विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.21 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११ 104 109968 228751 228706 2026-03-30T05:40:55Z JayashreeVI 4058 228751 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude> {{right|{{larger|'''साक्रेटिस.'''}}}} करवितों अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मानसिक श्रमानें मी त्याचे ज्ञान वाढवितों. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाहीं, कारण, तें माझ्या जवळच नाहीं."
{{gap}}साक्रेटिसाला अथेनियन नागरिकांना मिळणारे शारीरिक व मानसिक शिक्षण मिळालेलें होतें. तो आपल्या बापाचा धंदाही शिकलेला होता व त्याच्या हातच्या मूर्ति म्हणून कांहीं मूर्ति त्याच्या मरणानंतर ब-याच काळपर्यंत अथेन्स शहरी दाखवीत असत, असें कांहीं लेखकांनी लिहून ठेविलेले आहे. परंतु लवकरच सॉक्रेटिसाचें लक्ष्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विद्या यांकडे लागले व विशेषतः मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता काय हा प्रश्न त्याच्या डोक्यांत घोळू लागला व या गहन प्रश्नाचे उत्तर त्याच्या मनांत ठरल्यापासून तो लोकांना उपदेश करूं लागला. व हच त्याचें आयुष्याचे इतिकर्तव्य बनले व तें त्यानें सतत चाळीस वर्षे म्हणजे आमरणांत चालविले. तरुणपण सॉक्रेटिसाला अॅनॅझॅगोरास या तत्त्वज्ञान्याच्या लेखांनीं सृष्टिशास्त्राची गोडी लागली होती असे सांगतात. परंतु पुढे ते ज्ञान मिळणे शक्य नाहीं अशी त्याची खात्री झाली व या शास्त्रीय ज्ञानापेक्षां मानवी इतिकर्तव्यतेचे ज्ञान जास्त श्रेयस्कर होय, अशी त्याची मनोदेवता त्याला सांगूं लागली व तेव्हांपासून त्याचा उपदेशाचा व्यवसाय जास्त जोरानें सुरू झाला.
{{gap}}सॉक्रेटिसाचा तीस चाळीस वर्षांचा आयुष्यक्रम एकदम रेखाटण्यासारखा आहे. कारण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कँट याच्याप्रमाणेच सॉक्रेटिसाचा क्रम अगदी ठरलेला असे व त्यांत वर्षानुवर्ष सुद्धां फरक होत नसे. सॉक्रेटीस पहांटेस उठून स्नान वगैरे करून बाहेर पडे.व मोठमोठ्या चव्हाठयावर व तालीमखान्यांत जेथे जेथे माणसे व विशेषतः तरुण लोक असतील तेथे तेथे जाई व त्यांच्याशी संभाषण सुरू करी. त्याचे संभाषणाचे विषय विविध असत. बोलणाराचा जो धंदा असेल किंवा त्याला जो विषय येत असेल किंवा आपल्याला जो विषय येतो अशी याला घमेंड असेल याच विषयावर बोलणे काढून लोकांचे अज्ञान सॉक्रेटीस त्यांना दाखवून देई. {{nop}}<noinclude></noinclude> jbnpuiwvicjukhj81h6q1m0h1rz41my 228752 228751 2026-03-30T05:42:30Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 228752 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude> {{right|{{larger|'''साक्रेटिस.'''}}}} करवितों अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मानसिक श्रमानें मी त्याचे ज्ञान वाढवितों. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाहीं, कारण, तें माझ्या जवळच नाहीं."
{{gap}}साक्रेटिसाला अथेनियन नागरिकांना मिळणारे शारीरिक व मानसिक शिक्षण मिळालेलें होतें. तो आपल्या बापाचा धंदाही शिकलेला होता व त्याच्या हातच्या मूर्ति म्हणून कांहीं मूर्ति त्याच्या मरणानंतर ब-याच काळपर्यंत अथेन्स शहरी दाखवीत असत, असें कांहीं लेखकांनी लिहून ठेविलेले आहे. परंतु लवकरच सॉक्रेटिसाचें लक्ष्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विद्या यांकडे लागले व विशेषतः मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता काय हा प्रश्न त्याच्या डोक्यांत घोळू लागला व या गहन प्रश्नाचे उत्तर त्याच्या मनांत ठरल्यापासून तो लोकांना उपदेश करूं लागला. व हच त्याचें आयुष्याचे इतिकर्तव्य बनले व तें त्यानें सतत चाळीस वर्षे म्हणजे आमरणांत चालविले. तरुणपण सॉक्रेटिसाला अॅनॅझॅगोरास या तत्त्वज्ञान्याच्या लेखांनीं सृष्टिशास्त्राची गोडी लागली होती असे सांगतात. परंतु पुढे ते ज्ञान मिळणे शक्य नाहीं अशी त्याची खात्री झाली व या शास्त्रीय ज्ञानापेक्षां मानवी इतिकर्तव्यतेचे ज्ञान जास्त श्रेयस्कर होय, अशी त्याची मनोदेवता त्याला सांगूं लागली व तेव्हांपासून त्याचा उपदेशाचा व्यवसाय जास्त जोरानें सुरू झाला.
{{gap}}सॉक्रेटिसाचा तीस चाळीस वर्षांचा आयुष्यक्रम एकदम रेखाटण्यासारखा आहे. कारण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कँट याच्याप्रमाणेच सॉक्रेटिसाचा क्रम अगदी ठरलेला असे व त्यांत वर्षानुवर्ष सुद्धां फरक होत नसे. सॉक्रेटीस पहांटेस उठून स्नान वगैरे करून बाहेर पडे.व मोठमोठ्या चव्हाठयावर व तालीमखान्यांत जेथे जेथे माणसे व विशेषतः तरुण लोक असतील तेथे तेथे जाई व त्यांच्याशी संभाषण सुरू करी. त्याचे संभाषणाचे विषय विविध असत. बोलणाराचा जो धंदा असेल किंवा त्याला जो विषय येत असेल किंवा आपल्याला जो विषय येतो अशी याला घमेंड असेल याच विषयावर बोलणे काढून लोकांचे अज्ञान सॉक्रेटीस त्यांना दाखवून देई. {{nop}}<noinclude></noinclude> ebls0zxrrrrcioz9lspsd2ea7ovmwv9 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२ 104 109969 228753 228707 2026-03-30T05:51:36Z JayashreeVI 4058 228753 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}} {{rule}}</noinclude> व ख-या ज्ञानाबद्दल जिज्ञासा व स्वकर्तव्यजागृति लोकांमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असे, याप्रमाणें बराच वेळ झाल्यावर कोणा तरी शिष्याकडे किंवा घरी जाऊन जेवावें व पुनः बाहेर पडावें व मोठमोठ्या बाजाराच्या ठिकाणी व जेथे जेथे मनुष्ये आढळतील तेथे तेथे त्यांच्याशी संभाषण करीत रात्रपर्यंत वेळ घालवावा व रात्री कोणाकडे जेवावे किंवा घरी जेवणास यावें. केव्हां केव्हां सॉक्रेटीस आपल्या स्नेहीमंडळीस घेऊन घरी एकाएकीं जेवावयास येई; परंतु घरची अत्यंत गरीबी असल्यामुळे; व सॉक्रेटिसाचें लक्ष्य संसाराकडे मुळींच नसल्यामुळे आणि तो घरची व्यवस्था मुळींच पहात नसल्यामुळे त्याची बायको अशी मंडळी अकस्मात् आली व त्यांची जेवणाखाणाची तरतूद करण्यास धान्यधून्य नसले म्हणजे सॉक्रेटिसावर फार रागावे, परंतु सॉक्रेटीस उलट न रागावतां उत्तर देत असे "इतकं वाईट वाटण्याचें कारण नाहीं, जर आपले स्नेही समजूतदार असतील तर त्यांना आपली स्थिति ठाऊक असल्यामुळे मिळेल त्यांत ते समाधान मानून घेतील, परंतु ते जर हलकट लोक असतील तर त्यांच्याबद्दल आपण फारशी फिकीर करूं नये."
