विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.21
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
सदस्य:JayashreeVI
2
109959
228693
2026-03-27T05:33:50Z
JayashreeVI
4058
नवीन पान "मला मुद्रितशोधण आवडते"
228693
wikitext
text/x-wiki
मला मुद्रितशोधण आवडते
c9ujlyihcjr2idymessujasie1ihynt
पान:स्त्री - जीवन.pdf/१६६
104
109960
228694
2026-03-27T05:44:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ १५४ ] पहिल्याने न्हाण मखर माडीवरी पहिल्या न्हाणाची सखे खरीं तूं बै पिंवळें पातळ स्त्रीजीवन हिरव्या साडीवरी [ प्रकरण घालतात ११३ सासू करीतसे हौस उषाताई ११४ साळ्याला सांगीत..."
228694
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
१५४ ]
पहिल्याने न्हाण मखर माडीवरी
पहिल्या न्हाणाची
सखे खरीं तूं बै पिंवळें पातळ
स्त्रीजीवन
हिरव्या साडीवरी
[ प्रकरण
घालतात
११३
सासू करीतसे हौस
उषाताई
११४
साळ्याला सांगीतलें
न्हाण आले आईकीलें
उषाताईला
११५
केळी कंडारल्या
तेथें कां ग उभी
पहिल्या न्हाणाजोगी
उषाताई
११६
पहिले न्हाण आलें
आलें तें सारा
केळी धाडील्या उशीरा
मखराला
११७
पहिल्याने न्हाण आलें
हांसता खेळतां
मखर गुंफित
रात्र झाली
११८
पहिल्यानें गर्भार
हिरवा शालू घेऊं
बागेमध्ये नेऊ
उषाताईला
११९
पहिल्याने गर्भार
नारळी हिचें पोट
डाळींची नेस चीट पहिल्याने गर्भार
उषाताई
१२०
आली माहेराला
आनंद मनीं झाला पहिल्याने गर्भार
मायबापां
१२१
औषधे ठेवा घ
बाळी आहे सुकूमारी
उषाताई
१२२
हिरव्या खणासाठी
रुपया सारीला
चोळी गर्भार नारीला
उषाताईला
१२३
पहिल्यायें गर्भार
कंथ पुशीत आडभिंती
तुला महिने झाले किती पहिल्यानें गर्भार हिरवें डाळिंब ओटींत
उषाताई
१२४
कंथ पुशीत गोठ्यांत
१२५<noinclude></noinclude>
a3fw4a8jrux5rvndvn0shlwnnzkr3sj
228711
228694
2026-03-27T11:20:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228711
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५४ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण }}

|-</noinclude>{{nopt}}

| पहिल्याने न्हाण {{gap}}{{gap}} हिरव्या साडीवरी
मखर माडीवरी {{gap}}{{gap}} घालतात ||
{{gap}}११३

| पहिल्या न्हाणाची {{gap}}{{gap}} सासू करीतसे हौस
सखे मखरीं तूं बैस {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}११४

| पिंवळें पातळ {{gap}}{{gap}} साळ्याला सांगीतलें
न्हाण आले आईकीलें {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}११५

| केळी कंडारल्या {{gap}}{{gap}} तेथें कां ग उभी
पहिल्या न्हाणाजोगी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}११६

| पहिले न्हाण आलें {{gap}}{{gap}} आलें तें सासरा
केळी धाडील्या उशीरा {{gap}}{{gap}} मखराला ||
{{gap}}११७

| पहिल्याने न्हाण आलें {{gap}}{{gap}} हांसता खेळतां
मखर गुंफिता {{gap}}{{gap}} रात्र झाली ||
{{gap}}११८

| पहिल्यानें गर्भार {{gap}}{{gap}} हिरवा शालू घेऊं
बागेमध्ये नेऊ {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}११९

| पहिल्याने गर्भार {{gap}}{{gap}} नारळी हिचें पोट
डाळींबी नेस चीट {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१२०

| पहिल्याने गर्भार {{gap}}{{gap}} आली माहेराला
आनंद मनीं झाला {{gap}}{{gap}} मायबापां ||
{{gap}}१२१

| पहिल्याने गर्भार {{gap}}{{gap}} औषधे ठेवा घरी
बाळी आहे सुकूमारी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१२२

| हिरव्या खणासाठी {{gap}}{{gap}} रुपया सारीला
चोळी गर्भार नारीला {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}१२३

| पहिल्याने गर्भार {{gap}}{{gap}} कंथ पुशीतो आडभिंती
तुला महिने झाले किती {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१२४

| पहिल्यानें गर्भार {{gap}}{{gap}} कंथ पुशीतो गोठ्यांत
हिरवें डाळिंब ओटींत {{gap}}{{gap}} उषाताईच्या ||
{{gap}}१२५<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
f959vp7o4i8ay2oiv1mg4md9xl6yk0l
पान:स्त्री - जीवन.pdf/१६७
104
109961
228695
2026-03-27T05:44:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ चवथें ] सुखदुःखाचे अनुभव [ १५५ गरभार नारी गर्भच्छाया तोंडावरी हिरवी चोळी दंडावरी उषाताईच्या १२६ गरभार नारी उकाडा होतो भारी झोपाळा बांधा दारी अप्पाराया १२७ पहिल्यानें गर..."
228695
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
चवथें ]
सुखदुःखाचे अनुभव
[ १५५
गरभार नारी
गर्भच्छाया तोंडावरी
हिरवी चोळी दंडावरी
उषाताईच्या
१२६
गरभार नारी
उकाडा होतो भारी
झोपाळा बांधा दारी
अप्पाराया
१२७
पहिल्यानें गर्भार
डोहाळे धाड मला.
माझ्या बागेचे पेरू तुला
१२८
तीनशे साठ पाट
काढीले कारणाला
तुझ्या डोहाळ जेवणाला
उषाताई
१२९
डोहाळे तुला होती
सागून धाड मला
बागेची लिंबे तुला
पाठवीन
१३०
आंबे आले पाडा
चिंचवाई कधीं येशी
डोहाळे पुरवीशी
उषाताईचे
१३१
आंबे आले पाडा
पहिल्या पिकाचे
डोहाळे लेकाचे
उषाताईला
१३२
बांगड्या भर रे कासारा
हिरवा कारला
तुला नववा ग लागला
उषाताई
१३३
बांगड्या भर रे कासारा
बांगडी हिरवी दुधार
पहिल्याने गर्भार
उषाताई
१३४
सोनसळे गहूं
ठेवीले कारणाला
डोहाळ जेवणाला
उषाताईच्या
१३५
हिख्या खणाची
मला गरज लागली
गर्भिणी ऐकिली
उषाताई
१३६
रुपया मोडला
हिरव्या खाला
तुझ्या डोहाळ जेवणाला
उषाताई
१३७
आणावी घोंगडी
आणावे कांबळ
येईल माझी बाळ
बाळंतपणा
१३८<noinclude></noinclude>
re0055iyogpd6v3csvein9oxbcc634p
228712
228695
2026-03-27T11:30:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228712
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १५५ }}

