाहुन
लज्जित होते 'मधुशाला'</poem>}}
{{nop}}<noinclude>
६४</noinclude>
3vqw1xppgyu427uwjgoymosk6j0ah3z
पान:मधुशाला.pdf/६६
104
107556
221995
221508
2025-06-23T09:22:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221995
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१०७}}
तृप्त एकदा तुडुंब होतो
इवल्याशा मधु-घोटाने
इवल्याशा मधु-पेल्याने अन्
गोड भाबड्या साकीने.
{{gap}}इवल्या माझ्या त्या विश्वाचा
{{gap}}हेवा स्वर्ग करित होता
अफाट जगती हाय ! लोपली
इवलीशी ती मधुशाला !

{{center|१०८}}
खूप पाहिली मद्यगृहे मी
खूप खूप पाहिली सुरा
तऱ्हेतऱ्हेचा आला माझ्या
करामध्ये मधुचा पेला.
{{gap}}सरस सरसतम सुंदर सुंदर
{{gap}}स्वागत करि साकीबाला
परी न भरली नजरेमध्ये
प्रथम भेटिसम मधुशाला</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|६५}}</noinclude>
42qoq5xqnsqr2r0gio90thptypmuf7v
पान:मधुशाला.pdf/६७
104
107557
221996
221509
2025-06-23T09:24:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221996
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१०९}}
थिरकत होती एके काळी
माझ्या ओठावर मदिरा
आन्दोलत एके काळी
माझ्या हातीचा मधु-पेला.
{{gap}}मधु आलिंगन एके काळी
{{gap}}साकी मजला देत असे
स्मशान निर्जन मीच आज तर
होते कधिकाळी मधुशाला

{{center|११०}}
हृद्भट्टीच्या ज्वालेतुन मी
अश्रूंची गाळिली सुरा.
पापणिच्या पेल्यातुन गळते
घळघळुनी ती पुन्हा पुन्हा.
{{gap}}नेत्रच साकी आणि गुलाबी
{{gap}}कपोल मद्यपि धुंद कसे
म्हणू नका रे विरही, मी तर
सजीव साक्षात् 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>
६६</noinclude>
5lakuuxv7qiqcskpgphwfto6zgr9hk4
पान:मधुशाला.pdf/६८
104
107558
221997
221510
2025-06-23T09:26:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221997
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१११}}
किती त्वरेने रंग बदलते
पहा कशी चंचल मदिरा.
किती त्वरेने झिजतो आहे
हाती येऊन मधु- पेला.
{{gap}}किती त्वरेने ते साकीचे
{{gap}}घटते आकर्षण बघ जरा
रूपवती जी होती रात्री
ती न सकाळी 'मधुशाला!'

{{center|११२}}
थेंबाथेंबासाठि तुला कधि,
व्याकुळ करील ही मदिरा
कधी करातुन जाइल निसटुन
हाच तुझा मादक पेला.
{{gap}}ऐक मद्यप्या! गोड साकिच्या
{{gap}}थापांना रे फसू नको
माझेही गुण असेच बाबा
गात असे ही 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|६७}}</noinclude>
entkrhewsvumafg8apd8macb8van5tj
पान:मधुशाला.pdf/६९
104
107559
221998
221511
2025-06-23T09:28:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221998
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|११३}}
पक्ष - पंथ सोडियले तेव्हा
जग म्हटले 'बेछूट' मला
पेलाही जेव्हा फोडियला
आली मदिरा शरण मला !
{{gap}}ती मानी मधुशाला माझ्या
{{gap}}मागे मागे आज फिरे.
कारण काय ? खरे तर आता
मीच सोडिली 'मधुशाला.'

{{center|११४}}
'मिळे ना सुरा म्हणून प्यालो
वीष; असे मज म्हणू नका
ठोकरला मधु-पेला आणिक
भणंग झालो मी तेव्हा !
{{gap}}दग्ध हृदय आधीच, मस्तिने
{{gap}}ज्वालेतच मी झोकियले
स्मशान मी प्रेमाने वरिले
चरणी असता 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>
६८</noinclude>
hszsbdctpphhsov2zxxg5whuhad7jmc
पान:मधुशाला.pdf/७०
104
107560
221999
221512
2025-06-23T09:30:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221999
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|११५}}
उदंड आली आणिक सरली
मदिरालयात या मदिरा
असंख्य पेले आले- फुटले
गणती त्यांची कोणाला !
{{gap}}कितेक साकी आल्या- गेल्या
{{gap}}दाद तयांची कुणा असे ?
मधुपांचा तर अखंड स्रोतच
उभी तीच पण 'मधुशाला!'