{{gap}}झांटिपी व साक्रेटीस यांच्या संसारांतील झगड्याच्या पुष्कळ गोष्टी मागाहून झालेल्या लेखकांनी लिहून ठेवल्या आहेत, परंतु त्यांपैकी विश्वसनीय किती आहेत हे आतां सांगणे कठीण आहे. एक तुकारामाच्या एका दंतकथेसारखी आहे तेवढी येथे सांगतो. संसारासंबंधींच्या कटकटीवरून एके वेळीं झॉटिपी ही सॉक्रेटिसावर फार रागावली व तिनें सॉक्रेटिसावर शिव्याशापांची लाखोली वाहिली व इतक्याने तिच्या रागाचा उपशम न होऊन तिनें सॉक्रेटिसाच्या डोकीवर पाण्याची घागर आणून ओतली, परंतु या सर्व गोष्टीनी सॉक्रेटिसाची शांत वृत्ति किंचित् सुद्धां ढळली नाहीं. तो स्मित करून म्हणाला, इतक्या भयंकर गडगडाटानंतर पाऊस आला है स्वाभाविकच आहे!"
{{gap}}वरील वर्णनावरून सॉक्रेटिसाच्या एकंदर आयुष्यक्रमाची सामान्य कल्पना वाचकांस आलीच असेल. सॉक्रेटिसाचे आयुष्य विचार करण्यांत--<noinclude></noinclude> ovw43651tznafvz9f9g2mj12cv4b7d1 228754 228753 2026-03-30T05:52:33Z JayashreeVI 4058 228754 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}} {{rule_________}}</noinclude> व ख-या ज्ञानाबद्दल जिज्ञासा व स्वकर्तव्यजागृति लोकांमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असे, याप्रमाणें बराच वेळ झाल्यावर कोणा तरी शिष्याकडे किंवा घरी जाऊन जेवावें व पुनः बाहेर पडावें व मोठमोठ्या बाजाराच्या ठिकाणी व जेथे जेथे मनुष्ये आढळतील तेथे तेथे त्यांच्याशी संभाषण करीत रात्रपर्यंत वेळ घालवावा व रात्री कोणाकडे जेवावे किंवा घरी जेवणास यावें. केव्हां केव्हां सॉक्रेटीस आपल्या स्नेहीमंडळीस घेऊन घरी एकाएकीं जेवावयास येई; परंतु घरची अत्यंत गरीबी असल्यामुळे; व सॉक्रेटिसाचें लक्ष्य संसाराकडे मुळींच नसल्यामुळे आणि तो घरची व्यवस्था मुळींच पहात नसल्यामुळे त्याची बायको अशी मंडळी अकस्मात् आली व त्यांची जेवणाखाणाची तरतूद करण्यास धान्यधून्य नसले म्हणजे सॉक्रेटिसावर फार रागावे, परंतु सॉक्रेटीस उलट न रागावतां उत्तर देत असे "इतकं वाईट वाटण्याचें कारण नाहीं, जर आपले स्नेही समजूतदार असतील तर त्यांना आपली स्थिति ठाऊक असल्यामुळे मिळेल त्यांत ते समाधान मानून घेतील, परंतु ते जर हलकट लोक असतील तर त्यांच्याबद्दल आपण फारशी फिकीर करूं नये."
{{gap}}झांटिपी व साक्रेटीस यांच्या संसारांतील झगड्याच्या पुष्कळ गोष्टी मागाहून झालेल्या लेखकांनी लिहून ठेवल्या आहेत, परंतु त्यांपैकी विश्वसनीय किती आहेत हे आतां सांगणे कठीण आहे. एक तुकारामाच्या एका दंतकथेसारखी आहे तेवढी येथे सांगतो. संसारासंबंधींच्या कटकटीवरून एके वेळीं झॉटिपी ही सॉक्रेटिसावर फार रागावली व तिनें सॉक्रेटिसावर शिव्याशापांची लाखोली वाहिली व इतक्याने तिच्या रागाचा उपशम न होऊन तिनें सॉक्रेटिसाच्या डोकीवर पाण्याची घागर आणून ओतली, परंतु या सर्व गोष्टीनी सॉक्रेटिसाची शांत वृत्ति किंचित् सुद्धां ढळली नाहीं. तो स्मित करून म्हणाला, इतक्या भयंकर गडगडाटानंतर पाऊस आला है स्वाभाविकच आहे!"
{{gap}}वरील वर्णनावरून सॉक्रेटिसाच्या एकंदर आयुष्यक्रमाची सामान्य कल्पना वाचकांस आलीच असेल. सॉक्रेटिसाचे आयुष्य विचार करण्यांत--<noinclude></noinclude> oyks9e9jqzy1tv8vjnpz3v70dhwihcg 228755 228754 2026-03-30T05:54:04Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 228755 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}</noinclude> व ख-या ज्ञानाबद्दल जिज्ञासा व स्वकर्तव्यजागृति लोकांमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असे, याप्रमाणें बराच वेळ झाल्यावर कोणा तरी शिष्याकडे किंवा घरी जाऊन जेवावें व पुनः बाहेर पडावें व मोठमोठ्या बाजाराच्या ठिकाणी व जेथे जेथे मनुष्ये आढळतील तेथे तेथे त्यांच्याशी संभाषण करीत रात्रपर्यंत वेळ घालवावा व रात्री कोणाकडे जेवावे किंवा घरी जेवणास यावें. केव्हां केव्हां सॉक्रेटीस आपल्या स्नेहीमंडळीस घेऊन घरी एकाएकीं जेवावयास येई; परंतु घरची अत्यंत गरीबी असल्यामुळे; व सॉक्रेटिसाचें लक्ष्य संसाराकडे मुळींच नसल्यामुळे आणि तो घरची व्यवस्था मुळींच पहात नसल्यामुळे त्याची बायको अशी मंडळी अकस्मात् आली व त्यांची जेवणाखाणाची तरतूद करण्यास धान्यधून्य नसले म्हणजे सॉक्रेटिसावर फार रागावे, परंतु सॉक्रेटीस उलट न रागावतां उत्तर देत असे "इतकं वाईट वाटण्याचें कारण नाहीं, जर आपले स्नेही समजूतदार असतील तर त्यांना आपली स्थिति ठाऊक असल्यामुळे मिळेल त्यांत ते समाधान मानून घेतील, परंतु ते जर हलकट लोक असतील तर त्यांच्याबद्दल आपण फारशी फिकीर करूं नये."