|-</noinclude>{{nopt}}

| गरभार नारी {{gap}}{{gap}} गर्भच्छाया तोंडावरी
हिरवी चोळी दंडावरी {{gap}}{{gap}} उषाताईच्या ||
{{gap}}१२६

| गरभार नारी {{gap}}{{gap}} उकाडा होतो भारी
झोपाळा बांधा दारी {{gap}}{{gap}} अप्पाराया ||
{{gap}}१२७

| पहिल्यानें गर्भार {{gap}}{{gap}} डोहाळे धाड मला
माझ्या बागेचे पेरू तुला {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१२८

| तीनशे साठ पाट {{gap}}{{gap}} काढीले कारणाला
तुझ्या डोहाळ जेवणाला {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१२९

| डोहाळे तुला होती {{gap}}{{gap}} सागून धाड मला
बागेची लिंबे तुला {{gap}}{{gap}} पाठवीन ||
{{gap}}१३०

| आंबे आले पाडा {{gap}}{{gap}} चिंचबाई कधीं येशी
डोहाळे पुरवीशी {{gap}}{{gap}} उषाताईचे ||
{{gap}}१३१

| आंबे आले पाडा {{gap}}{{gap}} पहिल्या पिकाचे
डोहाळे लेकाचे {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}१३२

| बांगड्या भर रे कासारा {{gap}}{{gap}} हिरवा कारला
तुला नववा ग लागला {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१३३

| बांगड्या भर रे कासारा {{gap}}{{gap}} बांगडी हिरवी दुधार
पहिल्याने गर्भार {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१३४

| सोनसळे गहूं {{gap}}{{gap}} ठेवीले कारणाला
डोहाळ जेवणाला {{gap}}{{gap}} उषाताईच्या ||
{{gap}}१३५

| हिख्या खणाची {{gap}}{{gap}} मला गरज लागली
गर्भिणी ऐकिली {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१३६

| रुपया मोडला {{gap}}{{gap}} हिरव्या खणाला
तुझ्या डोहाळ जेवणाला {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१३७

| आणावी घोंगडी {{gap}}{{gap}} आणावे कांबळ
येईल माझी बाळ {{gap}}{{gap}} बाळंतपणा ||
{{gap}}१३८<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
ongkszyqjy6e9u815wncr9h0ybo150c
पान:स्त्री - जीवन.pdf/१६८
104
109962
228696
2026-03-27T05:44:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ १५६ ] बाज करा नीट येईल माझी बाळी पहिल्यानें गर्भार तुझी काळजी देवाला पहिल्यानें गर्भार उद्यां होशील पुत्रवंत पळी पंचपात्री पुत्र झाला यजमाना पुत्र झाला म्हणून दणका केला..."
228696
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
१५६ ]
बाज करा नीट
येईल माझी बाळी
पहिल्यानें गर्भार
तुझी काळजी देवाला पहिल्यानें गर्भार उद्यां होशील पुत्रवंत पळी पंचपात्री
पुत्र झाला यजमाना
पुत्र झाला म्हणून दणका केला मोठा
पुत्र झाला म्हणती साखर गांवावरी
पुत्र झाला म्हणती
पुत्र नाहीं कन्या झाली
जोशाला बोलवा जातक करावें
स्त्रीजीवन
[ प्रकरण
करा साफसूफ खोली बाळंतपणा
नको भिऊं तूं जिवाला उषाताई
कां ग नारी चिंताक्रान्त
१३९
१४०
उषाताई
१४१
कुठें जातोस ब्राह्मणा
दादारायांना
१४२
दादाराया खोता
सोहाळ्याचा
१४३
आम्हां कळलें बाबीवरी
वांटीयेली १४४ आम्हां साखर नाहीं आली
उषाताईला १४५
आधीं पंचांग बघावें
तान्हे बाळाचे १४६
पांचवी सहावी
करावी आधी पूजा
नको दृष्ट माझ्या
तान्हे बाळा
१४७
नातू झाला म्हणून
वांटतात पेढे
नातवासाठी वेडे बाळंतिणी बाई
लोक होती
१४८
नको येऊं दारा
बाळ बाळंतीण
लागेल तुला वारा
उपाताईच्या पतीला
दक्षिणेचा
१४९
आहेत खुशाल
भाईराया पत्र घाल १५०
चला सखियांनो माझ्या ग उषाताईला
हळदी कुंकवाला
भाग्याचा पुत्र झाला १५१<noinclude></noinclude>
oakwe0p83bqge8kiy3tcihfb3pzwevd
228713
228696
2026-03-27T11:41:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228713
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५६ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण }}

