विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.45.0-wmf.6 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा अनुक्रमणिका:मधुशाला.pdf 106 105773 222033 221952 2025-06-24T10:19:39Z कल्पनाशक्ती 3813 222033 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[मधुशाला]] |Language=mr |Volume= |Author=बच्चन |Translator=[[Author:तारा भवाळकर|तारा भवाळकर]] |Editor= |Illustrator= |School= |Publisher=इंडिया बुक कंपनी, १२७५ सदाशिव पेठ , बाजीराव रस्ता , पुणे ४११ ०३० |Address= |Year= |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} n83wvsjeb6ixg9m1bp1zyrapg47r64d पान:आपण सारे भाऊ.pdf/६३ 104 107121 222010 219094 2025-06-24T04:17:20Z JayashreeVI 4058 222010 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /> {{left|'''आपण सारे भाऊ'''}}{{right|६३}}</noinclude>{{gap}}"मी जातो. घंटा झाली."
{{gap}}कृष्णनाथ जेवला आणि तेथें एका खोलीत तो झोंपला. त्याला जागरण होतें. परंतु फार वेळ त्याला झोप आली नाहीं. तो उठला. तेथें जवळच वाचनालय व ग्रंथालय होतें. तेथेंच शारदाश्रमाची प्रार्थनाहि होत असे. तेथें सुंदर तसबिरी होत्या. कृष्णनाथ सारे पाहात होता आणि बाहेर समुद्राकडच्या व्हरांड्यांत येऊन तो उभा राहिला. भरतीची वेळ होती. फेस उधळीत समुद्राच्या लाटांवर लाटा येत होत्या! किती मौज! त्या लाटांचा तो अपूर्व देखावा पाहून कृष्णनाथानें टाळ्या वाजविल्या.
{{gap}}मधली सुटी झाली होती. शारदाश्रमांतील मुलें अल्पोपाहारासाठीं आली. कृष्णनाथहि गेला. आणि चालक त्याला म्हणाले :
{{gap}}"चल माझ्याबरोबर. कपडे घाल. शाळेचा दाखला घे. चौथीचीं पुस्तकें घे. एखादी वही घे नि चल.
{{gap}}कृष्णनाथ निघाला. शाळेची लांबच लांब इमारत होती. समोर नाना रंगांच्या फुलांचे ताटवे होते. बाहेर व्हरांड्यांत सुंदर देखाव्यांचीं चित्रे होती. चालकांबरोबर कृष्णनाथ शाळेच्या कचेरींत गेला. रीतसर त्याचें नांव दाखल करण्यांत आलें. शिपायानें त्याला चौथीचा वर्ग दाखविला. कृष्णनाथानें वर्गांत प्रवेश केला. सारी मुलें त्याच्याकडे बघू लागली.
{{gap}}"बस बाळ." शिक्षक म्हणाले.
{{gap}}कृष्णनाथ शेजारच्या मुलाच्या पुस्तकांत पाहूं लागला. तो मराठीचा तास होता. परंतु शिक्षक कृष्णनाथाजवळच बोलूं लागले.
{{gap}}"तुझें नांव काय?"
{{gap}}"कृष्णनाथ."
{{gap}}"मराठींत किती मार्क मिळाले होते?"
{{gap}}"७६."
{{gap}}"अरे वा! हुशार दिसतोस. एखादी कविता म्हणतोस का? म्हण." {{nop}}<noinclude></noinclude> h1t37caa7wbo63xhlngjsgginljx7zl 222011 222010 2025-06-24T04:17:56Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 222011 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|'''आपण सारे भाऊ'''}}{{right|६३}}</noinclude>{{gap}}"मी जातो. घंटा झाली."
{{gap}}कृष्णनाथ जेवला आणि तेथें एका खोलीत तो झोंपला. त्याला जागरण होतें. परंतु फार वेळ त्याला झोप आली नाहीं. तो उठला. तेथें जवळच वाचनालय व ग्रंथालय होतें. तेथेंच शारदाश्रमाची प्रार्थनाहि होत असे. तेथें सुंदर तसबिरी होत्या. कृष्णनाथ सारे पाहात होता आणि बाहेर समुद्राकडच्या व्हरांड्यांत येऊन तो उभा राहिला. भरतीची वेळ होती. फेस उधळीत समुद्राच्या लाटांवर लाटा येत होत्या! किती मौज! त्या लाटांचा तो अपूर्व देखावा पाहून कृष्णनाथानें टाळ्या वाजविल्या.
{{gap}}मधली सुटी झाली होती. शारदाश्रमांतील मुलें अल्पोपाहारासाठीं आली. कृष्णनाथहि गेला. आणि चालक त्याला म्हणाले :
{{gap}}"चल माझ्याबरोबर. कपडे घाल. शाळेचा दाखला घे. चौथीचीं पुस्तकें घे. एखादी वही घे नि चल.
{{gap}}कृष्णनाथ निघाला. शाळेची लांबच लांब इमारत होती. समोर नाना रंगांच्या फुलांचे ताटवे होते. बाहेर व्हरांड्यांत सुंदर देखाव्यांचीं चित्रे होती. चालकांबरोबर कृष्णनाथ शाळेच्या कचेरींत गेला. रीतसर त्याचें नांव दाखल करण्यांत आलें. शिपायानें त्याला चौथीचा वर्ग दाखविला. कृष्णनाथानें वर्गांत प्रवेश केला. सारी मुलें त्याच्याकडे बघू लागली.
{{gap}}"बस बाळ." शिक्षक म्हणाले.
{{gap}}कृष्णनाथ शेजारच्या मुलाच्या पुस्तकांत पाहूं लागला. तो मराठीचा तास होता. परंतु शिक्षक कृष्णनाथाजवळच बोलूं लागले.
{{gap}}"तुझें नांव काय?"
{{gap}}"कृष्णनाथ."
{{gap}}"मराठींत किती मार्क मिळाले होते?"
{{gap}}"७६."
{{gap}}"अरे वा! हुशार दिसतोस. एखादी कविता म्हणतोस का? म्हण." {{nop}}<noinclude></noinclude> 47wiuiuqhyru8u4g4g3v70jzloke6lm पान:आपण सारे भाऊ.pdf/६४ 104 107122 222012 219095 2025-06-24T04:27:29Z JayashreeVI 4058 222012 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /> {{left|६४}}{{right|</noinclude>कृष्णनाथानें एक कविता म्हटली :
{{block center|<poem>हें हिंदभूमि तुझिया । चरणांस हा प्रणाम||धृ०॥
जरिं आज दीन बद्ध। होशील मुक्त शीघ्र
होईल सर्व जगता। तत्र नाम गे ललाम॥हे०॥
तव पुत्रसान थोर। पुरुषार्थ दिव्य करुनी
झणि देख आणितील। तत्र जीवनांत राम॥ हे०॥
सेवा तुझीच करुन। मम देह हा झिजूं दे
हा एक हेतु जीवीं। नाहींच अन्य काम॥ हे०॥</poem>}}
कृष्णनाथची कविता संपली.
" कोठें शिकलास हें गाणें ? " आगगाडींत. " " आगगाडींत शिकलास ? 66 " " आपण सारे भाऊ हो. माझ्याजवळ कॉलेजमध्ये जाणारा एक विद्यार्थी बसला होता. तो हें गाणें म्हणत होता. त्याचा आवाज फार गोड होता. मला तें गाणें आवडले. मी त्याच्याजवळ मागितलें. त्यानें टिपून दिले. मीं येतां येतां पाठ केलें. ' " शाबास! तूं पुढें मोठा होशील ! " " गोष्टी होता होतां मराठीचा तास संपला. शिक्षक गेलें. मुलें कृष्णनाथाच्या भोंवतीं जमलीं. जणूं कमळाभोंवतीं भुंगे. 'आम्हांला दे रे तें गाणें टिपून ' असे जो तो म्हणूं लागला. "उद्यां लवकर येऊन या फळ्यावर ती कविता मी लिहून ठेवीन. तुम्ही सर्वांनीं ती मग उतरून घ्या. चालेल ? " 66 वा, छान युक्ति. हुशार आहेस तूं ! " तो दुसरे शिक्षक आले. कृष्णनाथाची व त्यांचीहि ओळख झाली - आणि शेवटीं खेळाचा तास आला. सारी मुलें क्रीडांगणावर गेलीं.. खोखोचा खेळ सुरू झाला. कृष्णनाथ विजेसारखा खेळत होता. किती<noinclude></noinclude> 62xn3u6xq34al8v1nqvmx8wjblo9ps0 222013 222012 2025-06-24T04:36:43Z JayashreeVI 4058 222013 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /> {{left|६४}}{{right|'''आपण सारे भाऊ'''}}</noinclude>कृष्णनाथानें एक कविता म्हटली :
{{block center|<poem>हें हिंदभूमि तुझिया । चरणांस हा प्रणाम||धृ०॥
जरिं आज दीन बद्ध। होशील मुक्त शीघ्र
होईल सर्व जगता। तत्र नाम गे ललाम॥हे०॥
तव पुत्रसान थोर। पुरुषार्थ दिव्य करुनी
झणि देख आणितील। तत्र जीवनांत राम॥ हे०॥
सेवा तुझीच करुन। मम देह हा झिजूं दे
हा एक हेतु जीवीं। नाहींच अन्य काम॥ हे०॥</poem>}}
कृष्णनाथची कविता संपली.