{{gap}}झांटिपी व साक्रेटीस यांच्या संसारांतील झगड्याच्या पुष्कळ गोष्टी मागाहून झालेल्या लेखकांनी लिहून ठेवल्या आहेत, परंतु त्यांपैकी विश्वसनीय किती आहेत हे आतां सांगणे कठीण आहे. एक तुकारामाच्या एका दंतकथेसारखी आहे तेवढी येथे सांगतो. संसारासंबंधींच्या कटकटीवरून एके वेळीं झॉटिपी ही सॉक्रेटिसावर फार रागावली व तिनें सॉक्रेटिसावर शिव्याशापांची लाखोली वाहिली व इतक्याने तिच्या रागाचा उपशम न होऊन तिनें सॉक्रेटिसाच्या डोकीवर पाण्याची घागर आणून ओतली, परंतु या सर्व गोष्टीनी सॉक्रेटिसाची शांत वृत्ति किंचित् सुद्धां ढळली नाहीं. तो स्मित करून म्हणाला, इतक्या भयंकर गडगडाटानंतर पाऊस आला है स्वाभाविकच आहे!"
{{gap}}वरील वर्णनावरून सॉक्रेटिसाच्या एकंदर आयुष्यक्रमाची सामान्य कल्पना वाचकांस आलीच असेल. सॉक्रेटिसाचे आयुष्य विचार करण्यांत--<noinclude></noinclude> n93b3vw3f50vor90r3sbt9kezlkuoyv पान:स्त्री - जीवन.pdf/१८२ 104 109989 228747 2026-03-29T12:16:45Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228747 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७० ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | पायीं सांखळ्या तोरड्या {{gap}}{{gap}} पाय भरले चिखलांत
लेकी दिल्या कोकणांत {{gap}}{{gap}} बाप्पाजींनी ||
{{gap}}३२१ |- | चंद्रहार ग तुटला {{gap}}{{gap}} टिकल्या झाल्या खोलीभर
पदराने गोळा कर {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३२२ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} आले लक्षुमीचे धनी
दिवे लावा खणोखणी {{gap}}{{gap}} झगमगीत ||
{{gap}}३२३ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} लक्ष्मीचा डामडौल
बाळराजासाठी {{gap}}{{gap}} गवळ्याचा वाडा खोल ||
{{gap}}३२४ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} दिव्यांची जलदी करा
लक्षुमी आली घरा {{gap}}{{gap}} मोत्यांनी ओटी भरा ||
{{gap}}३२५ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} दिवा ओसरीबाईला
सोड वांसरे गायीला {{gap}}{{gap}} गोपू बाळा ||
{{gap}}३२६ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} दिवे लावू कोठे कोठे
चिरेबंदी वाडे मोठे {{gap}}{{gap}} बाप्पाजीचे ||
{{gap}}३२७ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} कामाची झाली घाई
गोवारी आणी गायी {{gap}}{{gap}} रानांतून ||
{{gap}}३२८ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} घालूं चुलींत विस्तव
आधीं बाळाला निजव {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३२९ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} दिवा राईबाई
गवळी बांधी गायी {{gap}}{{gap}} मथुरेचा ||
{{gap}}३३० |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} दिव्याला भरवण
वाचीती रामायण {{gap}}{{gap}} दादाराया ||
{{gap}}३३१ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} दिवे लावू कोठे कोठें
चौसुपी वाडे मोठे {{gap}}{{gap}} बाप्पाजींचे ||
{{gap}}३३२ |- | लक्षुमीबाई आली {{gap}}{{gap}} तिन्ही सांजाच्या भरांत
कुंकवाचा पुडा {{gap}}{{gap}} साक्ष ठेवीली घरांत ||
{{gap}}३३३<noinclude>{{nopt}} |}</noinclude> mrq8g2zgw0t7alf8fac3jwl3wqkkwjp पान:स्त्री - जीवन.pdf/१८३ 104 109990 228748 2026-03-29T12:22:56Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228748 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १७१}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | लक्षुमीबाई आली {{gap}}{{gap}} तांब्यानें दूध घाली
बाळा राजसाच्या {{gap}}{{gap}} घराला मानवली ||
{{gap}}३३४ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} गुरांच्या गोंधळीं
लक्षुमी पूजिली {{gap}}{{gap}} तांदुळांनी ||
{{gap}}३३५ |- | देणें देवाजीचें {{gap}}{{gap}} मनुष्यानें काय द्यावें
माझ्या ग बाळाला {{gap}}{{gap}} लक्षुमीनें साह्य व्हावें ||
{{gap}}३३६ |- | लक्षुमी बाई आली {{gap}}{{gap}} शेताचा बांध चढे
हातीं गोफण पायां पडे {{gap}}{{gap}} गोपू बाळ ||
{{gap}}३३७ |- | लक्षुमी की आली {{gap}}{{gap}} पांगळ्या पायांची
बाळाजवळ बोली केली {{gap}}{{gap}} कधीं नाहीं मी जायाची ||
{{gap}}३३८ |- | लक्षुमी चंचळ {{gap}}{{gap}} हिंडते बाजार
धरिते पदर {{gap}}{{gap}} गोपू बाळाचा ||
{{gap}}३३९ |- | लक्षुमी चंचळ {{gap}}{{gap}} घर शोधतां भागली
माझ्या घरांत राहिली {{gap}}{{gap}} दादारायांच्या ||
{{gap}}३४० |- | लक्ष्मी की आली {{gap}}{{gap}} बैसली ती बाजे
माझें घर तिला साजे {{gap}}{{gap}} खरोखर ||
{{gap}}३४१ |- | लक्षुमी की आली {{gap}}{{gap}} आली मागील दारानें
धाकट्या बाळानें {{gap}}{{gap}} बोलवीले ||
{{gap}}३४२ |- | लक्षुमी की आली {{gap}}{{gap}} बाळाच्या पायगुणा
भाईरायाच्या शांतपणा {{gap}}{{gap}} मानवली ||
{{gap}}३४३ |- | लक्षुमी की आली {{gap}}{{gap}} हाती मोहरांचे ताट
पुशी कचेरीची वाट {{gap}}{{gap}} गोपूबाळाच्या ||
{{gap}}३४४ |- | लक्षुमी की आली {{gap}}{{gap}} आलेली जाऊ नको
धरला पदर सोडूं नको {{gap}}{{gap}} गोपूबाळाचा ||
{{gap}}३४५ |- | लक्षुमी की आली {{gap}}{{gap}} शेताच्या बांधावरी
शेत्या म्हणुन हाका मारी {{gap}}{{gap}} गोपूबाळाला ||
{{gap}}३४६<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 3xd9q6p111mm768obnipj8ymr93t1tf पान:स्त्री - जीवन.pdf/१८४ 104 109991 228749 2026-03-29T12:30:04Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228749 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७२ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | वाटेवरलं शेत {{gap}}{{gap}} जशी हळद लोटली
कोठें लक्षुमी भेटली {{gap}}{{gap}} गोपूबाळा ||
{{gap}}३४७ |- | वाटेवरलं शेत {{gap}}{{gap}} नका खुडूं त्याची पात
धनी आहे हो रागीट {{gap}}{{gap}} दादाराया ||
{{gap}}३४८ |- | वाटेवरलं शेत {{gap}}{{gap}} नको मोडूं त्याची काडी
येते सावकारा गाडी {{gap}}{{gap}} गोपूबाळाला ||
{{gap}}३४९ |- | वाटेवरला आंबा {{gap}}{{gap}} कोणी ओळंबीला
सखा सासुरवाडी गेला {{gap}}{{gap}} गोपूबाळ ||
{{gap}}३५० |- | वाटेवरलं घर {{gap}}{{gap}} आल्या गेल्या गूळपाणी