|-</noinclude>{{nopt}}

| बाज करा नीट {{gap}}{{gap}} करा साफसूफ खोली
येईल माझी बाळी {{gap}}{{gap}} बाळंतपणा ||
{{gap}}१३९

| पहिल्यानें गर्भार {{gap}}{{gap}} नको भिऊं तूं जिवाला
तुझी काळजी देवाला {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१४०

| पहिल्यानें गर्भार {{gap}}{{gap}} कां ग नारी चिंताक्रान्त
उद्यां होशील पुत्रवंत {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१४१

| पळी पंचपात्री {{gap}}{{gap}} कुठें जातोस ब्राह्मणा
पुत्र झाला यजमाना {{gap}}{{gap}} दादारायांना ||
{{gap}}१४२

| पुत्र झाला म्हणून {{gap}}{{gap}} दादाराया खोता
दणका केला मोठा {{gap}}{{gap}} सोहाळ्याचा ||
{{gap}}१४३

| पुत्र झाला म्हणती {{gap}}{{gap}} आम्हां कळलें बाबीवरी
साखर गांवावरी {{gap}}{{gap}} वांटीयेली ||
{{gap}}१४४

| पुत्र झाला म्हणती {{gap}}{{gap}} आम्हां साखर नाहीं आली
पुत्र नाहीं कन्या झाली {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}१४५

| जोशाला बोलवा {{gap}}{{gap}} आधीं पंचांग बघावें
जातक करावें {{gap}}{{gap}} तान्हे बाळाचे ||
{{gap}}१४६

| पांचवी सहावी {{gap}}{{gap}} करावी आधी पूजा
नको दृष्ट माझ्या {{gap}}{{gap}} तान्हे बाळा ||
{{gap}}१४७

| नातू झाला म्हणून {{gap}}{{gap}} वांटतात पेढे
नातवासाठी वेडे {{gap}}{{gap}} लोक होती ||
{{gap}}१४८

| बाळंतिणी बाई {{gap}}{{gap}} नको येऊं दारा
लागेल तुला वारा {{gap}}{{gap}} दक्षिणेचा ||
{{gap}}१४९

| बाळ बाळंतीण {{gap}}{{gap}} आहेत खुशाल
उषाताईच्या पतीला {{gap}}{{gap}} भाईराया पत्र घाल ||
{{gap}}१५०

| चला सखियांनो {{gap}}{{gap}} हळदी कुंकवाला
माझ्या ग उषाताईला {{gap}}{{gap}} भाग्याचा पुत्र झाला ||
{{gap}}१५१<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
9kytc4qab93hlivv8r7nit9g63pq1f2
पान:स्त्री - जीवन.pdf/१६९
104
109963
228697
2026-03-27T05:44:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ चवथें ] सोळा सोमवार रत्नाच्या पालखी मला हौस मोठी बाळंतवीडा न्यावा सुखदुःखाचे अनुभव मला हाँस मोठी बाळंतवीड्यावरी तुम्हां घरीं ग कारणें माझं येणं होतं कसं देवाघरचें बाळ त..."
228697
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
चवथें ]
सोळा सोमवार रत्नाच्या पालखी
मला हौस मोठी
बाळंतवीडा न्यावा
सुखदुःखाचे अनुभव
मला हाँस मोठी बाळंतवीड्यावरी तुम्हां घरीं ग कारणें माझं येणं होतं कसं देवाघरचें बाळ त्याला ठेवू नांव देवाघरचें बाळ नांव ठेवा मनोहर सवाष्णींची दाटी रामकृष्णाच्या म्हणती
पालखी घालून
[ १५७
केले सतरावा उजवा
माझ्या बाळाला नीजवा १५२ ताईबाईला पुत्र व्हावा
कडीतोडे
१५३
ताईबाईला पुत्री व्हावी
जरीची कुंची न्यावी १५४ आम्हां घरीं ग बारसं शांताताई
१५५.
आलें आकार घेऊन सखी पालखीं घालून १५६
सगुण साकार
उषाताई
१५७
बाळ पालखीं घालती
पाळण्यांना
१५८
सखीया झोंके देती
पाळणे गोड गाती
आंदुळतां
१५९
माझे घर मोठें
केर लोटतां लोटेना
सभा बैसली उठेना
गोपूबाळाची १६०
माझे घर मोठें
हंडे गाळांचें
वडील मामंजींचें
नांव मोठें
१६१
माझे घर मोठे
धुराचा कोंडमार
कोमेली सुकुमार
१६२
माझे घर मोठे
हिंडती दारीं गडी
भरली मोठी माडी
पाहुण्यानीं
१६३
माझे घर मोठें पाहुण्यारा उण्यांचें
पन्नास बाहालांचें
वावरण
१६४<noinclude></noinclude>
rfzazhna5i1qp1j6ot86f91ndttctvx
228714
228697
2026-03-27T11:52:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228714
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १५७ }}

|-</noinclude>{{nopt}}

| सोळा सोमवार {{gap}}{{gap}} केले सतरावा उजवा
रत्नाच्या पालखी {{gap}}{{gap}} माझ्या बाळाला नीजवा ||
{{gap}}१५२

| मला हौस मोठी {{gap}}{{gap}} ताईबाईला पुत्र व्हावा
बाळंतवीडा न्यावा {{gap}}{{gap}} कडीतोडे ||
{{gap}}१५३

| मला हौस मोठी {{gap}}{{gap}} ताईबाईला पुत्री व्हावी
बाळंतवीड्यावरी {{gap}}{{gap}} जरीची कुंची न्यावी ||
{{gap}}१५४

| तुम्हां घरीं ग कारणें {{gap}}{{gap}} आम्हां घरीं ग बारसं
माझं येणं होतं कसं {{gap}}{{gap}} शांताताई ||
{{gap}}१५५