{{gap}}"कोठें शिकलास हें गाणें?"
{{gap}}"आगगाडींत."
{{gap}}"आगगाडींत शिकलास?"
{{gap}}"हो. माझ्याजवळ कॉलेजमध्ये जाणारा एक विद्यार्थी बसला होता. तो हें गाणें म्हणत होता. त्याचा आवाज फार गोड होता. मला तें गाणें आवडले. मी त्याच्याजवळ मागितलें. त्यानें टिपून दिले. मीं येतां येतां पाठ केलें."
{{gap}}"शाबास! तूं पुढें मोठा होशील!"
{{gap}}गोष्टी होता होतां मराठीचा तास संपला. शिक्षक गेलें. मुलें कृष्णनाथाच्या भोंवतीं जमलीं. जणूं कमळाभोंवतीं भुंगे. 'आम्हांला दे रे तें गाणें टिपून' असे जो तो म्हणूं लागला.
{{gap}}"उद्यां लवकर येऊन या फळ्यावर ती कविता मी लिहून ठेवीन. तुम्ही सर्वांनीं ती मग उतरून घ्या. चालेल?"
{{gap}}वा, छान युक्ति. हुशार आहेस तूं!"
{{gap}}तो दुसरे शिक्षक आले. कृष्णनाथाची व त्यांचीहि ओळख झाली. आणि शेवटीं खेळाचा तास आला. सारी मुलें क्रीडांगणावर गेलीं.. खोखोचा खेळ सुरू झाला. कृष्णनाथ विजेसारखा खेळत होता. किती--<noinclude></noinclude> mi5kw7uyssf6lmqxbmlly0atx61ix6a 222014 222013 2025-06-24T04:38:27Z JayashreeVI 4058 222014 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /> {{left|६४}}{{right|'''आपण सारे भाऊ'''}}</noinclude>कृष्णनाथानें एक कविता म्हटली :
{{block center|<poem>हें हिंदभूमि तुझिया । चरणांस हा प्रणाम||धृ०॥
जरिं आज दीन बद्ध। होशील मुक्त शीघ्र
होईल सर्व जगता। तत्र नाम गे ललाम॥हे०॥
तव पुत्रसान थोर। पुरुषार्थ दिव्य करुनी
झणि देख आणितील। तत्र जीवनांत राम॥ हे०॥
सेवा तुझीच करुन। मम देह हा झिजूं दे
हा एक हेतु जीवीं। नाहींच अन्य काम॥ हे०॥</poem>}} कृष्णनाथची कविता संपली.
{{gap}}"कोठें शिकलास हें गाणें?"
{{gap}}"आगगाडींत."
{{gap}}"आगगाडींत शिकलास?"
{{gap}}"हो. माझ्याजवळ कॉलेजमध्ये जाणारा एक विद्यार्थी बसला होता. तो हें गाणें म्हणत होता. त्याचा आवाज फार गोड होता. मला तें गाणें आवडले. मी त्याच्याजवळ मागितलें. त्यानें टिपून दिले. मीं येतां येतां पाठ केलें."
{{gap}}"शाबास! तूं पुढें मोठा होशील!"
{{gap}}गोष्टी होता होतां मराठीचा तास संपला. शिक्षक गेलें. मुलें कृष्णनाथाच्या भोंवतीं जमलीं. जणूं कमळाभोंवतीं भुंगे. 'आम्हांला दे रे तें गाणें टिपून' असे जो तो म्हणूं लागला.
{{gap}}"उद्यां लवकर येऊन या फळ्यावर ती कविता मी लिहून ठेवीन. तुम्ही सर्वांनीं ती मग उतरून घ्या. चालेल?"
{{gap}}वा, छान युक्ति. हुशार आहेस तूं!"
{{gap}}तो दुसरे शिक्षक आले. कृष्णनाथाची व त्यांचीहि ओळख झाली. आणि शेवटीं खेळाचा तास आला. सारी मुलें क्रीडांगणावर गेलीं.. खोखोचा खेळ सुरू झाला. कृष्णनाथ विजेसारखा खेळत होता. किती--<noinclude></noinclude> qa50f6ea5k12i0bhk6s80ui98j8mpta 222015 222014 2025-06-24T04:39:15Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 222015 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|६४}}{{right|'''आपण सारे भाऊ'''}}</noinclude>कृष्णनाथानें एक कविता म्हटली :
{{block center|<poem>हें हिंदभूमि तुझिया । चरणांस हा प्रणाम||धृ०॥
जरिं आज दीन बद्ध। होशील मुक्त शीघ्र
होईल सर्व जगता। तत्र नाम गे ललाम॥हे०॥
तव पुत्रसान थोर। पुरुषार्थ दिव्य करुनी
झणि देख आणितील। तत्र जीवनांत राम॥ हे०॥
सेवा तुझीच करुन। मम देह हा झिजूं दे
हा एक हेतु जीवीं। नाहींच अन्य काम॥ हे०॥</poem>}} कृष्णनाथची कविता संपली.
{{gap}}"कोठें शिकलास हें गाणें?" {{gap}}"आगगाडींत."
{{gap}}"आगगाडींत शिकलास?"
{{gap}}"हो. माझ्याजवळ कॉलेजमध्ये जाणारा एक विद्यार्थी बसला होता. तो हें गाणें म्हणत होता. त्याचा आवाज फार गोड होता. मला तें गाणें आवडले. मी त्याच्याजवळ मागितलें. त्यानें टिपून दिले. मीं येतां येतां पाठ केलें."
{{gap}}"शाबास! तूं पुढें मोठा होशील!"
{{gap}}गोष्टी होता होतां मराठीचा तास संपला. शिक्षक गेलें. मुलें कृष्णनाथाच्या भोंवतीं जमलीं. जणूं कमळाभोंवतीं भुंगे. 'आम्हांला दे रे तें गाणें टिपून' असे जो तो म्हणूं लागला.
{{gap}}"उद्यां लवकर येऊन या फळ्यावर ती कविता मी लिहून ठेवीन. तुम्ही सर्वांनीं ती मग उतरून घ्या. चालेल?"
{{gap}}वा, छान युक्ति. हुशार आहेस तूं!"
{{gap}}तो दुसरे शिक्षक आले. कृष्णनाथाची व त्यांचीहि ओळख झाली. आणि शेवटीं खेळाचा तास आला. सारी मुलें क्रीडांगणावर गेलीं.. खोखोचा खेळ सुरू झाला. कृष्णनाथ विजेसारखा खेळत होता. किती--<noinclude></noinclude> 7np43ecl3ilryrh7jwcf85bs2hsdkp6 222016 222015 2025-06-24T04:39:55Z JayashreeVI 4058 222016 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|६४}}{{right|'''आपण सारे भाऊ'''}}</noinclude>कृष्णनाथानें एक कविता म्हटली :
{{block center|<poem>हें हिंदभूमि तुझिया । चरणांस हा प्रणाम||धृ०॥
जरिं आज दीन बद्ध। होशील मुक्त शीघ्र
होईल सर्व जगता। तत्र नाम गे ललाम॥हे०॥
तव पुत्रसान थोर। पुरुषार्थ दिव्य करुनी
झणि देख आणितील। तत्र जीवनांत राम॥ हे०॥
सेवा तुझीच करुन। मम देह हा झिजूं दे
हा एक हेतु जीवीं। नाहींच अन्य काम॥ हे०॥</poem>}} कृष्णनाथची कविता संपली.
{{gap}}"कोठें शिकलास हें गाणें?"
{{gap}}"आगगाडींत."
