विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
श्री गणेश अथर्वशीर्ष
0
86496
228868
227608
2026-04-01T19:16:01Z
~2026-20232-30
5985
228868
wikitext
text/x-wiki
<poem>
ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि
त्वमेव केवलं कर्ताऽसि
त्वमेव केवलं धर्ताऽसि
त्वमेव केवलं हर्ताऽसि
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्माऽसि
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्।।1।।
ऋतं वच्मि। सत्यं वच्मि ।।2।।
अव त्व मां। अव वक्तारं।
अव श्रोतारं। अव दातारं।
अव धातारं। अवानूचानमव शिष्यं।
अव पश्चातात्। अव पुरस्तात्।
अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्।
अवचोर्ध्वात्तात।। अवाधरात्तात्।।
सर्वतो माम् पाहि-पाहि समंतात्।।3।।
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्माऽसि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।
त्वं चत्वारि वाक्पदानि।।5।।
त्वं गुणत्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्तित्रयात्मक:।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं
त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव:स्वरोम्।।6।।
गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।
अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं।
तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपं।
गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं।
अनुस्वारश्चान्त्यरूपं। बिन्दुरुत्तररूपं।
नाद: संधानं। स हितासंधि:
सैषा गणेश विद्या। गणकऋषि:
निचृद्गायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता।
ॐ गं गणपतये नम:।।7।।
एकदंताय विद्महे।
वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दंती प्रचोदयात्।।8।।
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।
रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।
रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।।
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते पुरुषात्परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:।।9।।
नमो व्रातपतये। नमो गणपतये।
नम: प्रमथपतये।
नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय।
विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:।।10।।
</poem>
Some more part of falam is available with us, u may add that also as its part of atharvashirsha.
49pvbue9qmxkql1s3qcxiop6oakr32c
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१४
104
109994
228862
228846
2026-04-01T12:11:12Z
JayashreeVI
4058
228862
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}

{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2em}}</noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले."

{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता.

{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता.

{{gap}}हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:-

{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजीनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-<noinclude>{{center|८}}</noinclude>
c56s2ul5pc2g7fr8mj9zq4p1zbdf24c
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१७
104
110001
228863
228835
2026-04-01T12:18:23Z
JayashreeVI
4058
228863
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|'''( २ )'''}}
{{center|{{xx-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}}

{{center|********}}
{{dhr|2cm}}</noinclude>
{{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझ री सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणा-या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.

{{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस--<noinclude>{{center|११}}</noinclude>
h30oviny6ct5ltopp3rj5lfn4nsw4a8
228864
228863
2026-04-01T12:20:59Z
JayashreeVI
4058
228864
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|'''( २ )'''}}
{{center|{{xx-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}}

{{center|********}}</noinclude>
{{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझ री सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणा-या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.

{{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस--<noinclude>{{center|११}}</noinclude>
h0ewvxcoofjb1lffvic5q25ox5e73je
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२०
104
110007
228865
228788
2026-04-01T12:28:19Z
JayashreeVI
4058
228865
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}

{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2em}}</noinclude>________________
“शिखरास पोहोंचलें होतें. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसन्या कोठेंच झाली नाहीं. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तींची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्तृत्व आवश्यक होतें व वक्तृत्वकला हें तेथल्या शिक्षणाचे एक प्रमुख अंग झाले होतें. असो.
ख्रिस्ती शकापूर्वी ३९९ या वर्षी सॉक्रेटिसावर खटला झाला. खुप ल्याची नोटिस मेलीटस या कवीने दिलेली होती व खटल्यांत एक धार्मिक आरोप असल्यामुळे अथीनीयन कायद्याप्रमाणें आर्कन नांवाच्या अधिकाऱ्याने पूर्वतपास केला होता व न्यायसभेचा या दिवशीं तोच अध्यक्ष होता. ज्यूरर ५०१ होते. खटल्याचा निकाल योग्य व खन्या रीतीनें देऊ अशी शपथ घेतल्यावर ज्यूरर लोक चटया आंथरलेल्या लांब बांकावर येऊन बसले. शेजारी असलेल्या प्लॅटफॉर्मवर वादीप्रतिवादी समोरासमोर ठाकले. कठडयाच्या पलीकडे पुष्कळ प्रेक्षक बसले होते. धूपारती व न्यायसभेच्या घोषकानें म्हटलेली प्रार्थना होऊन कामाला · सुरुवात झाली. कोर्टाच्या क्लार्कने आरोप व लेखी कैफियत वाचली. 'आरोप असा होता :-

{{gap}}"सॉक्रेटिस हा गुन्हेगार आहे. कारण तो संस्थाननें मानलेले देव = मानीत नाहीं व त्यानें नवीन देवांचा लोकांत प्रसार केला आहे; आणखी तो तरुणांना बिघडवितो."