| देवाघरचें बाळ {{gap}}{{gap}} आलें आकार घेऊन
त्याला ठेवू नांव {{gap}}{{gap}} सखी पालखीं घालून ||
{{gap}}१५६

| देवाघरचें बाळ {{gap}}{{gap}} आले सगुण साकार
नांव ठेवा मनोहर {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१५७

| सवाष्णींची दाटी {{gap}}{{gap}} बाळ पालखीं घालती
रामकृष्णाच्या म्हणती {{gap}}{{gap}} पाळण्यांना ||
{{gap}}१५८

| पालखी घालून {{gap}}{{gap}} सखीया झोंके देती
पाळणे गोड गाती {{gap}}{{gap}} आंदुळतां ||
{{gap}}१५९

| माझे घर मोठें {{gap}}{{gap}} केर लोटतां लोटेना
सभा बैसली उठेना {{gap}}{{gap}} गोपूबाळाची ||
{{gap}}१६०

| माझे घर मोठें {{gap}}{{gap}} हंडेघंगाळांचें
वडील मामंजींचें {{gap}}{{gap}} नांव मोठें ||
{{gap}}१६१

| माझे घर मोठे {{gap}}{{gap}} धुराचा कोंडमार
कोमेली सुकुमार {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१६२

| माझे घर मोठे {{gap}}{{gap}} हिंडती दारीं गडी
भरली मोठी माडी {{gap}}{{gap}} पाहुण्यानीं ||
{{gap}}१६३

| माझे घर मोठें {{gap}}{{gap}} पन्नास बाहालांचें
पाहुण्याराउण्यांचें {{gap}}{{gap}} वावरण ||
{{gap}}१६४<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
2eydkhmk7tpgea2uf2v5eipf6kullfz
पान:स्त्री - जीवन.pdf/१७०
104
109964
228698
2026-03-27T05:45:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ १५८ ] माझे घर मोठें हाती रुपयांची वाटी मोठेमोठे लोक लोडाशी जागा देती मोठे मोठे लोक स्वागत करितात स्त्रीजीवन [ प्रकरण पन्नास येती जाती गोपूबाळाच्या १६५ उठून उभे राहती १६६ म..."
228698
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
१५८ ]
माझे घर मोठें
हाती रुपयांची वाटी मोठेमोठे लोक लोडाशी जागा देती मोठे मोठे लोक स्वागत करितात
स्त्रीजीवन
[ प्रकरण
पन्नास येती जाती गोपूबाळाच्या १६५
उठून उभे राहती
१६६
माझ्या बाळा
सामोरे येतात
माझ्या बाळाचें १६७
मोठे मोठे लोक
सरकारें अडवीले
एक्या शब्दे सोडवीले
माझ्या बाळें
१६८
कचेरीच्या पुढें नवा साहेब बोलतो
दादाराया एवढा कोण शेती गोपू बाळाची १७२
१७१
दावण आली घरा
गोपूबाळ
१७३
बाप्पाजींच्या नांगराला
पेरीयेली
१७४
आवाज मोठा आला
मोठा गाडा घडघडला
खोतीचा गल्ला आला
बाप्पाजी काकाजी मोत्यांचा चंद्रहार", नाण्यांनो तुम्ही त्यानें भाई माझे
बाप्पाजींचा
१७५
करा भाताचा व्यापार
द्यावा मज
१७६
कोंकणीचे राजे
सावकार
१७७
कचेरीच्या पुढें नवा साहेब पुण्याचा कचेरीच्या पुढे वास घेणार गेले गांवा बै
चार गांवाची ग खोती बारा ग बैलांची
निजला जागा करा
बारा बैल हाती
जिरेसाळ डांगराला
हिरवा कंदील डोलतो
हिरवा कंदील कोणाचा
माझा बाळ
काय गुलाबा तुझी हवा
माझा बाळ
१६९
१७०<noinclude></noinclude>
bdp3s64zp5h3fw98qlyrgwyb6t08579
पान:स्त्री - जीवन.pdf/१७१
104
109965
228699
2026-03-27T05:45:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण ] सुखदुःखाचे अनुभव [ १५९ नाचण्यांनो तुम्ही कोंकणीचें हूं अंतर नका देऊ सभेमध्यें ग बसले भाईरायाला १७८ उंच पगडी लहानथोर सभेमध्ये माझे दोर शोभतात १७९ पशानें पायली सव..."
228699
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
प्रकरण ]
सुखदुःखाचे अनुभव
[ १५९
नाचण्यांनो तुम्ही
कोंकणीचें हूं
अंतर नका देऊ
सभेमध्यें ग बसले
भाईरायाला १७८
उंच पगडी लहानथोर
सभेमध्ये माझे दोर
शोभतात
१७९
पशानें पायली
सवाईची दिदी झाली
कंठी छातीला भीडली
दादारायांच्या १८०
पिकलेला अननस खोतांना आली भेट
हिरवा त्याचा देठ
अप्पारायांना
१८१
पाटील पट्टी करी
येतील सचणीला
हिरवी शाल खोतीणीला
अक्काबाई
१८२
माझ्या ओटीवरी
• खोतापाटलांची दाटी
तुमच्या नावासांठीं
बाप्पाजी हो
१८३