{{gap}}"आगगाडींत शिकलास?"
{{gap}}"हो. माझ्याजवळ कॉलेजमध्ये जाणारा एक विद्यार्थी बसला होता. तो हें गाणें म्हणत होता. त्याचा आवाज फार गोड होता. मला तें गाणें आवडले. मी त्याच्याजवळ मागितलें. त्यानें टिपून दिले. मीं येतां येतां पाठ केलें."
{{gap}}"शाबास! तूं पुढें मोठा होशील!"
{{gap}}गोष्टी होता होतां मराठीचा तास संपला. शिक्षक गेलें. मुलें कृष्णनाथाच्या भोंवतीं जमलीं. जणूं कमळाभोंवतीं भुंगे. 'आम्हांला दे रे तें गाणें टिपून' असे जो तो म्हणूं लागला.
{{gap}}"उद्यां लवकर येऊन या फळ्यावर ती कविता मी लिहून ठेवीन. तुम्ही सर्वांनीं ती मग उतरून घ्या. चालेल?"
{{gap}}वा, छान युक्ति. हुशार आहेस तूं!"
{{gap}}तो दुसरे शिक्षक आले. कृष्णनाथाची व त्यांचीहि ओळख झाली. आणि शेवटीं खेळाचा तास आला. सारी मुलें क्रीडांगणावर गेलीं.. खोखोचा खेळ सुरू झाला. कृष्णनाथ विजेसारखा खेळत होता. किती--<noinclude></noinclude> d1fs9b1u9spmiy985vxp3z15kz2c4y1 पान:मधुशाला.pdf/८० 104 107570 222018 222009 2025-06-24T07:43:53Z कल्पनाशक्ती 3813 222018 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{x-larger|'''परिशिष्ट'''}}
{{gap}}'मधुशाले'वर येथे आणखी चार नवीन रुबाया मी देतो आहे. कविता वाचनाच्या कार्यक्रमांत श्रोत्यांच्या मनोरंजनार्थ मी त्या ऐकवीत असे. अनेकांना त्या पुस्तकात न दिसल्याने आपली निराशा त्यांनी व्यक्त केली आणि यांचाही समावेश 'मधुशाला' पुस्तकात करावा, म्हणून आग्रहही केला. आज त्या मी या परिशिष्टात देत आहे.
{{gap}}'मधुशाला' काव्याचे अनेक वाचक आणि श्रोते एके काळी समजत होते- कदाचित काही अजूनही समजत असतील, की या काव्याचा लेखक रात्रंदिवस मद्याच्या नशेत धुंद असतो. वस्तुस्थिती अशी आहे की, 'मदिरा' नामक द्रवाशी माझा परिचय अक्षरशः नावापुरता आहे. धुंदी- नशा मी नाकारीत नाही. जीवनच एक नशा आहे. कविताही एक नशा- धुंदी आहे. आणखीही बरीच नशा आहे. माझ्या प्रियजनांचा भ्रम दूर करण्यासाठी मी एकदा रुबाई लिहिली होती- {{Block center|<poem>'''मी न प्राशितो सुरा कधी, पण '''पाजवितो ती अन्य जनां''' '''स्पर्शितो न मी स्वतः कधी, पण''' '''अन्यजनां देतो पेला.''' {{gap}}'''पर उपदेश सुगम हो म्हणुनी''' {{gap}}'''तोच पाठ मी घेत असे''' '''जात नाहि मी कधि, अन्या पण''' '''दुरुन दावितो 'मधुशाला!''''</poem>}} {{gap}}तरीही सतत प्रश्न येतच होते, "तुम्ही पीत नाही म्हणता, तर मग मदिरेवर लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली ?" प्रश्न भाबडा होता, पण प्रामाणिक होता. एक दिवस लक्षात आले की मद्यपी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कायस्थ कुळातच मी जन्माला आलो आहे. चन्दबरदाईच्या 'रासो'मध्ये कधी तरी वाचलेला एक छप्पथही आठवला.<ref>टीप : शहाबुद्दीन घोरीच्या दरबारात आंधळा केला गेलेला पृथ्वीराज चौहान जेव्हा शब्दवेधी बाण मारण्यासाठी "पृथ्वीराज रासो "च्या शेवटच्या भागात बसलेला असतो, तेव्हा (कवी) चन्दबरदाई त्याला धर्मनीतीचा उपदेश करतो. एका छप्यथमध्ये सांगितले आहे की, भिन्न भिन्न जातींचे लोक जेव्हा प्रधान होतात, तेव्हा कसा व्यवहार करतात- {{Block center|<poem>'''खत्री होय परधान खाय, खंडौ दिखरावै,''' '''साहु होय परधान भरै घर, राज थंभावै,''' '''कायथ होय परधान महोनिसि रहै पियंतौ''' '''बम्मन होय परधान सदा रखवै निचिन्तौ''' '''नाई प्रधान नहि कीजिए, कवि चन्दविरद साँची चवै ।''' '''चहुआन बान गुन सठवै मत चुक्किस मोटे तवै ।'''</poem>}}</ref> विचार आला की, पूर्वजांनी केलेल्या मधुपानाचे संस्कार माझ्यावर अनाहूतपणे उमटले तर नसतील! भाबड्या श्रोत्यांना झुलवण्यासाठी एक रुबाई लिहिली.{{nop}}<noinclude>
{{reflist}} {{rh|मधुशाला||७९}}</noinclude> h51d61mvqqtze0a7dz5x0yp87lu8zgi पान:मधुशाला.pdf/८१ 104 107571 222017 221523 2025-06-24T07:30:04Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222017 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Block center|<poem>'''कायस्थकुळी, जन्मच माझ्या''' '''किती पिढ्या प्राशिती सुरा.''' '''रक्तामध्ये मम देहाच्या''' '''पाउणशे टक्के मदिरा.''' {{gap}}'''हक्क वारसा माझा आहे''' {{gap}}'''मधु- शालेच्या क्रिडांगणी.''' '''पिढ्यापिढ्यांच्या हस्ते माझ्या''' '''विकली होती 'मधुशाला!''''</poem>}} {{gap}}खरी गोष्ट अशी होती की, शुद्ध आचारविचारासाठी जे अमोढ्याचे पांडे म्हणून प्रसिद्ध होते त्या अमोढा प्रांतातले आम्ही कायस्थ होतो. आणि जर कोणी दारू पिईल तर तो कुष्ठरोगी होईल अशी त्यांच्याबाबत बोलवा होती. दारू न पिण्याची ज्यांनी प्रतिज्ञा केली होती, त्यांच्याच एका वंशजाने दारूची एवढी वकिली करावी हीही नियतीची एक लीलाच म्हटली पाहिजे! फ्राइड कदाचित म्हणाला असता की, 'मधुशाला'चा कवी (गायक) याच वंशात जन्माला यायचा होता!'
{{gap}}'मधुशाले'ची लोकप्रियता ही माझ्या दृष्टीनेही एक समस्याच आहे. हजारो लोकांच्या शेकडो सभांतून मी 'मधुशाला' ऐकवली आहे. पण आजही कविता ऐकवण्यासाठी जेव्हा मी उभा राहतो, तेव्हा एका स्वरात लोकांकडून 'मधुशाले'चीच मागणी होते. माझ्या पुस्तकांपैकी ते 'मधुशाला'च सर्वात अधिक वाचतात. (अशा वेळी) एक गोष्ट सुचली की, दारू जसजशी जुनी होते तसतशी तिची धुंदी वाढते. एक रुबाई लिहिली- {{Block center|<poem>'''चार दिवस बहुतेकांचा मद''' '''मस्तक भिनला अन् शमला.''' '''चार दिवस बहुतेकां हाती''' '''भरून रिक्त झाला पेला.''' {{gap}}'''मुरुन वाढते नशा सुरेची''' {{gap}}'''काळ लोटता, म्हणून रे.''' '''पुराणतर होऊनहि माझी''' '''मादकतम हो 'मधुशाला!''''</poem>}} {{nop}}<noinclude>{{rh|८०||मधुशाला}}</noinclude> e6j90fqbed5x6jifyvjqsj0bd9aoq4k पान:मधुशाला.pdf/८२ 104 107572 222019 221524 2025-06-24T07:44:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222019 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}सरतेशेवटी आणखी एक रुबाई! ज्या वेळी मी 'मधुशाला' लिहिली त्या वेळी माझ्या जीवनात आणि काव्यजगतातही पुत्र किंवा संततिविषयक भावनाकेंद्र नव्हते. आपल्याच इच्छेची सीमा सांगताना मी मृत्यूच्या पलीकडे गेलो. पण 'श्राद्धा'पर्यंतच. "करशिल माझे श्राद्ध प्रिये तर, असेच निश्चित करशिल ना!" जेव्हा स्मृतीचे आधार आणखीही पुढे दिसू लागले तेव्हा तृष्णेचा हात तेथपर्यंतही जाऊन पोहोचला. {{Block center|<poem>'''पितृपक्षी मज नको अर्ध्य, पण''' '''बाळा! हाती घे पेला.''' '''कोठेही जा अन् भरुन घे''' '''कमंडलूमध्ये मदिरा.''' {{gap}}'''कोणत्याहि स्थानीची भिजु दे''' {{gap}}'''माती; मुक्ती मला मिळे.''' '''तर्पण- अर्पण मजला कर तू''' '''पारायण करुनी 'मधुशाला !''''</poem>}} {{gap}}परिशिष्टातील या पंक्तीमुळे मधुशाला- प्रेमिकांचा आनंद वृद्धिंगत होईल, अशी आशा आहे.