{{center|११६}}
किति अधरांचे स्मरण, बिचाऱ्या
धुंद सुरेने ठेवावे ?
किती करांचे स्मरण तरी
वेड्या चषकाने ठेवावे ?
{{gap}}किती चेहरे ध्यानामध्ये
{{gap}}भोळ्या साकीच्या उरती
प्राशनकर्ते कितीक झाले
एकलीच परि 'मधुशाला'</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|६९}}</noinclude>
51oom2v4l0d8n2f6ei7dhrwauya5jkn
पान:मधुशाला.pdf/७१
104
107561
222000
221513
2025-06-23T09:44:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222000
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|११७}}
दारोदार भटकलो तेव्हा
आक्रंदत 'मदिरा, मदिरा'
प्राप्त न झाले मदिरालय मज
प्राप्त न झाला मधु- पेला.
{{gap}}मीलन होउनि नाहि मिलनसुख
{{gap}}भाळावर लिहिले माझ्या
ठिय्या देउन बसलो आता
भटकत आहे 'मधुशाला!'

{{center|११८}}
मी मधुशालेमध्ये आणिक
माझ्या हाती मधु-पेला
पेल्यातिल मदिरेतच सुंदर
प्रतिबिंबित साकीबाला.
{{gap}}गोड गोंधळामधेच सारे
{{gap}}जीवनही सरुनी गेले
मधुशाळेमध्ये मी होतो
अन् माझ्यातच 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>
७०</noinclude>
qx4qltr4n97dztvbpl8pz62l9d9ltgi
पान:मधुशाला.pdf/७२
104
107562
222001
221514
2025-06-23T09:46:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222001
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|११९}}
कोण न येथे मदिराप्रेमी
कोण न प्रेमी चषकाचा
मधुशालेतच या जगताच्या
तऱ्हा किती तरि मदिरेच्या.
{{gap}}स्वेच्छेने मधुपान करूनी
{{gap}}मत्त पहा सगळे येथे
मादक साकी ती एकच अन्
सर्वांची एकच 'मधुशाला!'

{{center|१२०}}
तीच माधवी शान्त खरोखर
जी करते अंतरज्वाला
तोच खरोखर पेला हरक्षण
प्रतिबिंबित जो करी मला.
{{gap}}ती कसली मधुशाला जेथे
{{gap}}विक्री मदिरेची होते
अरे जिथे मस्तीच भेटते
तीच माझि ती 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|७१}}</noinclude>
11tv4q44zdc2tk3m8l6bjiz9z9lc0pt
पान:मधुशाला.pdf/७३
104
107563
222002
221515
2025-06-23T09:48:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222002
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१२१}}
मत्तपणा मदिरेचा घेउन
सोडून दिली मी मदिरा
झिंग घेतली पेल्याची अन्
सोडून दिला तो पेला.
{{gap}}साकीशी अन् साकीमध्ये
{{gap}}माझेपण विरुनी गेले
मधुमय मधुशाळेतच झालो
विसरलोच अन् 'मधुशाला!'

{{center|१२२}}
मधुशालेचे दार ठोठवी
नशिबाचा फुटका पेला
खोल थंड निःश्वास सोडुनी
म्हणत असे प्रत्येक खुळा
{{gap}}अरे! अरे! इवला घुटका मी
{{gap}}यौवनमधुचा प्राशियला
इतक्यातच का बंद अशी ही
माझी जीवन 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>
७२</noinclude>
lql9fhs87ijmbwa2xocl0rxpsw05fgq
पान:मधुशाला.pdf/७४
104
107564
222003
221516
2025-06-23T09:50:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222003
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१२३}}
कोठे स्वर्गिय साकी तो अन्
कोठे ती गंधित मदिरा
कोठे स्वप्निल मदिरालय अन्
कोठे चषक सुवर्णाचा.
{{gap}}मद्यप्यांस मदिरेची किंमत
{{gap}}खरोखरी कधि कळली का?
जेव्हा फुटला मधु-पेला अन्
कोसळली ती 'मधु-शाला!'