वडालीच सून शहाणी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३५१ |- | वाटेवरलं घर {{gap}}{{gap}} आल्या गेल्या ताकभात
वडीलांचें नांव राख {{gap}}{{gap}} गोपूबाळा ||
{{gap}}३५२ |- | वाटेवरलं घर {{gap}}{{gap}} आल्यागेल्याचें माहेर
मिळे मीठ नी भाकर {{gap}}{{gap}} सर्व लोकां ||
{{gap}}३५३ |- | भावोजी हो दिरा {{gap}}{{gap}} माझ्या मनींचें एक करा
दारी बाग पेरा {{gap}}{{gap}} द्राक्षीयांची ||
{{gap}}३५४ |- | भावोजी हो दिरा {{gap}}{{gap}} सांगत होत्यें नानापरी
स्वस्त झाल्या राजापुरी {{gap}}{{gap}} चंद्रकळा ||
{{gap}}३५५ |- | भावोजी दिरांनी {{gap}}{{gap}} आणील केतकें
मी मागत्ये कौतुके {{gap}}{{gap}} भावजयी ||
{{gap}}३५६ |- | भावोजी हो दिरा {{gap}}{{gap}} माझ्या मनीचें सांगतें
तुमच्यापाशी मी मागत्यें {{gap}}{{gap}} कुडीजोड ||
{{gap}}३५७ |- | भावोजी हो दीरा {{gap}}{{gap}} माझ्या मनींचें जाणावें
माझ्या वेणींतलें आणावें {{gap}}{{gap}} गंगावन ||
{{gap}}३५८ |- | काय मी पुण्य केलें {{gap}}{{gap}} भावासारखा हो दीर
कमळी रघुवीर {{gap}}{{gap}} पूजीयेला ||
{{gap}}३५९<noinclude>{{nopt}} |}</noinclude> aulff94ckywvsnusybhbc96hsc6mxy8 पान:स्त्री - जीवन.pdf/१८५ 104 109992 228750 2026-03-29T12:36:27Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228750 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १७३}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | काय मी पुण्य केले {{gap}}{{gap}} बहिणीसारखी नणंद
कमळी गोविंद {{gap}}{{gap}} पूजीयेला ||
{{gap}}३६० |- | काय मी पुण्य केलें {{gap}}{{gap}} आईपरी सासूबाई
कमळी अंबाबाई {{gap}}{{gap}} पूजीयेली ||
{{gap}}३६१ |- | काय मी पुण्य केलें {{gap}}{{gap}} बापासारखा सासरा
कमळी हरिहरा {{gap}}{{gap}} पूजीयेलें ||
{{gap}}३६२ |- | काय मी पुण्य केले {{gap}}{{gap}} बापासारखा सासरा
कमळी सोमेश्वरा {{gap}}{{gap}} पूजीयेलें ||
{{gap}}३६३ |- | काय मी पुण्य केलें {{gap}}{{gap}} बापासारखा सासरा
सरीखालीं ग दूसरा {{gap}}{{gap}} चंद्रहार ||
{{gap}}३६४ |- | मामंजी सासूबाई {{gap}}{{gap}} तुम्ही तुळशीची झाडें
आम्ही तुमच्या उजेडें {{gap}}{{gap}} राज्य करूं ||
{{gap}}३६५ |- | मामंजी सासूबाई {{gap}}{{gap}} तुम्ही तुळशीची मुळे
आम्ही परक्याची बाळे {{gap}}{{gap}} सांभाळा हो ||
{{gap}}३६६ |- | लक्षुमी लक्षुमी {{gap}}{{gap}} हांक मारीतो सासरा
तुझ्या कामाचा पसारा {{gap}}{{gap}} वैनीबाई ||
{{gap}}३६७ |- | लक्षुमी लक्षुमी {{gap}}{{gap}} हांका मारी दीर
काढ ओसरीचा केर {{gap}}{{gap}} वैनीबाई ||
{{gap}}३६८ |- | ब्राह्मण जेवती {{gap}}{{gap}} उत्तम झाला पाक
पवित्र तुमचा हात {{gap}}{{gap}} सासूबाई ||
{{gap}}३६९ |- | मामंजी म्हणती {{gap}}{{gap}} धन्य ग सूनबाई
कुळाला कळा येई {{gap}}{{gap}} तुझ्या गुणे ||
{{gap}}३७० |- | मामंजी म्हणती {{gap}}{{gap}} धन्य ग सूनबाई
नातू दिला लवलाहीं {{gap}}{{gap}} मांडीवरी ||
{{gap}}३७१ |- | मामंजी म्हणती {{gap}}{{gap}} सून ही गुणांची
होती राशी हो पुण्याची {{gap}}{{gap}} माझ्या बाळाची ||
{{gap}}३७२<noinclude>{{nopt}} |}</noinclude> t1v7hcwxsavzpox09be0zbfbxh5s6mo पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१३ 104 109993 228756 2026-03-30T05:54:44Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ साक्रेटिस. व लोकांची विचार जागृति करण्यांतच गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी थोडयाच आहेत. परंतु ज्या थोड्याशा आहेत, त्यांवरून सॉक्रेटिस हा ' बो..." 228756 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ साक्रेटिस. व लोकांची विचार जागृति करण्यांतच गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी थोडयाच आहेत. परंतु ज्या थोड्याशा आहेत, त्यांवरून सॉक्रेटिस हा ' बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाउलें ॥' या कोटीपैकी होता, हैं मात्र स्पष्टपणे दिसून येते. सॉक्रेटिसाचा अशा तन्हेचा आध्यात्मिक व्यवसाय असल्यामुळे त्यानें राजकीय बाबतींत कधींही मन घातलें नाहीं. मात्र राजशास्त्राच्या तात्विक प्रभावद्दल आपल्या संभाषणांत तो नेहमीं ऊहापोह करीत असे. प्रत्येक ग्रीक नागरिकास लष्करी काम करावें लागे व त्याला लष्करी शिक्षणही मिळत असे. त्याप्रमाणें सॉक्रेटिसाला लष्करी शिक्षण मिळालेलें होतें व सॉक्रेटिस हा तीन लढायांत हजरही होता. या सर्व वेळीं तो मोठ्या धैर्यानें लढला व तो सामान्य शिपाई असतांना सुद्धां त्याच्याबद्दल प्रशंसा- पर उद्वार मोठमोठ्या कामगारांनी काढले. पहिली लढाई पाटीडिया येथें झाली; तेव्हां सॉक्रेटिसाचं वय ३६ वर्षांचें होतें. या लढाईत व स्वारींत तो कसा वागला त्याचें वर्णन त्याचे वर्तन प्रत्यक्ष पाहिलेल्या त्याच्या एका शिष्याने केले आहे. या लढाईत आलसिवायडिस व सॉक्रेटिस एके ठिकाणी रहात असत व जेवीत असत व त्याने सॉक्रेटिसाच्या या स्वारी- तील वागणुकीचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे. " सॉक्रेटिसचा विलक्षण सोशिकपणा प्रत्यक्ष पाहण्याची संधि मला येथे मिळाली. त्याचा सोशिकपणा अगदीं अद्वितीय होता. ह्या स्वारीत असतांना कांहीं दिवस शिधासामुग्री मिळण्याचा मार्ग शत्रून बंद केला व शिपायांना उपास काढण्याची वेळ आली. परंतु या बाबतींत सर्व शिपायांत सॉक्रेटिसाचा नंबर बर लागला. तसेच थंडी सोसण्यांतहि त्याची कमाल होती. त्या वर्षांचा हिंवाळा फार कडक होता व बर्फ खुपच पडलें होतें. अशा वेळी सर्व शिपाई तंबुच्या बाहेर पडत नसत अथवा पडलेच तर अंगावर कल्पनातीत कपडे घालून पायाला पिसें व फलाणी बांधून बाहेर पडत. परंतु अशा थंडीत सॉक्रेटीस नेहमींसारखा अनवाणी<noinclude></noinclude> 8665yx59totbb29beru5q1yrr8hpxif 228757 228756 2026-03-30T06:05:21Z JayashreeVI 4058 228757 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{right|'''साक्रेटिस.'''}} व लोकांची विचारजागृति करण्यांतच गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी थोडयाच आहेत. परंतु ज्या थोड्याशा आहेत, त्यांवरून सॉक्रेटिस हा 'बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाउलें॥' या कोटीपैकी होता, हे मात्र स्पष्टपणे दिसून येते.