हातींच्या आंगठ्या
कशाने झीजल्या
राशी मोहरांच्या मोजील्या
गोपूबाळानें
१८४
माझ्या ओटीवर
चांदीचे गडवे पेले
मैव तुझे पाणी प्याले
गोपूबाळा
१८५
माझ्या ओटीवर
सतरंज्या लोळती
मैत्र तुझे रे खेळती
गोपूबाळा
१८६
माझ्या ओटीवर
कशाचा केर झाला
जाई मोडून तुरा केला
भाईरायाला
१८७
माझ्या ओटीवर
कागदाचा
लिहिणार सुभेदार
मामाराया
१८८
माझ्या ओटीवर
कागद किती पाहू
लिहिणार माझे भाऊ
कारभारी
१८९
अंगांत सदरा कोट
पायांत कुलपी बूट
तुझ्या चालण्याची ऐट
गोपूबाळा
१९०<noinclude></noinclude>
pz3m0kqxwf98txlbmy7zmtcwqngxrxr
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९
104
109966
228700
2026-03-27T06:06:08Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{right|{{larger|'''साक्रेटिस.'''}}}} 'ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहातें सांभाळी' अशी स्थिति होती; दोघेही खरे भगवद्भक्त होते; दोघांनाही दांभिकपणा व कर्मठपणा यांचा संताप येत असे व दोघेही या दांभ..."
228700
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{right|{{larger|'''साक्रेटिस.'''}}}}
'ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहातें सांभाळी' अशी स्थिति होती; दोघेही खरे भगवद्भक्त होते; दोघांनाही दांभिकपणा व कर्मठपणा यांचा संताप येत असे व दोघेही या दांभिकपणाचा भीडभाड न ठेवतां स्फोट करीत असत. या मनोघटनेप्रमाणेच दोघांच्या परिस्थितीत व बाह्य गोष्टींतही साम्य दिसतें. दोघेही आपापल्या देशांत कमी दर्जाच्या मानलेल्या गरीब कुलांत जन्मलेले होते; साक्रेटीस हा एका पाथरवटाचा मुलगा होता, तर तुकाराम हा एका वाण्याचा मुलगा होता; दोघेही आपल्या अंगच्या गुणांनी 'नर करणी करे तो नरका नारायण हो जाय' या म्हणीप्रमाणे साधुत्व पावले होते; दोघांचीही घरची फार गरीबी होती; दोघांचीही राहणी अत्यंत साधी होती; दोघेही वासनाच्छेदांत आनंद मानीत व दोघेही सुखसोई, ख्यालीखुशालीबद्दल बेपर्वा व बेफिकीर असत; दोघेही प्रापंचिक होते व आमरणांत प्रपंचापासून बाह्यतः पराङ्मुख झाले नाहीत; दोघांनाही बायकामुले होती; दोघांच्याही बायका खाष्ट त्राटिका होत्या; साक्रेटिसाच्या बायकोचे नाव झांटिपी असें होतें व या कजाग बायकोमुळे 'झांटिपी' हा शब्द कैकेयीप्रमाणे सामान्यनाम झालेला आहे; दोघांचाही तत्कालीन लोकांकडून बराच छळ झाला, सॉक्रेटिसाला तर या छळापायी विप्राशन करून मरणाची शिक्षा भोगावी लागली; दोघांच्याही सदुपदेशाचा व त्यांच्या उज्ज्वल चरित्राचा प्रकाश त्यांच्या पश्चात् वृद्धिंगत होत गेला.

{{gap}}तरी पण दोन गोष्टींमध्ये या साधु पुरुषांत फार मोठा भेद आहे. 'पहिली गोष्ट त्यांच्या लेखांंसंबंधी होय. सॉक्रेटिस नें आपले विचार कधीही कागदावर नमूद केले नाहींत. संभाषणाच्या ओघानें जे जसे विचार येतील तसे ते प्रगट करावयाचे असा त्याचा परिपाठ असे सॉक्रेटिसानें चाळीस वर्षे सतत लोकशिक्षणाचे काम केलें. परंतु ते सर्व आपल्या मोहक वाक्प्रवाहानें केलें. सॉक्रेटिस कोठेही संभाषण करो, त्याच्या भाषणांत हास्यविनोदादि सर्व प्रकारचे रस असल्यामुळे अथेन्समधील सर्व लोक, विशेषतः तरुण मंडळी, त्या भाषणाकडे आकर्षिली जात असे. परंतु--<noinclude></noinclude>
dyqwvedy04ytqw7u70d7nedy5ojkwe0
228701
228700
2026-03-27T06:07:33Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
228701
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{right|{{larger|'''साक्रेटिस.'''}}}}
'ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहातें सांभाळी' अशी स्थिति होती; दोघेही खरे भगवद्भक्त होते; दोघांनाही दांभिकपणा व कर्मठपणा यांचा संताप येत असे व दोघेही या दांभिकपणाचा भीडभाड न ठेवतां स्फोट करीत असत. या मनोघटनेप्रमाणेच दोघांच्या परिस्थितीत व बाह्य गोष्टींतही साम्य दिसतें. दोघेही आपापल्या देशांत कमी दर्जाच्या मानलेल्या गरीब कुलांत जन्मलेले होते; साक्रेटीस हा एका पाथरवटाचा मुलगा होता, तर तुकाराम हा एका वाण्याचा मुलगा होता; दोघेही आपल्या अंगच्या गुणांनी 'नर करणी करे तो नरका नारायण हो जाय' या म्हणीप्रमाणे साधुत्व पावले होते; दोघांचीही घरची फार गरीबी होती; दोघांचीही राहणी अत्यंत साधी होती; दोघेही वासनाच्छेदांत आनंद मानीत व दोघेही सुखसोई, ख्यालीखुशालीबद्दल बेपर्वा व बेफिकीर असत; दोघेही प्रापंचिक होते व आमरणांत प्रपंचापासून बाह्यतः पराङ्मुख झाले नाहीत; दोघांनाही बायकामुले होती; दोघांच्याही बायका खाष्ट त्राटिका होत्या; साक्रेटिसाच्या बायकोचे नाव झांटिपी असें होतें व या कजाग बायकोमुळे 'झांटिपी' हा शब्द कैकेयीप्रमाणे सामान्यनाम झालेला आहे; दोघांचाही तत्कालीन लोकांकडून बराच छळ झाला, सॉक्रेटिसाला तर या छळापायी विप्राशन करून मरणाची शिक्षा भोगावी लागली; दोघांच्याही सदुपदेशाचा व त्यांच्या उज्ज्वल चरित्राचा प्रकाश त्यांच्या पश्चात् वृद्धिंगत होत गेला.