{{center|१२४}}
ज्याला त्याला वाटे अनुपम
त्याच्या काळातिल मदिरा
ज्याला त्याला वाटे अनुपम
त्याच्या हातीचा पेला.
{{gap}}विचारता, वृद्धांना उत्तर
{{gap}}जरि एकच निश्चित समजा,
"अता राहिले 'ते' न पिणारे
'ती' न राहिली 'मधुशाला!'"</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|७३}}</noinclude>
3bkg3nmse7uemj2gnsohganukkczp0j
पान:मधुशाला.pdf/७५
104
107565
222004
221517
2025-06-23T09:53:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222004
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१२५}}
'मय' शब्दच शुद्धीकृत करुनी
त्याला म्हटले मी 'मदिरा'
'मीना'साठी 'मधुपात्र' आणि
'सागरास' म्हटले 'पेला'.
{{gap}}मौलवि, तिलक- त्रिपुंडी पंडित
{{gap}}यांनी का नच दचकावे ?
'मय-महफिल'वर माझी सत्ता
नवे स्वरुप ते 'मधुशाला!'

{{center|१२६}}
पुन्हा पुन्हा किति मर्म नवोनव
या मदिरेने उलगडले
किती भेद या पेल्याने मज
पुन्हा पुन्हा नव दाखविले.
{{gap}}किती अर्थ अन् संकेतांचे
{{gap}}मर्म दाविले साकीने
तरी परंतू मधुपांसाठी
शाश्वत कोडे 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>
७४</noinclude>
qr1y2199v4nuxapye4zfwjx76nta2pg
पान:मधुशाला.pdf/७६
104
107566
222005
221518
2025-06-23T09:55:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222005
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१२७}}
सखोल व्यापकता हृदयाची
तितकी खोली चषकाची
मादकता अंतःकरणाची
तीच असे तव मदिरेची.
{{gap}}भावुकता अंतर्हृदयाची
{{gap}}तितकी सुंदर साकि असे
जो जितका मधु-रसिक तयाला
रसमय तितकी 'मधुशाला!'

{{center|१२८}}
ज्या अधरांना स्पर्श करिल, त्या
धुंद करिल माझी मदिरा
हातांना ज्या स्पर्श करिल तर
विक्षिप्त करिल माझा पेला.
{{gap}}दृष्टिभेट होताच साकिची
{{gap}}वेड झणी लागेल तया
खुळा होउनी नाचेलच जो
येउन पाहिल 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|७५}}</noinclude>
o7k623wqyhipol3r6yksv6uwsaggcwq
पान:मधुशाला.pdf/७७
104
107567
222006
221519
2025-06-23T09:57:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222006
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१२९}}
जिभेजिभेवर दिसेल आता
माझी मधु- मादक मदिरा !
प्रत्येकाच्या हाती आता
माझ्या साकीचा पेला.
{{gap}}घराघरातुन चर्चा होइल
{{gap}}माझ्या मधु- विक्रेत्याची
घराघराच्या अंगणात अन्
गंधित माझी 'मधुशाला!'

{{center|१३०}}
सुरेत माझ्या सकल जनांना
गवसलीच त्यांची मदिरा
चषकामध्ये माझ्या त्यांना
चषक तयांचा सापडला.
{{gap}}साकीबालेमध्ये माझ्या
{{gap}}प्रतिबिंबित त्यांची साकी
रुची जयाची तशीच त्याला
दिसलि मूर्तिमान् 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>
७६</noinclude>
tr57s2yul71uov048simfku0kixhv3d
पान:मधुशाला.pdf/७८
104
107568
222007
221520
2025-06-23T09:59:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222007
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|मधुशाला}}</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१३१}}
हे अश्रू का मधुशालेचे ?
छे रे ! ही मादक मदिरा
नयनच का मधुशालेचे हे ?
हा तर वेड्या ! मधु-पेला !
{{gap}}मधुस्मृती का कधिकाळीची
{{gap}}साकी होउन नृत्य करी?
नाही रे ! कविहृदयच अंगण
जणु विरहाकुल 'मधुशाला!'