{{gap}}सॉक्रेटिसाचा अशा त-हेचा आध्यात्मिक व्यवसाय असल्यामुळे त्यानें राजकीय बाबतींत कधींही मन घातलें नाहीं. मात्र राजशास्त्राच्या तात्विक प्रशनाबद्दल आपल्या संभाषणांत तो नेहमीं ऊहापोह करीत असे. प्रत्येक ग्रीक नागरिकास लष्करी काम करावें लागे व त्याला लष्करी शिक्षणही मिळत असे. त्याप्रमाणें सॉक्रेटिसाला लष्करी शिक्षण मिळालेलें होतें व सॉक्रेटिस हा तीन लढायांत हजरही होता. या सर्व वेळीं तो मोठ्या धैर्यानें लढला व तो सामान्य शिपाई असतांना सुद्धां त्याच्याबद्दल प्रशंसापर उद्गार मोठमोठ्या कामगारांनी काढले. पहिली लढाई पाटीडिया येथें झाली; तेव्हां सॉक्रेटिसाचं वय ३६ वर्षांचें होतें. या लढाईत व स्वारींत तो कसा वागला त्याचें वर्णन त्याचे वर्तन प्रत्यक्ष पाहिलेल्या त्याच्या एका शिष्याने केले आहे. या लढाईत आलसिबायडिस व सॉक्रेटिस एके ठिकाणी रहात असत व जेवीत असत व त्याने सॉक्रेटिसाच्या या स्वारीतील वागणुकीचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.
{{gap}}"सॉक्रेटिसचा विलक्षण सोशिकपणा प्रत्यक्ष पाहण्याची संधि मला येथे मिळाली. त्याचा सोशिकपणा अगदीं अद्वितीय होता. ह्या स्वारीत असतांना कांहीं दिवस शिधासामुग्री मिळण्याचा मार्ग शत्रूंनी बंद केला व शिपायांना उपास काढण्याची वेळ आली. परंतु या बाबतींत सर्व शिपायांत सॉक्रेटिसाचा नंबर वर लागला. तसेच थंडी सोसण्यांतहि त्याची कमाल होती. त्या वर्षांचा हिंवाळा फार कडक होता व बर्फ खुपच पडलें होतें. अशा वेळी सर्व शिपाई तंबुच्या बाहेर पडत नसत अथवा पडलेच तर अंगावर कल्पनातीत कपडे घालून पायाला पिसें व फलाणी बांधून बाहेर पडत. परंतु अशा थंडीत सॉक्रेटीस नेहमींसारखा अनवाणी--<noinclude></noinclude> ml9ehrkesxuk0bsgu467pfha54sdnxb 228758 228757 2026-03-30T06:05:50Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 228758 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{right|'''साक्रेटिस.'''}} व लोकांची विचारजागृति करण्यांतच गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी थोडयाच आहेत. परंतु ज्या थोड्याशा आहेत, त्यांवरून सॉक्रेटिस हा 'बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाउलें॥' या कोटीपैकी होता, हे मात्र स्पष्टपणे दिसून येते.
{{gap}}सॉक्रेटिसाचा अशा त-हेचा आध्यात्मिक व्यवसाय असल्यामुळे त्यानें राजकीय बाबतींत कधींही मन घातलें नाहीं. मात्र राजशास्त्राच्या तात्विक प्रशनाबद्दल आपल्या संभाषणांत तो नेहमीं ऊहापोह करीत असे. प्रत्येक ग्रीक नागरिकास लष्करी काम करावें लागे व त्याला लष्करी शिक्षणही मिळत असे. त्याप्रमाणें सॉक्रेटिसाला लष्करी शिक्षण मिळालेलें होतें व सॉक्रेटिस हा तीन लढायांत हजरही होता. या सर्व वेळीं तो मोठ्या धैर्यानें लढला व तो सामान्य शिपाई असतांना सुद्धां त्याच्याबद्दल प्रशंसापर उद्गार मोठमोठ्या कामगारांनी काढले. पहिली लढाई पाटीडिया येथें झाली; तेव्हां सॉक्रेटिसाचं वय ३६ वर्षांचें होतें. या लढाईत व स्वारींत तो कसा वागला त्याचें वर्णन त्याचे वर्तन प्रत्यक्ष पाहिलेल्या त्याच्या एका शिष्याने केले आहे. या लढाईत आलसिबायडिस व सॉक्रेटिस एके ठिकाणी रहात असत व जेवीत असत व त्याने सॉक्रेटिसाच्या या स्वारीतील वागणुकीचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.