{{gap}}नंतर अध्यक्षानें वादीपक्षाच्या लोकांस अग्रासनीं येऊन बोलण्यास फर्माविलें. प्रथमतः मेलीटस कवि बोलला. त्याचे भाषण म्हणजे आपल्या देशभक्तीचें व वक्तृत्वकलेचें प्रदर्शन होतें ! परंतु त्याचें भाषण फारसें चांगले झालें नाहीं. नंतर अनीटस व लायकन यांची भाषणे झाली. तीं जास्त चांगली झाली व त्यांचा ज्यूररवर परिणामही झाला. अनीटस म्हणाला, " सॉक्रेटिसार्थी आपला खाजगी द्वेष नाहीं व कोर्टाचे समन्स न मानतां जर सॉक्रेटीस देश सोडून जाता तर आपल्याला आनंद झाला असता. परंतु ज्या अर्थी सॉक्रेटिस हजर राहिला आहे त्या अर्थी आतां त्याची सुटका होणं श्रेयस्कर नाहीं.".<noinclude>{{center|१४}}</noinclude>
jfjte66h6fq18pq8hp7t2105epr914e
228866
228865
2026-04-01T12:29:09Z
JayashreeVI
4058
228866
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}

{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2em}}</noinclude>

ga4u148yendk1egtsnc45isz2hpy3h1
228867
228866
2026-04-01T12:31:14Z
JayashreeVI
4058
228867
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}

{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2em}}</noinclude>
शिखरास पोहोंचलें होतें. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसन्या कोठेंच झाली नाहीं. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तींची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्तृत्व आवश्यक होतें व वक्तृत्वकला हें तेथल्या शिक्षणाचे एक प्रमुख अंग झाले होतें. असो.
ख्रिस्ती शकापूर्वी ३९९ या वर्षी सॉक्रेटिसावर खटला झाला. खुप ल्याची नोटिस मेलीटस या कवीने दिलेली होती व खटल्यांत एक धार्मिक आरोप असल्यामुळे अथीनीयन कायद्याप्रमाणें आर्कन नांवाच्या अधिकाऱ्याने पूर्वतपास केला होता व न्यायसभेचा या दिवशीं तोच अध्यक्ष होता. ज्यूरर ५०१ होते. खटल्याचा निकाल योग्य व खन्या रीतीनें देऊ अशी शपथ घेतल्यावर ज्यूरर लोक चटया आंथरलेल्या लांब बांकावर येऊन बसले. शेजारी असलेल्या प्लॅटफॉर्मवर वादीप्रतिवादी समोरासमोर ठाकले. कठडयाच्या पलीकडे पुष्कळ प्रेक्षक बसले होते. धूपारती व न्यायसभेच्या घोषकानें म्हटलेली प्रार्थना होऊन कामाला · सुरुवात झाली. कोर्टाच्या क्लार्कने आरोप व लेखी कैफियत वाचली. 'आरोप असा होता :-
{{gap}}"सॉक्रेटिस हा गुन्हेगार आहे. कारण तो संस्थाननें मानलेले देव = मानीत नाहीं व त्यानें नवीन देवांचा लोकांत प्रसार केला आहे; आणखी तो तरुणांना बिघडवितो."

{{gap}}नंतर अध्यक्षानें वादीपक्षाच्या लोकांस अग्रासनीं येऊन बोलण्यास फर्माविलें. प्रथमतः मेलीटस कवि बोलला. त्याचे भाषण म्हणजे आपल्या देशभक्तीचें व वक्तृत्वकलेचें प्रदर्शन होतें ! परंतु त्याचें भाषण फारसें चांगले झालें नाहीं. नंतर अनीटस व लायकन यांची भाषणे झाली. तीं जास्त चांगली झाली व त्यांचा ज्यूररवर परिणामही झाला. अनीटस म्हणाला, " सॉक्रेटिसार्थी आपला खाजगी द्वेष नाहीं व कोर्टाचे समन्स न मानतां जर सॉक्रेटीस देश सोडून जाता तर आपल्याला आनंद झाला असता. परंतु ज्या अर्थी सॉक्रेटिस हजर राहिला आहे त्या अर्थी आतां त्याची सुटका होणं श्रेयस्कर नाहीं.".<noinclude>{{center|१४}}</noinclude>
ecp6x8sznd3djwvu7k4gd1hwk83i566
228869
228867
2026-04-02T04:45:49Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* मुद्रितशोधन */
228869
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}