{{nop}}<noinclude>{{rh|मधुशाला||८१}}</noinclude> 3hn3we0s9np4lkaeewklcc9j22wng47 पान:मधुशाला.pdf/८३ 104 107573 222020 221525 2025-06-24T07:50:32Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222020 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{x-larger|''''मधुशाले'च्या पहिल्या श्रोत्याच्या आठवणी!'''}}}}
{{gap}}''''मधुशाले'''' चे सर्वप्रथम श्रोते पं. प्रफुल्लचंद्र ओझा ''''मुक्त'''', यांचे एक संस्मरण ''''मधुशाले''''च्या एखाद्या आवृत्तीसोबत छापण्याची माझी तीव्र इच्छा होती. ''''मधुशाला'''' लिहिली जात होती तेव्हा ते प्रयागमध्येच होते. खूप तीव्रतेने लिहिताच सर्वप्रथम ज्यांना कविता ऐकवीत असे, असे ते निकटवर्ती स्नेही होते. अशा व्यक्तीकडून काही ऐकण्याची ''''मधुशाला''''- प्रेमिकांना नक्कीच उत्सुकता असेल.
{{gap}}माझ्या आग्रहावरून 'मुक्त'जींनी लिहिलेले हे 'संस्मरण' मी १९६६ च्या आवृत्तीत समाविष्ट करीत आहे.]
{{right|'''- बच्चन'''}} {{gap}}जीवन काय आणि साहित्य काय दोन्हींसाठी सत्य आणि संयम या आद्य अटी आहेत. जीवनातील खाचखड्यांच्या मार्गावरून चालताना 'बच्चन'ने या अटी काटेकोरपणे पाळल्या आहेत, असे मला वाटते. मला असेही वाटते की, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि चरित्राचा विचार वगळून त्याच्या साहित्याची यथोचित चर्चा होऊच शकत नाही. म्हणून 'बच्चन' या व्यक्तीबद्दल हे दोन शब्द!
{{gap}}प्रयाग विश्वविद्यालयात एम्. ए. (इंग्रजी) च्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी म्हणून हरिवंशराय या नावाने बच्चनशी माझा प्रथम परिचय झाला. त्या वेळी विश्वविद्यालयाने आयोजित केलेल्या कथा- स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.
{{gap}}लौकरच हा परिचय इतका दृढ झाला की, आम्ही दोघे जणू एका कुटुंबातील सख्ख्या भावापेक्षाही जवळचे झालो. सत्याग्रह- आंदोलनांच्या तीव्र प्रवाहातच एम्. ए. पूर्ण होण्याआधीच बच्चनने विश्वविद्यालयाला रामराम ठोकला होता. शिकवण्या आणि उडाणटप्पूपणा करण्यात बेकारीचे दिवस चालले होते. पण बच्चन असे की जीवनाविषयी काही तक्रारच<noinclude>{{rh|८२||मधुशाला}}</noinclude> ebcqc1qpmk5gpv6848vemwivmafv8u0 पान:मधुशाला.pdf/८४ 104 107574 222021 221526 2025-06-24T07:52:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222021 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नव्हती. खूप मेहनत करावी, मनापासून मित्रमंडळीत गप्पा-टप्पा कराव्यात! अत्यंत अभावग्रस्त आणि कठीण दिवसही एका धुंदीत जात होते.
{{gap}}दृढ परिचय होऊनही अनेक वर्षे लोटली. पण विश्वविद्यालयात सुरवातीला ज्या हरिवंशरायची एक कथा मी ऐकली होती, त्याच्या डोक्यात कवितेचे किडेही वळवळत असतील याची मला इतक्या वर्षात कल्पनाही आली नव्हती. तसे तर ते उदंड ग्रंथप्रेमी होते, साहित्यिकांशी भेटीगाठी होत होत्या, साहित्यावर गरमागरम चर्चाही होत होत्या; पण हे सगळे होत होते ते केवळ एक अभ्यासू, जिज्ञासू या नात्याने; अधिकारी विद्वान किंवा लब्धप्रतिष्टित साहित्यिक म्हणून नव्हे.
{{gap}}एकदा काही कारणाने बच्चनच्या अनुपस्थितीत मला त्यांची एक खाजगी पेटी उघडावी लागली. मोठ्या सुंदर तीन वह्या मोठ्या निगुतीने पेटीत ठेवल्या होत्या; आणि त्यांत तशाच सुंदर टपोऱ्या अक्षरांत खूप कविता लिहिलेल्या होत्या. सहजच कुतूहलाने मी त्या वह्या उलट्या- पालट्या करून पाहिल्या. कविता तर मला फारच छान वाटल्या. पण माझी पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया झाली की, साहित्यावर आणि कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या बच्चनने त्यांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या मासिक- पुस्तकांतल्या काही कविता लिहून ठेवल्या असाव्यात. ही सगळी रचना बच्चनचीच आहे आणि अजून अप्रकाशित, हे जेव्हा वहिनींकडून (स्वर्गीय शामादेवी) कळले तेव्हा तर माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. वहिनींना किंवा बच्चनना नकळतच मी त्यांतल्या तीन-चार कविता लिहून घेतल्या, आणि मासिकात प्रसिद्धीसाठी गुपचूप पाठवून दिल्या. काही दिवसांनी जेव्हा कविता छापून आल्या तेव्हा बच्चन फार नाराज झाले. नाराज अशासाठी की, त्यांनी लपवून ठेवलेली गोष्ट मी काय म्हणून छापली?
{{gap}}पण या घटनेने माझा उत्साह कमी तर झाला नाहीच, उलट वाढला. मी जेव्हा कवि सम्मेलनाला जात असे, तेव्हा बच्चनही माझ्याबरोबर श्रोता म्हणून असत. मी हळूच कोण्या श्रेष्ठ कवीला सांगत असे की, 'बच्चन फार सुंदर कविता लिहितात. आणि वाचतातही तितकीच सुंदर!' मग ज्येष्ठ लोक आज्ञा करीत. बच्चन माझ्यावर दात-ओठ खात, पण अखेर<noinclude>{{rh|मधुशाला||८३}}</noinclude> n4f0yaw1z23zkriurbmvx9w8imj4mws पान:मधुशाला.pdf/८५ 104 107575 222022 221527 2025-06-24T07:55:52Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222022 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्यांना कविता वाचावीच लागे. अशा रीतीने प्रयागमध्ये तर लौकरच ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय कवी झाले; आणि अत्यंत वेगाने त्यांचे हे वर्तुळ विस्तारतच गेले.
{{gap}}आता तर गुपित उघड झाले होते. आता लोकांना कळूनच चुकले होते की, बच्चन कविता लिहितात,- खूप छान लिहितात. आणि मोठ्या मधुर, परिणामकारक शैलीने वाचतातसुद्धा! अज्ञातवासाची साधना आता पूर्ण झाली होती. उमरखय्यामच्या रुबायतचा त्याच काळात बच्चनने इंग्रजीद्वारा अनुवाद केला होता. अनुवादित रुबाया लोकांनी ऐकल्या मात्र आणि अनेक लोक अक्षरशः आनंदाने झुलू लागले; मुग्ध-विस्मित झाले.