{{gap}}तरी पण दोन गोष्टींमध्ये या साधु पुरुषांत फार मोठा भेद आहे. 'पहिली गोष्ट त्यांच्या लेखांंसंबंधी होय. सॉक्रेटिस नें आपले विचार कधीही कागदावर नमूद केले नाहींत. संभाषणाच्या ओघानें जे जसे विचार येतील तसे ते प्रगट करावयाचे असा त्याचा परिपाठ असे सॉक्रेटिसानें चाळीस वर्षे सतत लोकशिक्षणाचे काम केलें. परंतु ते सर्व आपल्या मोहक वाक्प्रवाहानें केलें. सॉक्रेटिस कोठेही संभाषण करो, त्याच्या भाषणांत हास्यविनोदादि सर्व प्रकारचे रस असल्यामुळे अथेन्समधील सर्व लोक, विशेषतः तरुण मंडळी, त्या भाषणाकडे आकर्षिली जात असे. परंतु--<noinclude></noinclude>
3olzhl94kupqxbb034jv5wl8jdxq0hf
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०
104
109967
228702
2026-03-27T06:08:14Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ तीन तत्वज्ञानी. सॉक्रेटिसाने स्वतः होऊन आपले विचार केव्हांही टिपून ठेवले नाहींत.... मार्गे सांगितल्याप्रमाणें तं काम, त्याच्या शिष्यांपैकी शेनाफन व प्लेटो या दोन शिष्या..."
228702
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
तीन तत्वज्ञानी.
सॉक्रेटिसाने स्वतः होऊन आपले विचार केव्हांही टिपून ठेवले नाहींत.... मार्गे सांगितल्याप्रमाणें तं काम, त्याच्या शिष्यांपैकी शेनाफन व प्लेटो या दोन शिष्यांनी केले. परंतु तुकारामानें आपल्या अभंगांची टिपणें ठेवली व तुकारामाने स्वतः तयार केलेले अभंग आज आपल्याला उप- लब्ध आहेत. तुकारामाच्या नांवाखाली मोडणारे सर्वच अभंग खुद्द तुकार मान केलेले आहेत किंवा नाहीं ते खात्रीनं सांगतां येत नाहीं, परंतु त्यांतला बराचसा भाग तुकारामाच्या हातचा आहे यांत सदेह नहीं.
आणखी एका महत्त्वाचे बाबतीत या दोन साधूंमध्ये फरक आहे तो त्यांच्या मोक्षप्राप्तीच्या मार्गामधील होय. तुकाराम हा भक्तिमार्ग होता, तर सॉक्रेटीस हा ज्ञानमार्गी होता. तुकारामाचे हृदय भगवद्भक्तीने ओत- प्रोत भरलेल होते. त्याला ध्यान, मन, स्वम" पडुरंगपाय 33 आठवत होते व अशी निस्सीम पांडुरंगभक्ति करण्यानेंच मोक्षप्राप्ति होते असे त्याच्या उपदेशाचें सार होते, तर साक्रेटिसाला ज्ञानाची तळमळ लाग लेलो होती. मनुष्याचें अज्ञान हे सर्व पापांचे ५ दुर्गुणांचे आदिकारण आहे, तेव्हां मनुष्याने हे आपले अज्ञान नाहीसे केले पाहिजे व सत्यज्ञाना मिळविण्याची खटपट केली पाहिजे म्हणजेच त्याला सद्गति मिळेल, असें सॉक्रेटिसाच्या उपदेशाचें सार होते.
सॉक्रेटिसाचा जन्म अथेन्स शहराच्या एका वाडीत ख्रिस्ती शकापूर्वी ४६९ या वर्षी झाला. याच्या बापाचे नांव सोफोसिस असे होते क तो मूर्त करणाऱ्या पाथरवटाचा धंदा करीत असे. त्याच्या आईचें नांव फेनारेटो असें होतें. ही सुईणीचा धंदा करीत असे व या गोष्टीयन सॉस अर्धवट विनोदाने आपल्याला बौद्धिक उईण म्हणत अव आपल्या विचारपद्धतीला 'बौद्धिक सुईणपण' असें नांव देई. कारण सॉक्रेटीस म्हणे कीं, " मी सुईणीप्रमाणे स्वत: वांझ आहें. म्हणजे सला स्वतःला ज्ञान नाहीं किंवा विचारही सुचत नाहींत, परंतु तरुण लोकां- च्या डोक्यांत जे विचार घुटमळत असतात त्यांची मी आपल्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीनें लवकर सुटका करून त्यांना शब्दस्वरूपांत प्रगट<noinclude></noinclude>
1kw7qjvmw9r82zls9l35zryc9x4ciib
228703
228702
2026-03-27T06:25:46Z
JayashreeVI
4058
228703
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />
{{left|{{larger|'''तीन तत्वज्ञानी.'''}}}}</noinclude>
सॉक्रेटिसाने स्वतः होऊन आपले विचार केव्हांही टिपून ठेवले नाहींत. मागें सांगितल्याप्रमाणें ते काम, त्याच्या शिष्यांपैकी झेनाफन व प्लेटो या दोन शिष्यांनी केले. परंतु तुकारामानें आपल्या अभंगांची टिपणें ठेवली व तुकारामाने स्वतः तयार केलेले अभंग आज आपल्याला उपलब्ध आहेत. तुकारामाच्या नांवाखाली मोडणारे सर्वच अभंग खुद्द तुकारामाने केलेले आहेत किंवा नाहीं ते खात्रीनं सांगतां येत नाहीं, परंतु त्यांतला बराचसा भाग तुकारामाच्या हातचा आहे यांत सदेह नहीं.