{{gap}}"सॉक्रेटिसचा विलक्षण सोशिकपणा प्रत्यक्ष पाहण्याची संधि मला येथे मिळाली. त्याचा सोशिकपणा अगदीं अद्वितीय होता. ह्या स्वारीत असतांना कांहीं दिवस शिधासामुग्री मिळण्याचा मार्ग शत्रूंनी बंद केला व शिपायांना उपास काढण्याची वेळ आली. परंतु या बाबतींत सर्व शिपायांत सॉक्रेटिसाचा नंबर वर लागला. तसेच थंडी सोसण्यांतहि त्याची कमाल होती. त्या वर्षांचा हिंवाळा फार कडक होता व बर्फ खुपच पडलें होतें. अशा वेळी सर्व शिपाई तंबुच्या बाहेर पडत नसत अथवा पडलेच तर अंगावर कल्पनातीत कपडे घालून पायाला पिसें व फलाणी बांधून बाहेर पडत. परंतु अशा थंडीत सॉक्रेटीस नेहमींसारखा अनवाणी--<noinclude></noinclude> q919649fpb6ckqnh8m51arewgtnao5o पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१४ 104 109994 228759 2026-03-30T06:06:19Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ तीन तत्त्वज्ञानी. व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चाल - णान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले. " दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्य..." 228759 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ तीन तत्त्वज्ञानी. व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चाल - णान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले. " दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें रागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथोनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता. सॉक्रेटिस जॉत इजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत अॅसिडस नांवाचा अथीनीयन लोकां मधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता. हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्या- मध्ये सॉक्रेटिसा सारख्या माणस स लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्या करितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनो देवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायस भेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीति- धैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:- ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गाल- बोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां- ८<noinclude></noinclude> n0lnh1nbxwvxgirrzsg2jamg50tfpnl पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१५ 104 109995 228760 2026-03-30T06:06:47Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ सांक्रेटिस. वरील खलाशांचा तपास करण्याकडे व विशेषतः मेलेल्यांची प्रेतें उत्तर कार्याकरितां घरी आणण्याच्या कामांकडे काणाडोळा केला. अथीनीयन लोक प्रेताचे उत्तर कार्य करण..." 228760 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ सांक्रेटिस. वरील खलाशांचा तपास करण्याकडे व विशेषतः मेलेल्यांची प्रेतें उत्तर कार्याकरितां घरी आणण्याच्या कामांकडे काणाडोळा केला. अथीनीयन लोक प्रेताचे उत्तर कार्य करणें हें फार पवित्र कर्तव्यकर्म समजत असत. विजयी सेनापतीच्या हयगयीमुळे व कर्तव्यपराङ्मुतेमुळे आपले पुकळ नातलग गमावले व विशेषतः मृतांचा धार्मिक प्रेतसंस्कार करणे अशक्य झालें हें पाहून अथीनीयन जनता खवळली व कांही लोकांनी लोक- समेत सेनापतीवर कर्तव्यकसूरीबद्दल आरोप आणला. फार मोठं वादळ झालें होतें म्हणून त्या वेळीं माणसें पाठविणें म्हणजे त्यांचेच जीव धोक्यांत घालण्यासारखे होतें, असें एकदां त्यांच्या बाजूनें सांगण्यांत आलें, तर दुसन्यांदा ही कामगिरी दोन कामगारांकडे सोपविली होती परंतु त्यांनी कामचुकारपणा केला म्हणून त्यावर उलट आरोप सेनापतीच्या तर्फे करण्यांत आला. तरी अर्थनोयन लोक शांतपणे ऐकून घेत होते व त्यांच्यावरील आरोपाचा विचार न्यायसभेत करण्याचे ठरले होते; परंतु इतक्यांत एक अथेन्समधील सांवत्सरिक कौटुंबिक समारंभ झाला च त्या वेळी किती तरी कुटुंबांतील किती तरी कर्ते पुरुष नाहींसे झालेले आहेत असे दिसून आले. लोकांचा क्षोभ व्हावा म्हणून काहीजण सुतकाचा पोपाल करून या समारंभांत आले होते. या सर्व देखाव्यानें लोकांच्या मनाचा क्षोभ झाला क पहिले पारडे फिरले व न्यायासनाहमोर न नेता सर्व सेनापतींच्या वरील आरोपाचा एकदम व एका लोकस *तील बहुमतानें निकाल करावा, अशी सूचना समेपुढे आली. आळी- पाळीने एकएका गोत्रांतील अध्यक्ष करण्याच्या रीतीप्रमाणे सॉक्रेटि- साची अध्यक्षाची पाळी त्या दिवशी आली होती. ही सूचना उघड उघड गैरकायदा होती. अशी गैरकायदा सूचना मी साफ सभेपुढे ठेवणार नाहीं, असें सॉक्रेटिसाने निक्षून सांगितले: त्याला लांच देऊं केला, मरणाचें भय घातले, नाना प्रकारांनी विनवण्या केल्या. लोक अगदी खवळलेले होते. तरीसुद्धां सॉक्रेटीस डगमगला नाहीं किंवा सत्यापासून पराङ्मुख झाला नाहीं. सॉक्रेटिसाच्या या नीतिधैर्यांचा ९<noinclude></noinclude> t32v5qppv3waks8zo23sw6aonx09d23 228761 228760 2026-03-30T06:20:09Z JayashreeVI 4058 228761 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{right|'''सांक्रेटिस.'''