{{gap}}आणि बच्चनना जणू काही एक हलकीशी धुंदी चढली. खय्यामच्या रुबायांनी त्यांना एक नवीन प्रेरणा दिली; नवीन दृष्टी, नवीन चिंतनधारा दिली. ते आपल्यातच हरवल्यासारखे राहू लागले. दर क्षणी काही तरी विचारात तरी असत नाही तर गुणगुणत तरी! डोळे पाहात असत, पण कोणत्या तरी अतीन्द्रिय अदृश्याच्या पलीकडील; कान ऐकत, पण कोणत्या तरी रहस्यमयी ध्वनीचा झंकार! जवळ असूनही ते दूर वाटत. कधी कधी आम्हा मित्रांनाच काळजी वाटे की, आर्थिक ओढाताण, कठोर संघर्ष आणि तीव्र आत्मक्लेशाचा परिणाम म्हणून तर त्यांची चेतना कोणत्या अनपेक्षित मार्गाने जात नसेल ना!
{{gap}}पण वस्तुस्थिती काही वेगळीच होती. खय्यामच्या रुबायांच्या अनुवादामुळे जे मानसिक मंथन झाले होते त्याच्या अभिव्यक्तीसाठी एका नव्या क्षितिजाचा, नव्या माध्यमाचा, एका नव्या प्रतीकाचा शोध चालू होता. बच्चनच्या दूरदर्शी दृष्टीने जणू ते पाहिले होते, हृदयाने जाणले होते; आणि त्याला लयबद्ध करण्याच्या प्रक्रियेत वाणी दंग झाली होती.
{{gap}}बेकारीचे दिवस! शिकवण्यांचा आधार आणि ही धुंद अवस्था! बच्चनना विचलित झालेले किंवा डगमगून गेलेले मी कधी पाहिले नाही. त्यांचे जीवन नियमबद्ध होते. जबाबदारीला ते घाबरत नसत. किंवा तिच्यापासून दूर पळतही नसत. पण जेव्हा लिहायला बसत, तेव्हा सगळे काही विसरून जात. 'मधुशाले'ची कडवी जेव्हा लिहू लागले तेव्हा कित्येक<noinclude>{{rh|८४||मधुशाला}}</noinclude> t2n2p0ptutcvo7qclp5x14mbf4ggdjj पान:मधुशाला.pdf/८६ 104 107576 222023 221528 2025-06-24T07:58:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222023 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आठवडे लिहीतच होते. लिहिण्याची निश्चित अशी वेळ ठरलेली नसे; पण एकदा लिहायला बसले की आपले लिहीतच राहात. बहुधा मी जवळच बसलेला असे. तासन् तास बसून राही, पण कोणीच कोणाशी बोलत नसे. जोपर्यंत ते लिहीत राहतील तोपर्यंत त्यांच्याशी कोणी बोलायचे नाही, अशी त्यांची ताकीद होती; आणि त्यांची तन्मयता पाहून त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचे चित्त विचलित करण्याची कोणाची इच्छाही होत नसे. तीन दशकांहून अधिक काळ लोटला आहे, पण बच्चन जिथे 'मधुशाले'ची कडवी लिहीत आणि मी शेजारीच मांडी ठोकून बसत असे त्या बच्चनच्या प्रयागमधील घराच्या छतावरची ती खोली अजूनही जशीच्या तशी माझ्या स्मरणात आहे. लिहून झाले की लिहिलेली कडवी ते मला ऐकवीत. वहिनीही कधी कधी जवळ असत. त्या कडव्यांवर आम्ही चर्चा करीत असू. सूचना करीत असू. कधी कडव्यांमध्ये सुधारणाही होत असे. मला आठवते आहे की, 'मधुशाले'ची पंधरा वीस कडवी एकाच छंदात लिहिली गेली, तेव्हा 'छंद बदलावा' अशी मी सूचना केली होती. कारण एकच एक छंद असेल तर एकरसता (मोनोटोनी) येण्याची भीती वाटत होती. पण बच्चनने ते काही ऐकले नाही, आणि आपल्याच योजनेप्रमाणे लिहीत राहिले. आज तर ते सिद्धच झाले आहे की, 'मोनोटोनी' तर आलेली नाहीच, उलट हेच 'मधुशाले'चे एक विशेष आकर्षण ठरले आहे.
{{gap}}याच काळातली एक मनोरंजक घटना स्मरते आहे. एक दिवस मोठ्या तन्मयतेने बच्चन 'मधुशाले'ची कडवी लिहीत होते. मी आपला नेहमीसारखा त्यांच्याजवळच बसलो होतो. अचानक काही घरगुती बोलण्यासाठी म्हणून वहिनी त्यांच्या खुर्चीच्या मागे येऊन उभ्या राहिल्या, आणि वाकून हळूच त्यांना काही तरी सांगितले. आणि तेवढ्यात बच्चन भडकले- "किती वेळा सांगितलं तुला, की मी लिहीत असेन तेव्हा काही बोलत जाऊ नकोस म्हणून?" वहिनींनी आपल्या नेहमीच्याच शान्त संयमी स्वरात उत्तर दिले की, "किती वेळा सांगितलं होतं तुम्हांला की मी बोलत असेन तेव्हा काही लिहीत जाऊ नका म्हणून!" आणि आम्ही सर्व खळखळून हसलो! बच्चनचा राग कुठल्या कुठे पळून गेला. {{nop}}<noinclude>{{rh|मधुशाला||८५}}</noinclude> edjrw7lnfndp2mw59d36u1arh7g0tc5 पान:मधुशाला.pdf/८७ 104 107577 222024 221529 2025-06-24T08:00:49Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222024 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}हा आवेगाचा काळ अखेर संपला; 'मधुशाला' पूर्ण झाली. कवि- सम्मेलनात ती ऐकवली गेली. पाहतापाहता बच्चनजींची प्रसिद्धी आकाशाला जाऊन भिडली. दूर- जवळच्या गावांतून त्यांना निमंत्रणे येऊ लागली. नकार देणेच त्यांना अशक्य होऊन बसले. केवळ हिन्दी क्षेत्रातच नव्हे तर मधुशाला प्रसिद्ध होताच तिने साऱ्या भारताला झपाटून टाकले. मला आठवते आहे की, 'मधुशाले'च्या प्रकाशनानंतर थोड्याच दिवसांनी अचानक प्रयागला प्रेमचंदजींची भेट झाली होती. नुकतेच ते मद्रासहून आले होते. बोलण्याच्या ओघात ते तेव्हा म्हणाले होते की, "माहीत आहे तुम्हाला? मद्रासचे लोक जर कोणा एका हिन्दी कवीला ओळखत असतील तर बच्चनलाच!"
{{gap}}पण हे सुयश, ही प्रसिद्धी, लोकप्रियता बच्चनसाठी फुलांची शेज नव्हती. त्यांना कंटकमय मार्गानेही जावे लागले– अर्थात काटे त्यांना टोचूच शकले नाहीत ही गोष्ट वेगळी. कारण त्यांच्या सुकीर्तीशी टक्कर घेताना काटेच स्वतः मोडून पडले. इकडे सामान्य लोक त्यांची 'मधुशाला' ऐकून दंग होत; ऐकून त्यांची तृप्तीच होत नसे, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटत असे; आणि दुसरीकडे वृत्तपत्रे मासिकांतून मात्र त्यांच्यावर अत्यंत कठोर आणि कटू टीका प्रसिद्ध होऊ लागली. ही टीका प्रामुख्याने वैयक्तिक, भ्रामक, निराधार आणि आक्षेपात्मक होती. ती वाचून मी तडफडून जाई; आणि बच्चन मात्र हसून सोडून देत. सुरुवातीला एक-दोनदा मी त्या टीकेवर प्रतिवादही केला होता. नंतर या कामापासून बच्चननेच मला परावृत्त केले. आणि आश्चर्य असे की, 'मधुशाले'वर जसजशी कठोर टीका झाली, तसतशी तिची लोकप्रियता वाढतच गेली. सामान्य लोकांच्या मनात पहिल्या वर्षाइतकीच तीस वर्षांनंतरही तेच कौतुक, आवड आणि उत्कंठा असलेले हिंदीमध्ये 'मधुशाला'खेरीज अन्य पुस्तक माझ्या पाहण्यात नाही. ज्या कविसंमेलनात बच्चन उपस्थित आहेत आणि त्यांची चांगल्यात चांगली कविता ऐकूनही श्रोत्यांनी अधीर उत्सुकतेने 'मधुशाला' ऐकवण्याचा आग्रह केला नाही, असे कविसंमेलन मी आजवर पाहिले नाही. 'मधुशाला' जितकी जुनी होते आहे, तितकी तिची धुंदी मोठा गहिरा परिणाम करते आहे.{{nop}}<noinclude>{{rh|८६||मधुशाला}}</noinclude> l5uogbt82yd06d91zlvz7cydskhhyon पान:मधुशाला.pdf/८८ 104 107578 222025 221530 2025-06-24T08:03:19Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222025 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}मी विचार करतो की, बच्चनच्या या प्रसिद्धीचे आणि लोकप्रियतेचे शेवटी गमक तरी काय आहे?