{{gap}}आणखी एका महत्त्वाचे बाबतीत या दोन साधूंमध्ये फरक आहे तो त्यांच्या मोक्षप्राप्तीच्या मार्गामधील होय. तुकाराम हा भक्तिमार्ग होता, तर सॉक्रेटीस हा ज्ञानमार्गी होता. तुकारामाचे हृदय भगवद्भक्तीने ओतप्रोत भरलेल होते. त्याला ध्यानी, मनी, स्वप्नी "पांडुरंगपाय" आठवत होते व अशी निस्सीम पांडुरंगभक्ति करण्यानेंच मोक्षप्राप्ति होते असे त्याच्या उपदेशाचें सार होते, तर साक्रेटिसाला ज्ञानाची तळमळ लागलेली होती. मनुष्याचें अज्ञान हे सर्व पापांचे व दुर्गुणांचे आदिकारण आहे, तेव्हां मनुष्याने हे आपले अज्ञान नाहीसे केले पाहिजे व सत्यज्ञान मिळविण्याची खटपट केली पाहिजे म्हणजेच त्याला सद्गति मिळेल, असें सॉक्रेटिसाच्या उपदेशाचें सार होते.

{{gap}}सॉक्रेटिसाचा जन्म अथेन्स शहराच्या एका वाडीत ख्रिस्ती शकापूर्वी ४६९ या वर्षी झाला. याच्या बापाचे नांव सोफ्रोन्सिकस असे होते व तो मूर्ती करणाऱ्या पाथरवटाचा धंदा करीत असे. त्याच्या आईचें नांव फेनारेटो असें होतें. ही सुईणीचा धंदा करीत असे व या गोष्टीवरून सॉक्रेटिसा अर्धवट विनोदाने आपल्याला बौद्धिक सुईण म्हणत असे व आपल्या विचारपद्धतीला 'बौद्धिक सुईणपण' असें नांव देई. कारण सॉक्रेटीस म्हणे कीं, " मी सुईणीप्रमाणे स्वत: वांझ आहें. म्हणजे मला स्वतःला ज्ञान नाहीं किंवा विचारही सुचत नाहींत, परंतु तरुण लोकांच्या डोक्यांत जे विचार घुटमळत असतात त्यांची मी आपल्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीनें लवकर सुटका करून त्यांना शब्दस्वरूपांत प्रगट--<noinclude></noinclude>
ndgg2mkt56wg3vsqgm4objdtki4xgq9
228704
228703
2026-03-27T06:26:43Z
JayashreeVI
4058
228704
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />
{{left|{{larger|'''तीन तत्वज्ञानी.'''}}}}
</noinclude>

5ugpzv5he3pzhle456dhmvvjr2auimc
228705
228704
2026-03-27T06:27:14Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
228705
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />

7tw8pflvucg303m7kwx6cxkl3el6tie
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११
104
109968
228706
2026-03-27T06:27:39Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ साक्रेटिस. करवितों अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मान- सिक श्रमानें मी त्याचे ज्ञान वाढवितों. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाहीं, कारण, तें माझ्या..."
228706
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
साक्रेटिस.
करवितों अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मान- सिक श्रमानें मी त्याचे ज्ञान वाढवितों. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाहीं, कारण, तें माझ्या जवळच नाहीं. "
साक्रेटिसाला अनियन नागरिकांना मिळणारे शारीरिक व मानसिक शिक्षण मिळालेलें होतें. तो आपल्या बापाचा धंदाही शिकलेला होता व त्याच्या हातच्या मूर्ति म्हणून कांहीं मूर्ति त्याच्या मरणानंतर बन्याच काळपर्यंत अथेन्स शहरी दाखवीत असत, असें कांहीं लेखकांनी लिहून ठेविलेले आहे. परंतु लवकरच सॉक्रेटिसाचें लक्ष्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विद्या यांकडे लागले व विशेषतः मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता काय हा प्रश्न त्याच्या डोक्यांत घोळू लागला व या गहन प्रश्नाचे उत्तर त्याच्या मनांत ठरल्यापासून तो लोकांना उपदेश करूं लागला.
व हच त्याचें आयुष्याचे इतिकर्तव्य बनले व तें त्यानें सतत चाळीस वर्षे म्हणजे आमरणांत चालविले. तरुणपण सॉक्रेटिसाला अॅनॅझॅगोरास या तत्त्व- शान्याच्या लेखांनीं सृष्टिशास्त्राची गोडी लागली होती असे सांगतात. परंतु पुढे ते ज्ञान मिळणे शक्य नाहीं अशी त्याची खात्री झाली व या शास्त्रीय ज्ञानापेक्षां मानवी इतिकर्तव्यतेचे ज्ञान जास्त श्रेयस्कर होय, अशी त्याची मनोदेवता त्याला सांगूं लागली व तेव्हांपासून त्याचा उप- देशाचा व्यवसाय जास्त जोरानें सुरू झाला.
सॉक्रेटिसाचा तीस चाळीस वर्षांचा आयुष्यक्रम एकदम रेखाटण्या- सारखा आहे. कारण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कँट याच्याप्रमाणेच सॉक्रे टिसाचा क्रम अगदी ठरलेला असे व त्यांत वर्षानुवर्ष सुद्धां फरक होत नसे. सॉक्रेटीस पहांटेस उठून स्नान वगैरे करून बाहेर पडे.व मोठमोठ्या चव्हाठयावर व तालीमखान्यांत जेथे जेथे माणसे व विशेषतः तरुण लोक असतील तेथे तेथे जाई व त्यांच्याशी संभाषण सुरू करी. त्याचे संभाषणाचे विषय विविध असत. बोलणाराचा जो धंदा असेल किंवा त्याला जो विषय येत असेल किंवा आपल्याला जो विषय येतो अशी याला घमेंड असेल याच विषयावर बोलणे काढून लोकांचे अज्ञान सॉक्रेटीस त्यांना दाखवून देई
VERN
BOCIE<noinclude></noinclude>
kawbmymp4o5qky94abj7dvyvb60ohvp
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२
104
109969
228707
2026-03-27T06:28:07Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ तीन तत्वज्ञानी. व खन्या ज्ञानाबद्दल जिज्ञासा व स्व कर्तव्यजागृति लोकांमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असे, याप्रमाणें बराच वेळ झाल्यावर कोणा तरी शिष्या - कडे किंवा..."
228707
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
तीन तत्वज्ञानी.
व खन्या ज्ञानाबद्दल जिज्ञासा व स्व कर्तव्यजागृति लोकांमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असे, याप्रमाणें बराच वेळ झाल्यावर कोणा तरी शिष्या - कडे किंवा घरी जाऊन जेवावें व पुनः बाहेर पडावें व मोठमोठ्या बाजाराच्या ठिकाणी व जेथे जेथे मनुष्ये आढळतील तेथे तेथे त्यांच्याशी संभाषण करीत रात्रपर्यंत वेळ घालवावा व रात्री कोणाकडे जेवावे किंवा घरी जेवणास यावें. केव्हां केव्हां सॉक्रेटीस आपल्या स्नेहीमंडळीस घेऊन घरी एकाएकीं जेवावयास येई; परंतु घरची अत्यंत गरीबी असल्यामुळे. व सॉक्रेटिसाचें लक्ष्य संसाराकडे मुळींच नसल्यामुळे आणि तो घरची व्यवस्था मुळींच रहात नसल्यामुळे त्याची बायको अशी मंडळी अकस्मात् आली व त्यांची जेवणाखाणाची तरतूद करण्यास धान्यधून्य नसले म्हणजे सॉक्रेटिसावर फार रागावे, परंतु सॉक्रेटीस उलट न रागावतां उत्तर देत असे " इतकं वाईट वाटण्याचें कारण नाहीं, जर आपले स्नेही समजूत - दार असतील तर त्यांना आपली स्थिति ठाऊक असल्यामुळे मिळेल. त्यांत ते समाधान मानून घेतील, परंतु ते जर हलकट लोक असतील तर. त्यांच्याबद्दल आपण फारशी फिकीर करूं नये. "
झांटिपी व साक्रेटीस यांच्या संसारांतील झगड्याच्या पुष्कळ गोष्टी मागाहून झालेल्या लेखकांनी लिहून ठेवल्या आहेत, परंतु त्यांपैकी विश्व- सनीय किती आहेत हैं आतां सांगणे कठीण आहे. एक तुकारामाच्या एका दंतकथेसारखी आहे तेवढी येथे सांगतो. संसारासंबंधींच्या कटकटी. वरून एके वेळीं झॉटिपी ही सॉक्रेटिसावर फार रागावली व तिनें सॉक्रे- दिसावर शिव्याशापांची लाखोली वाहिली व इतक्याने तिच्या रागाचा उपशम न होऊन तिनें सॉक्रेटिसाच्या डोकीवर पाण्याची घागर आणून ओतली, परंतु या सर्व गोष्टीनी सॉक्रेटिसाची शांत वृत्ति किंचित् सुद्धां ढळली नाहीं. तो स्मित करून म्हणाला, इतक्या भयंकर गडगडाटा- नंतर पाऊस आला है स्वाभाविकच आहे ! "
66
वरील वर्णनावरून सॉक्रेटिसाच्या एकंदर आयुष्यक्रमाची सामान्य कल्पना वाचकांस आलीच असेल. सॉक्रेटिसाचे आयुष्य विचार करण्यांत<noinclude></noinclude>
nvzy4sz2t8ordj7b5fh9sdfzcdjp7vn
अनुक्रमणिका:पेशवा माधवराव - उत्तरहिंद (१७६१-१७७२).pdf
106
109970
228708
2026-03-27T07:27:19Z
सुबोध कुलकर्णी
1231
New page
228708
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=पेशवा माधवराव - उत्तरहिंद
|Language=mr
|Volume=29 - पेशवे दप्तरांतून निवडलेले कागद (१७६१ - १७७२)
|Author=गोविंद सखाराम सरदेसाई
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गव्हर्न्मेंट सेन्ट्रल प्रेस
|Address=मुंबई
|Year=1933
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=2
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
n3vimq0zsnyo4um2w2ee7vay0ik81rx
पान:पेशवा माधवराव - उत्तरहिंद (१७६१-१७७२).pdf/१
104
109971
228709
2026-03-27T07:27:47Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* मजकुराविना */
228709
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude><noinclude></noinclude>
je9ftadqla268rxphl7e6c6lygxp42j
पान:पेशवा माधवराव - उत्तरहिंद (१७६१-१७७२).pdf/२
104
109972
228710
2026-03-27T07:29:07Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "पेशवे दसरांतून निवडलेले कागद २९ पेशवा माधवराव - उत्तरहिंद (१७६१ – १७७२) [ किंमत - ६ रुपये ११ आणे किंवा १० शिलिंग ९ पेन्स ] स. सरदेसाई, बी. ए. गव्हमेंट सेंट्रल प्रेस, मुंबई १९३३"
228710
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>पेशवे दसरांतून निवडलेले कागद
२९
पेशवा माधवराव - उत्तरहिंद
(१७६१ – १७७२)
[ किंमत - ६ रुपये ११ आणे किंवा १० शिलिंग ९ पेन्स ]
स. सरदेसाई, बी. ए.
गव्हमेंट सेंट्रल प्रेस, मुंबई
१९३३<noinclude></noinclude>
bggdaqquzk04z2p8vzc20fui3gc8ee4