{{center|१३२}}
उदासीनता चुरडून किती
कशी गाळिली मी मदिरा
आकांक्षांची राख करूनी
कसा घडविला मी पेला.
{{gap}}सर्व पिणारे पिऊन जातिल
{{gap}}हाय ! कळेल न कधी कुणा
कोसळले किति मनिचे इमले
आणि उभविली 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>{{right|७७}}</noinclude>
kccq4smtb56o9xjwt91sxnmrc41j0bd
पान:मधुशाला.pdf/७९
104
107569
222008
221521
2025-06-23T10:01:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222008
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />मधुशाला</noinclude>

{{Block center|<poem>{{center|१३३}}
विषमय जीवनि तुझ्या विश्व हे !
ही माझी साकीबाला
जरी घेउनी येइल पेला
एखादा मधु-मदिरेचा.
{{gap}}तुझे सुने क्षण थोडेसे जरि
{{gap}}हिने मधुर- रंगित केले
धन्य जन्म समजेल या जगी
माझी प्रियतम 'मधुशाला!'

{{center|१३४}}
सन्मानाने मी आजवरी
जपली ही साकीबाला
सुंदर मधु- कल्पकतारूपी
चषक हिने हाती धरला
{{gap}}लडिवाळपणे अन् मानाने
{{gap}}सांभाळा सुकुमारीला
हे मधुपांनो! तुमच्या हाती
स्वाधिन करतो 'मधुशाला!'</poem>}}
{{nop}}<noinclude>
७८</noinclude>
fzqy1b2ywr8sv4r6klrxali8r0p135o
पान:मधुशाला.pdf/८०
104
107570
222009
221522
2025-06-23T10:08:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222009
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{x-larger|'''परिशिष्ट'''}}

{{gap}}'मधुशाले'वर येथे आणखी चार नवीन रुबाया मी देतो आहे. कविता वाचनाच्या कार्यक्रमांत श्रोत्यांच्या मनोरंजनार्थ मी त्या ऐकवीत असे. अनेकांना त्या पुस्तकात न दिसल्याने आपली निराशा त्यांनी व्यक्त केली आणि यांचाही समावेश 'मधुशाला' पुस्तकात करावा, म्हणून आग्रहही केला. आज त्या मी या परिशिष्टात देत आहे.
{{gap}}'मधुशाला' काव्याचे अनेक वाचक आणि श्रोते एके काळी समजत होते- कदाचित काही अजूनही समजत असतील, की या काव्याचा लेखक रात्रंदिवस मद्याच्या नशेत धुंद असतो. वस्तुस्थिती अशी आहे की, 'मदिरा' नामक द्रवाशी माझा परिचय अक्षरशः नावापुरता आहे. धुंदी- नशा मी नाकारीत नाही. जीवनच एक नशा आहे. कविताही एक नशा- धुंदी आहे. आणखीही बरीच नशा आहे. माझ्या प्रियजनांचा भ्रम दूर करण्यासाठी मी एकदा रुबाई लिहिली होती-
{{Block center|<poem>'''मी न प्राशितो सुरा कधी, पण
'''पाजवितो ती अन्य जनां'''
'''स्पर्शितो न मी स्वतः कधी, पण'''
'''अन्यजनां देतो पेला.'''
{{gap}}'''पर उपदेश सुगम हो म्हणुनी'''
{{gap}}'''तोच पाठ मी घेत असे'''
'''जात नाहि मी कधि, अन्या पण'''
'''दुरुन दावितो 'मधुशाला!''''</poem>}}
{{gap}}तरीही सतत प्रश्न येतच होते, "तुम्ही पीत नाही म्हणता, तर मग मदिरेवर लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली ?" प्रश्न भाबडा होता, पण प्रामाणिक होता. एक दिवस लक्षात आले की मद्यपी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कायस्थ कुळातच मी जन्माला आलो आहे. चन्दबरदाईच्या 'रासो'मध्ये कधी तरी वाचलेला एक छप्पथही आठवला. विचार आला की, पूर्वजांनी केलेल्या मधुपानाचे संस्कार माझ्यावर अनाहूतपणे उमटले तर नसतील! भाबड्या श्रोत्यांना झुलवण्यासाठी एक रुबाई लिहिली.{{nop}}<noinclude>{{rh|मधुशाला||७९}}</noinclude>
a0e23522r0bfhgapvkri4445a5uc3ux