{{gap}}बच्चन विद्वान आहेत, प्रतिभाशाली आहेत, आणि कुशल शब्दशिल्पीही आहेत. पण असे ते एकटेच नाहीत. विद्या, प्रतिभा आणि शब्दांच्या कारागिरीचे वरदान तर अनेकांना मिळाले आहे. मला वाटते, सर्वत्र सुलभ नसलेले दोन विशेष गुण बच्चनमध्ये आहेत. एक म्हणजे खरेपणा,- मी म्हणेन प्रामाणिकपणा, आणि दुसरा संयम! अत्यंत प्रामाणिकपणाने बच्चनने जीवन पाहिले आहे, पारखले आहे; प्रामाणिकपणाने जीवन जगले आहेत. आणि जीवनानुभूतीला तितक्याच प्रामाणिकपणाने वाणी दिली आहे; आणि तरीही त्यांनी आपल्या साहित्य-साधनेवर कठोर संयमही ठेवलेला आहे. माझ्यासारख्या जिवलग मित्रालासुद्धा त्यांनी कित्येक वर्षे कविता लिहूनही आपण कविता लिहितो किंवा लिहू शकतो त्याचा पत्ताही लागू दिला नव्हता. सुयश प्राप्तीच्या प्रसिद्धीनंतरचा अनुशासित संयम तेव्हासुद्धा दुर्मिळच होता. आजच्याबद्दल तर बोलायलाच नको. त्यांची असामान्य प्रतिष्ठा आणि लोकप्रियता आणि त्यांचा स्थिरपणा याचे यापेक्षा अधिक मोठे आणि महत्त्वपूर्ण कारण असणे कठीण आहे, असे मी मानतो. आणि म्हणूनच आपली कविता सुप्रतिष्ठित करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागले नाहीत, संघर्ष करावा लागला नाही की दीर्घकाळ प्रतीक्षाही करावी लागली नाही. कवितेच्या ओजाने आणि सामर्थ्यानेच त्यांच्या कवितेला प्रतिष्ठा मिळाली. ती प्रकाशात आली तीच मुळी भरभक्कम, परिपक्व आणि सुदृढ पायावरच उभी असलेली. प्रबुद्ध रसिकांनी तिला तळहातावर घेतली, तर सामान्य जनता ती ऐकून आनंदाकुल झाली.
{{gap}}व्यक्तीची वेदना आणि व्यक्तीचा आनंद हा फक्त तिचा आणि तिचा एकटीचाच असतो. समूहात जाऊन तो हास्यास्पद मात्र होतो. कारण पर-पीडा आणि पर-आनंद माणूस स्वतः भोगूच शकत नाही. आणि जे तो स्वतः भोगू शकत नाही, त्याची त्या रूपात अनुभूतीही शक्य नसते. कवीही व्यक्ती असतो. आपला व्यक्तिगत आनंद आणि वेदनाच तो कवितेत मुखर करतो. पण समर्थ कवीच्या काव्याभिव्यक्तीमध्ये असा<noinclude>{{rh|मधुशाला||८७}}</noinclude> ckhsl3rhkat6z9io4j7b1enggwqpqky पान:मधुशाला.pdf/८९ 104 107579 222026 221531 2025-06-24T08:05:58Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222026 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>काही रेखीवपणा असतो, असा चमत्कार असतो, अशी जादू असते म्हणा हवी तर, की तो आपली वेदना आणि आनंद यांनाही समूहाच्या वेदनेचे आणि आनंदाचे रूप देतो. आणि तेव्हा प्रत्येक वाचक आणि श्रोता अशा कवीची रचना ऐकून वाचून एकदम आश्चर्यचकित होतो. "अरे, ही तर माझीच व्यथा, माझीच वेदना, कवीला कसा पत्ता लागला बुवा?"- बच्चनची बहुतेक सर्व कविता व्यक्तिगत आहे. इतकी व्यक्तिगत की, कोणास ठाऊक किती दिवस आणि रात्री, पळ आणि क्षण यांच्या स्मृती त्या कवितेत तरंगित आहेत, पण ती कविता कागदावर उतरली मात्र, ती बच्चनची न राहता सार्वत्रिक, सर्वांची झाली. बच्चनच्या नितान्त व्यक्तिगत दुःख- वेदना, आनंद- उल्हास या जितक्या कधीकाळी बच्चनच्या व्यक्तिगत होत्या तितक्याच अनेक वाचक-श्रोत्यांनी स्वतःच्या वैयक्तिक मानल्या आहेत. कवितेच्या यशाचा याहून मोठा पुरावा असू शकत नाही.
{{gap}}'मधुशाले'पूर्वीही बच्चनचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता; पण त्यांना कवी म्हणून प्रसिद्धी दिली ती 'मधुशाला' या काव्यसंग्रहानेच! त्यांच्या रचनेच्या प्रत्येक चरणाचा मी साक्षीदार आहे. माझ्या डोळ्यांसमोर त्याचा जन्म झाला आहे. मी त्याचे शैशव, तारुण्य आणि प्रौढावस्थाही पाहिली आहे. बच्चनने त्यानंतरही अनेक अमूल्य कविता लिहिल्या आहेत. अनुभवाच्या आगीत तापून कोंदण झालेल्या कविता, भावनांच्या सखोलतेतून झुलत येणाऱ्या मार्मिक कविता, ज्ञानाच्या गौरवाने तेजस्वी झालेल्या कवितासुद्धा लिहिल्या आहेत. या सर्व कविता अमर राहतील. विश्वसाहित्याचा शृंगार होऊन राहतील. पण 'मधुशाले'च्या मादकतेला त्या मलिन करू शकणार नाहीत, तिचा मदमस्त आवेश कमी करू शकणार नाहीत.