}} वरील खलाशांचा तपास करण्याकडे व विशेषतः मेलेल्यांची प्रेतें उत्तर कार्याकरितां घरी आणण्याच्या कामांकडे काणाडोळा केला. अथीनीयन लोक प्रेताचे उत्तर कार्य करणें हें फार पवित्र कर्तव्यकर्म समजत असत. विजयी सेनापतीच्या हयगयीमुळे व कर्तव्यपराङ्मुतेमुळे आपले पुषकळ नातलग गमावले व विशेषतः मृतांचा धार्मिक प्रेतसंस्कार करणे अशक्य झालें हें पाहून अथीनीयन जनता खवळली व कांही लोकांनी लोकसमेत सेनापतीवर कर्तव्यकसूरीबद्दल आरोप आणला. फार मोठं वादळ झालें होतें म्हणून त्या वेळीं माणसें पाठविणें म्हणजे त्यांचेच जीव धोक्यांत घालण्यासारखे होतें, असें एकदां त्यांच्या बाजूनें सांगण्यांत आलें, तर दुस-यांदा ही कामगिरी दोन कामगारांकडे सोपविली होती परंतु त्यांनी कामचुकारपणा केला म्हणून त्यावर उलट आरोप सेनापतीच्या तर्फे करण्यांत आला. तरी अथीनीयन लोक शांतपणे ऐकून घेत होते व त्यांच्यावरील आरोपाचा विचार न्यायसभेत करण्याचे ठरले होते; परंतु इतक्यांत एक अथेन्समधील सांवत्सरिक कौटुंबिक समारंभ झाला व त्या वेळी किती तरी कुटुंबांतील किती तरी कर्ते पुरुष नाहींसे झालेले आहेत असे दिसून आले. लोकांचा क्षोभ व्हावा म्हणून काहीजण सुतकाचा पोषख करून या समारंभांत आले होते. या सर्व देखाव्यानें लोकांच्या मनाचा क्षोभ झाला व पहिले पारडे फिरले व न्यायासनासमोर न नेता सर्व सेनापतींच्या वरील आरोपाचा एकदम व एका लोकसभेतील बहुमतानें निकाल करावा, अशी सूचना सभेपुढे आली. आळीपाळीने एकएका गोत्रांतील अध्यक्ष करण्याच्या रीतीप्रमाणे सॉक्रेटिसाची अध्यक्षाची पाळी त्या दिवशी आली होती. ही सूचना उघड उघड गैरकायदा होती. अशी गैरकायदा सूचना मी साफ सभेपुढे ठेवणार नाहीं, असें सॉक्रेटिसाने निक्षून सांगितले: त्याला लांच देऊं केला, मरणाचें भय घातले, नाना प्रकारांनी विनवण्या केल्या. लोक अगदी खवळलेले होते. तरीसुद्धां सॉक्रेटीस डगमगला नाहीं किंवा सत्यापासून पराङ्मुख झाला नाहीं. सॉक्रेटिसाच्या या नीतिधैर्यांचा-- {{center|९}}<noinclude></noinclude> h95eq25c8jtlj73c78hl6px89e9t89r 228762 228761 2026-03-30T06:20:34Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 228762 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{right|'''सांक्रेटिस.'''}} वरील खलाशांचा तपास करण्याकडे व विशेषतः मेलेल्यांची प्रेतें उत्तर कार्याकरितां घरी आणण्याच्या कामांकडे काणाडोळा केला. अथीनीयन लोक प्रेताचे उत्तर कार्य करणें हें फार पवित्र कर्तव्यकर्म समजत असत. विजयी सेनापतीच्या हयगयीमुळे व कर्तव्यपराङ्मुतेमुळे आपले पुषकळ नातलग गमावले व विशेषतः मृतांचा धार्मिक प्रेतसंस्कार करणे अशक्य झालें हें पाहून अथीनीयन जनता खवळली व कांही लोकांनी लोकसमेत सेनापतीवर कर्तव्यकसूरीबद्दल आरोप आणला. फार मोठं वादळ झालें होतें म्हणून त्या वेळीं माणसें पाठविणें म्हणजे त्यांचेच जीव धोक्यांत घालण्यासारखे होतें, असें एकदां त्यांच्या बाजूनें सांगण्यांत आलें, तर दुस-यांदा ही कामगिरी दोन कामगारांकडे सोपविली होती परंतु त्यांनी कामचुकारपणा केला म्हणून त्यावर उलट आरोप सेनापतीच्या तर्फे करण्यांत आला. तरी अथीनीयन लोक शांतपणे ऐकून घेत होते व त्यांच्यावरील आरोपाचा विचार न्यायसभेत करण्याचे ठरले होते; परंतु इतक्यांत एक अथेन्समधील सांवत्सरिक कौटुंबिक समारंभ झाला व त्या वेळी किती तरी कुटुंबांतील किती तरी कर्ते पुरुष नाहींसे झालेले आहेत असे दिसून आले. लोकांचा क्षोभ व्हावा म्हणून काहीजण सुतकाचा पोषख करून या समारंभांत आले होते. या सर्व देखाव्यानें लोकांच्या मनाचा क्षोभ झाला व पहिले पारडे फिरले व न्यायासनासमोर न नेता सर्व सेनापतींच्या वरील आरोपाचा एकदम व एका लोकसभेतील बहुमतानें निकाल करावा, अशी सूचना सभेपुढे आली. आळीपाळीने एकएका गोत्रांतील अध्यक्ष करण्याच्या रीतीप्रमाणे सॉक्रेटिसाची अध्यक्षाची पाळी त्या दिवशी आली होती. ही सूचना उघड उघड गैरकायदा होती. अशी गैरकायदा सूचना मी साफ सभेपुढे ठेवणार नाहीं, असें सॉक्रेटिसाने निक्षून सांगितले: त्याला लांच देऊं केला, मरणाचें भय घातले, नाना प्रकारांनी विनवण्या केल्या. लोक अगदी खवळलेले होते. तरीसुद्धां सॉक्रेटीस डगमगला नाहीं किंवा सत्यापासून पराङ्मुख झाला नाहीं. सॉक्रेटिसाच्या या नीतिधैर्यांचा-- {{center|९}}<noinclude></noinclude> coo8kcbrte9umyibk7jfc56p4mm7qwm पान:स्त्री - जीवन.pdf/१८६ 104 109996 228763 2026-03-30T07:59:36Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228763 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७४ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | मामंजी म्हणती {{gap}}{{gap}} सूनबाई जेव आधी
वाढतो पोटामधी {{gap}}{{gap}} कूळतंतू ||
{{gap}}३७३ |- | मामंजी म्हातारे {{gap}}{{gap}} रागानें होती लाल
जाईल कोण जवळ {{gap}}{{gap}} विस्तवाच्या ||
{{gap}}३७४ |- | माहेरा आलीस {{gap}}{{gap}} नको करूं कामधंदा
तुझ्या सांग पुरवीन छंदा {{gap}}{{gap}} तान्हेबाळी ||
{{gap}}३७५ |- | माहेरा आलीस {{gap}}{{gap}} नको करूं काम कांहीं
आतां विसांवा तूं घेई {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३७६ |- | माहेरा आलीस {{gap}}{{gap}} आतां बाळे हंस खेळ
सुखानें नेई वेळ {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३७७ |- | माहेरा आलीस {{gap}}{{gap}} काय तुझ्यासाठीं करूं
पिकला आंबा चिरूं {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३७८ |- | माहेरा आलीस {{gap}}{{gap}} सांग तुला देऊ काय
खाई दुधावरची साय {{gap}}{{gap}} तान्हेबाळे ||
{{gap}}३७९ |- | माहेरा आलीस {{gap}}{{gap}} नीज आतां नको उठूं
करी बाळे गुरंगुटी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३८० |- | माहेरा आलीस {{gap}}{{gap}} किती गेलीस सुकोनी
किती आलीस दिसांनी {{gap}}{{gap}} तान्हेबाळे ||
{{gap}}३८१ |- | माहेरा आलीस {{gap}}{{gap}} रहावें चार मास
येऊ दे थोडें मास {{gap}}{{gap}} अंगावरी ||
{{gap}}३८२ |- | माहेरी आलीस {{gap}}{{gap}} तुला सखी काय देऊ
बैंगणी खण घेऊं {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}३८३ |- | दिवाळसणाला {{gap}}{{gap}} जांवई घरीं आला
सल्ल्यांचा जोड दिला {{gap}}{{gap}} बाप्पाजींनी ||
{{gap}}३८४ |- | दिवाळसणाला {{gap}}{{gap}} जावयाला आणा
सखीच्या समाधाना {{gap}}{{gap}} उषाताईच्या ||
{{gap}}३८५<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 8nucopfpa9uw3cbsahowthcw8yal585 पान:स्त्री - जीवन.pdf/१८७ 104 109997 228764 2026-03-30T08:11:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228764 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १७५}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | पाहुण्याला पाहुणचार {{gap}}{{gap}} मेहुण्या मेजवानी