{{gap}}उमरखैयामचा अनुवाद बच्चनच्या आधीही अनेकांनी केला होता. पण 'मधुशाले'चा मोती बच्चनच्याच हाती आला. बच्चन कृपण नव्हते म्हणून तर त्यांनी तो मोती सर्वांना मनसोक्त वाटला. लुटवला. हिंदी वाचक तृप्त झाले. प्रसन्न झाले. माझी खात्री आहे की, हिंदी काव्य- साहित्याच्या एका नवीन अध्यायाचा साक्षीदार म्हणून 'मधुशाले'चे<noinclude>{{rh|८८||मधुशाला}}</noinclude> trn85d0vfe28dyww21prbwipnoasdoc पान:मधुशाला.pdf/९१ 104 107581 222027 221533 2025-06-24T09:19:36Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222027 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''मधुशाला'''}}}}
{| |+ '''{{x-larger|रुबायतच्या प्रथम पंक्तींची सूची}}''' |- ! प्रथम पंक्ती !! क्रमांक !! प्रथम पंक्ती !! क्रमांक |- | मधुर भावना द्राक्षफलांची || १ || थोर घराणी अशी उधळली || २१ |- | तृषा जर तुला, विश्व तापवुनि || २ || सरेल सारे, परंतु राहिल || २२ |- | प्रियतम मदिरा माझि तूच गे || ३ || सदाच दोषी गणला जगती || २३ |- | मधुरभावना द्राक्षलतेतुन || ४ || दोष देइ जो मधुशालेला || २४ |- | मधु-भावांची मधुर-मधुरतम || ५ || उसळताति मदिरालय ऊर्मी || २५ |- | निघे घरातुन मदिरालय तो || ६ || वर्षामध्ये एकदाच जगि || २६ |- | पायपीट करण्यातच जीवन || ७ || कोण न जाणे ! मानव येथे || २७ |- | जप सदैव कर तूच मुखाने || ८ || द्राक्षलता या सदा राहु दे || २८ |- | अभिलाषा नित मधुपानाची || ९ || कुशल असे जर साकीबाला || २९ |- | कल कल छल छल ओसंडतती || १० || मधुविक्रेता सूर्य, तर असे || ३० |- | जलतरंगध्वनि भासे, चुंबन- || ११ || तारक-रत्न- सुमण्डित नभ हे || ३१ |- | मेंदि सुरंगित मृदुल करामधि || १२ || ओठावरती कोणताहि रस || ३२ |- | करामधे येण्याच्या आधी || १३ || सजवुनिया सुमनांचे पेले || ३३ |- | लाल सुरेची धार अग्निसम || १४ || आम्रवृक्ष प्रत्येकहि साकी || ३४ |- | दुनियेच्या शीतल मदिरेसम || १५ || मन्दमन्द लहरींच्या चषकी || ३५ |- | पाहिलीस मधुधार सुरेची || १६ || प्रति सुप्रभात साकीबाला || ३६ |- | धर्मग्रंथ होळीत जाळले || १७ || तिचा धुंदमधुपाश बिलगता || ३७ |- | आसुसल्या ओठांनी ज्याने || १८ || मधुविक्रेता काळोखच अन् || ३८ |- | प्रणयीजन साकीचे पुजती || १९ || जिथे नजर टाकावी तेथे || ३९ |- | मंदिरात ना वाजे घंटा || २० || साकीरूपे मुरली येई || ४० |} <noinclude>{{rh|९०||मधुशाला}}</noinclude> 06gwav3lt3yrisjphnyjxhr8hozadrw 222028 222027 2025-06-24T09:22:00Z कल्पनाशक्ती 3813 222028 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''मधुशाला'''}}}}
{| |+ '''{{x-larger|रुबायतच्या प्रथम पंक्तींची सूची}}
{{gap}}''' |- ! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक{{gap}} !! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक |- | मधुर भावना द्राक्षफलांची || १ || थोर घराणी अशी उधळली || २१ |- | तृषा जर तुला, विश्व तापवुनि || २ || सरेल सारे, परंतु राहिल || २२ |- | प्रियतम मदिरा माझि तूच गे || ३ || सदाच दोषी गणला जगती || २३ |- | मधुरभावना द्राक्षलतेतुन || ४ || दोष देइ जो मधुशालेला || २४ |- | मधु-भावांची मधुर-मधुरतम || ५ || उसळताति मदिरालय ऊर्मी || २५ |- | निघे घरातुन मदिरालय तो || ६ || वर्षामध्ये एकदाच जगि || २६ |- | पायपीट करण्यातच जीवन || ७ || कोण न जाणे ! मानव येथे || २७ |- | जप सदैव कर तूच मुखाने || ८ || द्राक्षलता या सदा राहु दे || २८ |- | अभिलाषा नित मधुपानाची || ९ || कुशल असे जर साकीबाला || २९ |- | कल कल छल छल ओसंडतती || १० || मधुविक्रेता सूर्य, तर असे || ३० |- | जलतरंगध्वनि भासे, चुंबन- || ११ || तारक-रत्न- सुमण्डित नभ हे || ३१ |- | मेंदि सुरंगित मृदुल करामधि || १२ || ओठावरती कोणताहि रस || ३२ |- | करामधे येण्याच्या आधी || १३ || सजवुनिया सुमनांचे पेले || ३३ |- | लाल सुरेची धार अग्निसम || १४ || आम्रवृक्ष प्रत्येकहि साकी || ३४ |- | दुनियेच्या शीतल मदिरेसम || १५ || मन्दमन्द लहरींच्या चषकी || ३५ |- | पाहिलीस मधुधार सुरेची || १६ || प्रति सुप्रभात साकीबाला || ३६ |- | धर्मग्रंथ होळीत जाळले || १७ || तिचा धुंदमधुपाश बिलगता || ३७ |- | आसुसल्या ओठांनी ज्याने || १८ || मधुविक्रेता काळोखच अन् || ३८ |- | प्रणयीजन साकीचे पुजती || १९ || जिथे नजर टाकावी तेथे || ३९ |- | मंदिरात ना वाजे घंटा || २० || साकीरूपे मुरली येई || ४० |} <noinclude>{{rh|९०||मधुशाला}}</noinclude> tcm3uxxzwdqvye7yjuippf7uwydu6rg 222029 222028 2025-06-24T09:23:49Z कल्पनाशक्ती 3813 222029 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''मधुशाला'''}}}}
{| |+ '''{{x-larger|रुबायतच्या प्रथम पंक्तींची सूची}}''' |- ! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक{{gap}} !! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक |- | मधुर भावना द्राक्षफलांची || १ || थोर घराणी अशी उधळली || २१ |- | तृषा जर तुला, विश्व तापवुनि || २ || सरेल सारे, परंतु राहिल || २२ |- | प्रियतम मदिरा माझि तूच गे || ३ || सदाच दोषी गणला जगती || २३ |- | मधुरभावना द्राक्षलतेतुन || ४ || दोष देइ जो मधुशालेला || २४ |- | मधु-भावांची मधुर-मधुरतम || ५ || उसळताति मदिरालय ऊर्मी || २५ |- | निघे घरातुन मदिरालय तो || ६ || वर्षामध्ये एकदाच जगि || २६ |- | पायपीट करण्यातच जीवन || ७ || कोण न जाणे ! मानव येथे || २७ |- | जप सदैव कर तूच मुखाने || ८ || द्राक्षलता या सदा राहु दे || २८ |- | अभिलाषा नित मधुपानाची || ९ || कुशल असे जर साकीबाला || २९ |- | कल कल छल छल ओसंडतती || १० || मधुविक्रेता सूर्य, तर असे || ३० |- | जलतरंगध्वनि भासे, चुंबन- || ११ || तारक-रत्न- सुमण्डित नभ हे || ३१ |- | मेंदि सुरंगित मृदुल करामधि || १२ || ओठावरती कोणताहि रस || ३२ |- | करामधे येण्याच्या आधी || १३ || सजवुनिया सुमनांचे पेले || ३३ |- | लाल सुरेची धार अग्निसम || १४ || आम्रवृक्ष प्रत्येकहि साकी || ३४ |- | दुनियेच्या शीतल मदिरेसम || १५ || मन्दमन्द लहरींच्या चषकी || ३५ |- | पाहिलीस मधुधार सुरेची || १६ || प्रति सुप्रभात साकीबाला || ३६ |- | धर्मग्रंथ होळीत जाळले || १७ || तिचा धुंदमधुपाश बिलगता || ३७ |- | आसुसल्या ओठांनी ज्याने || १८ || मधुविक्रेता काळोखच अन् || ३८ |- | प्रणयीजन साकीचे पुजती || १९ || जिथे नजर टाकावी तेथे || ३९ |- | मंदिरात ना वाजे घंटा || २० || साकीरूपे मुरली येई || ४० |} <noinclude>{{rh|९०||मधुशाला}}</noinclude> 3xwp16kqehgwp0lxeeij7ch1kryoz05 222030 222029 2025-06-24T09:24:35Z कल्पनाशक्ती 3813 222030 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''मधुशाला'''}}}}
{| |+ '''{{x-larger|रुबायतच्या प्रथम पंक्तींची सूची}}''' |- ! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक !! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक |- | मधुर भावना द्राक्षफलांची || १ || थोर घराणी अशी उधळली || २१ |- | तृषा जर तुला, विश्व तापवुनि || २ || सरेल सारे, परंतु राहिल || २२ |- | प्रियतम मदिरा माझि तूच गे || ३ || सदाच दोषी गणला जगती || २३ |- | मधुरभावना द्राक्षलतेतुन || ४ || दोष देइ जो मधुशालेला || २४ |- | मधु-भावांची मधुर-मधुरतम || ५ || उसळताति मदिरालय ऊर्मी || २५ |- | निघे घरातुन मदिरालय तो || ६ || वर्षामध्ये एकदाच जगि || २६ |- | पायपीट करण्यातच जीवन || ७ || कोण न जाणे ! मानव येथे || २७ |- | जप सदैव कर तूच मुखाने || ८ || द्राक्षलता या सदा राहु दे || २८ |- | अभिलाषा नित मधुपानाची || ९ || कुशल असे जर साकीबाला || २९ |- | कल कल छल छल ओसंडतती || १० || मधुविक्रेता सूर्य, तर असे || ३० |- | जलतरंगध्वनि भासे, चुंबन- || ११ || तारक-रत्न- सुमण्डित नभ हे || ३१ |- | मेंदि सुरंगित मृदुल करामधि || १२ || ओठावरती कोणताहि रस || ३२ |- | करामधे येण्याच्या आधी || १३ || सजवुनिया सुमनांचे पेले || ३३ |- | लाल सुरेची धार अग्निसम || १४ || आम्रवृक्ष प्रत्येकहि साकी || ३४ |- | दुनियेच्या शीतल मदिरेसम || १५ || मन्दमन्द लहरींच्या चषकी || ३५ |- | पाहिलीस मधुधार सुरेची || १६ || प्रति सुप्रभात साकीबाला || ३६ |- | धर्मग्रंथ होळीत जाळले || १७ || तिचा धुंदमधुपाश बिलगता || ३७ |- | आसुसल्या ओठांनी ज्याने || १८ || मधुविक्रेता काळोखच अन् || ३८ |- | प्रणयीजन साकीचे पुजती || १९ || जिथे नजर टाकावी तेथे || ३९ |- | मंदिरात ना वाजे घंटा || २० || साकीरूपे मुरली येई || ४० |} <noinclude>{{rh|९०||मधुशाला}}</noinclude> kbmq1xh0227v30byr1l4jt2ick8u2ku पान:मधुशाला.pdf/९२ 104 107582 222031 221534 2025-06-24T09:47:53Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222031 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{| |+ |- ! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक !! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक |- | वादक होउन मधुविक्रेता || ४१ || कशास इवला घोट सुरेचा || ६८ |- | चित्रकार ये होउन साकी || ४२ || म्हणालास रे काय? न उरली || ६९ |- | घनःश्याम मधुद्राक्षलतेतुन || ४३ || भाळावरती लिखित जेवढे || ७० |- | हिमपर्वत पंक्ती द्राक्षलता || ४४ || खुशाल हो तू कृपण सखे || ७१ |- | हृद्रक्ताची वीरपुतांच्या || ४५ || मान आणि अपमानहि सरले || ७२ |- | तुच्छ मानुनी झिडकारियले || ४६ || क्षीण, क्षुद्र, क्षणभंगुर दुर्बल || ७३ |- | चिरयात्री होउन भटकत मी || ४७ || घडवुन आम्हा चषकासम कुणि || ७४ |- | मशिद विलंकृत आणि मौलवी || ४८ || घडवुनि चषकासम आम्हाला || |- | शिंग वाजले आणि नमाजी || ४९ || द्राक्षासम देहात आपुल्या || ७५ |- | भिन्न हिंदु अन् मुसलमान पण || ५० || यम येइल नेण्याला तेव्हा || ७६ |- | शेख, नमाजी किंवा पंडित || ५१ || मधुसंवाद घडीभर केला || ७७ |- | अन्य रसांचा स्वाद तोवरी || ५२ || जीवनपीडा विसरण्यासही || ७८ |- | आज सोवळे करो जगत परि || ५३ || कालाच्या ओघात सांडते || ७९ |- | धडधडते ही यज्ञकुंडसम || ५४ || सरते सरते सखे प्रतिदिनी || |- | सोम-सुरा पूर्वज प्राशियले || ५५ || साकीवेशे यम येइल मग || ८० |- | तीच सुरा जी होती सागर || ५६ || देहघटातुन जेव्हा सखये || ८१ |- | ऐकु न येती शब्द कधीही || ५७ || मम ओठावर वस्तू अंतिम || ८२ |- | श्रम संकट अन् पाप-तापही || ५८ || शोक करावा मम मृत्यूचा || ८३ |- | समान सर्वांचे सुस्वागत || ५९ || आणि चितेवर ओता माझ्या || ८४ |- | पुनःपुन्हा करुनी लाचारी || ६० || नाव विचारियले जर कोणी || ८५ |- | उद्या? उद्यावर कधी विसंबे || ६१ || ज्ञात आगमन होइ यमाचे || ८६ |- | आज सुसंधी मिळे मला, तर || ६२ || यम आला नेण्यास तर असो || ८७ |- | चैतन्याचा कंद सखे गे || ६३ || सुरापान जर अधम तर तिन्ही || ८८ |- | चषक सुवर्णाचा ग सुंदरी || ६४ || साकीबाले ! शान्त कधी हो || ८९ |- | दोन दिवसही पाजुनी सुरा || ६५ || ज्या मदिरेचा आसुसलेला- || ९० |- | प्रीत किती, मधुपान किती || ६६ || समोर माझ्या दिसे कधीची || ९१ |- | अद्वैतानन्दच हा, जोवर || ६७ || कधी निराशेच्या अंधारी || ९२ |}<noinclude>{{rh|मधुशाला||९१}}</noinclude> bug6kgu5qmlyirwxo8vdcn408bz5613 पान:मधुशाला.pdf/९३ 104 107583 222032 221535 2025-06-24T10:12:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222032 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{| |+ |- ! '''प्रथम पंक्ती''' !! '''क्रमांक''' !! '''प्रथम पंक्ती''' !! '''क्रमांक''' |- | 'ये रे पुढती' म्हणून मागे || ९३ || मिळे ना सुरा म्हणून प्यालो || ११४ |- | हाती आला म्हणता म्हणता || ९४ || उदंड आली आणिक सरली || ११५ |- | प्राप्य नसे- तर लुप्त न का मग || ९५ || किति अधरांचे स्मरण, बिचाऱ्या || ११६ |- | प्राप्त न हो, पण लोभावुन का || ९६ || दारोदार भटकलो तेव्हा || ११७ |- | मदिरालयि केव्हाचा बसलो || ९७ || मी मधुशालेमध्ये आणिक || ११८ |- | नशीबात खापरी रिकामी || ९८ || कोण न येथे मदिराप्रेमी || ११९ |- | हातापासुन दूरचि ऐशा || ९९ || तीच माधवी शान्त खरोखर || १२० |- | साकीजवळ असे किंचितशी || १०० || मत्तपणा मदिरेचा घेउन || १२१ |- | इवलीशी ही मदिरा साकी || १०१ || मधुशालेचे दार ठोकवी || १२२ |- | हे साकी ! धडपडुनी हाती || १०२ || कोठे स्वर्गिय साकी तो अन् || १२३ |- | ज्या मदिरेने तहानला मज || १०३ || ज्याला त्याला वाटे अनुपम || १२४ |- | मद, मदिरा, मधु ऐकऐकुनी || १०४ || 'मय' शब्दच शुद्धीकृत करुनी || १२५ |- | कशास मागू साकीपाशी || १०५ || पुन्हा पुन्हा किति मर्म नवोनव || १२६ |- | याचक होउन मागितली मी || १०६ || सखोल व्यापकता हृदयाची || १२७ |- | तृप्त एकदा तुडुंब होतो || १०७ || ज्या अधरांना स्पर्श करिल, त्या || १२८ |- | खूप पाहिली मद्यगृहे मी || १०८ || जिभेजिभेवर दिसेल आता || १२९ |- | थिरकत होती एके काळी || १०९ || सुरेत माझ्या सकल जनांना || १३० |- | हृदभट्टीच्या ज्वालेतुन मी || ११० || हे अश्रू का मधुशालेचे ? || १३१ |- | किती त्वरेने रंग बदलते || १११ || उदासीनता चुरडून किती || १३२ |- | थेंबाथेंबासाठि तुला कधि || ११२ || विषमय जीवनि तुझ्या विश्व हे ! || १३३ |- | पक्ष-पंथ सोडियले तेव्हा || ११३ || सन्मानाने मी आजवरी || १३४ |} {{rule|8em}}<noinclude>{{rh|९२ ||मधुशाला}}</noinclude> 2lhokp8ns345seuj4yk9g7yh0lrzwwd मधुशाला 0 107833 222034 221987 2025-06-24T10:20:18Z कल्पनाशक्ती 3813 222034 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = मधुशाला | साहित्यिक = बच्चन | अनुवादक = तारा भवाळकर | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = १९७९ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="मधुशाला.pdf" from=1 to=94 /> gbee90eq2lxdqug69qo1qbntcmazh02 पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१ 104 107836 222035 2025-06-24T10:58:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222035 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop |Image = मनातले_जनात_(स्त्री_विषयक_लेखसंग्रह_).pdf |Page = 1 |bSize = 372 |cWidth = 369 |cHeight = 594 |oTop = 2 |oLeft = 2 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> lg1wtt7itsu89blbn5h8krar3x882y0 पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/२ 104 107837 222036 2025-06-24T10:58:45Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ मनातले जना त स्त्रीविषयक लेखसंग्रह" 222036 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ मनातले जना त स्त्रीविषयक लेखसंग्रह<noinclude></noinclude> q3fqv46lk8jvb9docg7isrvvdyo8krm