कंथ तुझा समाधानी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३८६ |- | पाहुण्या पाहुणचार {{gap}}{{gap}} मेहुण्या बुंदी लाडू
एका पंक्ती दोघी वाढू {{gap}}{{gap}} वन्सबाई ||
{{gap}}३८७ |- | सांवळ्या मेहुण्याचा {{gap}}{{gap}} पलंग पितळेचा
वर ठसा पुतळीचा {{gap}}{{gap}} उषाताईचा ||
{{gap}}३८८ |- | पाहुण्या पाहुणचार {{gap}}{{gap}} मेहुण्या बुंदी लाडू
नको माझी आस मोडूं {{gap}}{{gap}} वैनीबाई ||
{{gap}}३८९ |- | माझ्या माहेराला {{gap}}{{gap}} जशी गोकूळींची वजा
कारभारी मामा तुझा {{gap}}{{gap}} तान्हेबाळा ||
{{gap}}३९० |- | माझ्या माहेराला {{gap}}{{gap}} ताटवाट्यांच्या चळती
जेऊन उठले {{gap}}{{gap}} माझे भाऊ तुझे पती ||
{{gap}}३९१ |- | माझ्या माहेराला {{gap}}{{gap}} राही सदा उघडें दार
आल्या गेल्या पाहुणचार {{gap}}{{gap}} होत असे ||
{{gap}}३९२ |- | माझ्या माहेराला {{gap}}{{gap}} नकार नाहीं कोणा
आला गेला पाहुणा {{gap}}{{gap}} नित्य आहे ||
{{gap}}३९३ |- | माझ्या माहेराची {{gap}}{{gap}} सांगू मी किती कीर्ति
लाज वाटे सखी {{gap}}{{gap}} कशी सांगू माझ्या ओठी ||
{{gap}}३९४ |- | माझ्या माहेराला {{gap}}{{gap}} केवढी आंबराई
आंब्यांना तोटा नाहीं {{gap}}{{gap}} कधी काळी ||
{{gap}}३९५ |- | माझ्या माहेराला {{gap}}{{gap}} नारळी पोफळी
त्यांची छाया ग दाटली {{gap}}{{gap}} अंगणांत ||
{{gap}}३९६ |- | माझ्या माहेराला {{gap}}{{gap}} नाहीं कोणा सासुरवास
सूना लेकींच्यापरीस {{gap}}{{gap}} वागवीती ||
{{gap}}३९७ |- | पाऊस पाण्याची {{gap}}{{gap}} धरणी माय वाट पाहे
तशी मला आस आहे {{gap}}{{gap}} माहेराची ||
{{gap}}३९८<noinclude>{{nopt}} |}</noinclude> jrah3kqtvf3nfhbstvs4oogpp1pa2di पान:स्त्री - जीवन.pdf/१८८ 104 109998 228765 2026-03-30T08:35:48Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228765 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७६ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | दिवस मावळला {{gap}}{{gap}} कर्दळीआड झाला
मला माघारा ना आला {{gap}}{{gap}} माहेरींचा ||
{{gap}}३९९ |- | माझ्या माहेराला {{gap}}{{gap}} डोलते मोठी बाग
वाटेल तें तूं माग {{gap}}{{gap}} वैनीबाई ||
{{gap}}४०० |- | माहेरी जाईन {{gap}}{{gap}} बसेन अंगणी
जशा लवती कामिनी {{gap}}{{gap}} भावजया ||
{{gap}}४०१ |- | अंगणात खेळे {{gap}}{{gap}} दणाणली माझी आळी
लेकुरवाळी आली {{gap}}{{gap}} माहेराला ||
{{gap}}४०२ |- | जेवण मी जेवीं {{gap}}{{gap}} भाजी भाकरीचें
मायेच्या हातींचे {{gap}}{{gap}} गोड लागे ||
{{gap}}४०३ |- | जेवण मी जेवीं {{gap}}{{gap}} जेवण जेवतें पोळीचे
पाणी माहेरच्या गांवींचें {{gap}}{{gap}} गोड लागे ||
{{gap}}४०४ |- | माहेरच्या वाटे {{gap}}{{gap}} मऊ गार हरिक दाटे
सासरच्या वाटे {{gap}}{{gap}} टोंचती कुचकुच काटे ||
{{gap}}४०५ |- | जाईन माहेरी {{gap}}{{gap}} बसेन खांबापाशी
धाकट्या भावापाशीं {{gap}}{{gap}} गुज बोलूं ||
{{gap}}४०६ |- | जाईन माहेरी {{gap}}{{gap}} बाप्पाजींच्या घरा
घुसळीन डेरा {{gap}}{{gap}} अमृताचा ||
{{gap}}४०७ |- | जाईन माहेरी {{gap}}{{gap}} पदर घेईन पुरता
सभे बैसला चुलता {{gap}}{{gap}} काकाराया ||
{{gap}}४०८ |- | जाईन माहेरी {{gap}}{{gap}} पदर घेईन दोन्ही भुजा
वडीलांपरिस धाक तुझा {{gap}}{{gap}} काकाराया ||
{{gap}}४०९ |- | जाईन माहेरी {{gap}}{{gap}} बैसेन बाजेवरी
विसावा तुझे घरी {{gap}}{{gap}} माउलीये ||
{{gap}}४१० |- | जाईन माहेरी {{gap}}{{gap}} बैसेन मी खाटे
विसांवा मला भेटे {{gap}}{{gap}} माहेरास ||
{{gap}}४११<noinclude>{{nopt}} |}</noinclude> l4edypy0f6qotmy8a8mcug8jbkjqbo7 पान:स्त्री - जीवन.pdf/१८९ 104 109999 228766 2026-03-30T08:42:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228766 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १७७}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | मजला माघारी {{gap}}{{gap}} तुजला कां न ये
जोडीनें जाऊं सये {{gap}}{{gap}} माहेराला ||
{{gap}}४१२ |- | मजला माघारी {{gap}}{{gap}} मदनाचें घोडें
सदनाचे पुढें {{gap}}{{gap}} गोपूबाळ ||
{{gap}}४१३ |- | काळी चंद्रकळा {{gap}}{{gap}} धुऊन धुऊन वीटली
नाही हौस फिटली {{gap}}{{gap}} माहेराची ||
{{gap}}४१४ |- | दळण मी दळी {{gap}}{{gap}} हळदीवीण फिक्कें
मायेवीण सख्खें {{gap}}{{gap}} कोणी नाहीं ||
{{gap}}४१५ |- | बाप्पाजीच्या ग बहिणी {{gap}}{{gap}} नको बोलूं तुझें माझें
एक माहेर तुझें माझें {{gap}}{{gap}} आत्याबाई ||
{{gap}}४१६ |- | माहेरीचा देव {{gap}}{{gap}} कशानें ओळखावा
निशाणी मोती लावा {{gap}}{{gap}} सोमेश्वराच्या ||
{{gap}}४१७ |- | माहेरीचा देव {{gap}}{{gap}} तुझा माझा एक
पूजा बांधूं समाईक {{gap}}{{gap}} आत्याबाई ||
{{gap}}४१८ |- | बाप तो ईश्वर {{gap}}{{gap}} मायबाई काशी
नंदी आहे पायांपाशी {{gap}}{{gap}} भाईराया ||
{{gap}}४१९ |- | आजोळच्या ओटीवरी {{gap}}{{gap}} आजीबाई बसे
घराला शोभा दिसे {{gap}}{{gap}} मामारायांच्या ||
{{gap}}४२० |- | बारीक दळणाच्या {{gap}}{{gap}} सभेमध्ये गेल्या गोष्टी
घराची रीत मोठी {{gap}}{{gap}} मायबाईच्या ||
{{gap}}४२१ |- | बारीक दळणाची {{gap}}{{gap}} भाकरी चवघडी
आठवण घडीघडी {{gap}}{{gap}} मायबाईची ||
{{gap}}४२२ |- | मामेयाच्या घरी {{gap}}{{gap}} भाची मी पाहुणी
समया लावुनी {{gap}}{{gap}} थाट केला ||
{{gap}}४२३ |- | मामा की हो पुसे {{gap}}{{gap}} भाची केवढीशी झाली
चुनाडी रंगवीली {{gap}}{{gap}} कमळाबाईला ||
{{gap}}४२४<noinclude>{{nopt}} |}
{{gap}}स्त्रीजी... १२</noinclude> mc5y65txailozadr274iush09byq57g