{{left|{{rule|6em|height=2px}}}}
{{dhr|2em}}</noinclude>शिखरास पोहोंचलें होतें. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसन्या कोठेंच झाली नाहीं. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तींची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्तृत्व आवश्यक होतें व वक्तृत्वकला हें तेथल्या शिक्षणाचे एक प्रमुख अंग झाले होतें. असो.

{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ३९९ या वर्षी सॉक्रेटिसावर खटला झाला. खटल्याची नोटिस मेलीटस या कवीने दिलेली होती व खटल्यांत एक धार्मिक आरोप असल्यामुळे अथीनीयन कायद्याप्रमाणें आर्कन नांवाच्या अधिकाऱ्याने पूर्वतपास केला होता व न्यायसभेचा या दिवशीं तोच अध्यक्ष होता. ज्यूरर ५०१ होते. खटल्याचा निकाल योग्य व खऱ्या रीतीनें देऊ अशी शपथ घेतल्यावर ज्यूरर लोक चटया आंथरलेल्या लांब बांकावर येऊन बसले. शेजारी असलेल्या प्लॅटफॉर्मवर वादीप्रतिवादी समोरासमोर ठाकले. कठडयाच्या पलीकडे पुष्कळ प्रेक्षक बसले होते. धूपारती व न्यायसभेच्या घोषकानें म्हटलेली प्रार्थना होऊन कामाला सुरुवात झाली. कोर्टाच्या क्लार्कने आरोप व लेखी कैफियत वाचली. 'आरोप असा होता :-

{{gap}}"सॉक्रेटिस हा गुन्हेगार आहे. कारण तो संस्थाननें मानलेले देव मानीत नाहीं व त्यानें नवीन देवांचा लोकांत प्रसार केला आहे; आणखी तो तरुणांना बिघडवितो."

{{gap}}नंतर अध्यक्षानें वादीपक्षाच्या लोकांस अग्रासनीं येऊन बोलण्यास फर्माविलें. प्रथमतः मेलीटस कवि बोलला. त्याचे भाषण म्हणजे आपल्या देशभक्तीचें व वक्तृत्वकलेचें प्रदर्शन होतें ! परंतु त्याचें भाषण फारसें चांगले झालें नाहीं. नंतर अनीटस व लायकन यांची भाषणे झाली. तीं जास्त चांगली झाली व त्यांचा ज्यूररवर परिणामही झाला. अनीटस म्हणाला, " सॉक्रेटिसाशी आपला खाजगी द्वेष नाहीं व कोर्टाचे समन्स न मानतां जर सॉक्रेटीस देश सोडून जाता तर आपल्याला आनंद झाला असता. परंतु ज्या अर्थी सॉक्रेटिस हजर राहिला आहे त्या अर्थी आतां त्याची सुटका होणं श्रेयस्कर नाहीं."{{nop}}<noinclude>{{center|१४}}</noinclude>
2xg75stot7qomahmtk44j6pte50navz
पान:स्त्री - जीवन.pdf/१९७
104
110056
228870
2026-04-02T10:22:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228870
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १८५}}

|-</noinclude>{{nopt}}

| समुद्राच्या कांठीं सखी {{gap}}{{gap}} मोती पोवळ्याच्या वेली
दैवाची उणाव {{gap}}{{gap}} कडू वेल हाती आली ||
{{gap}} ५१६

| जीवाला देत्ये जीव {{gap}}{{gap}} जीव देऊन पाहीला
पाण्यांत पाषाण {{gap}}{{gap}} अंती कोरडा राहीला ||
{{gap}}५१७

| फोडीले चंदन {{gap}}{{gap}} त्याच्या केल्या बारा फोडी
स्त्रियांची जात वेडी {{gap}}{{gap}} पुरुषांना माया थोडी ||
{{gap}}५१८

| सेवेला करित्यें {{gap}}{{gap}} झटून झिजून
चीज त्याच करी कोण {{gap}}{{gap}} मैत्रीणी गे ||
{{gap}}५१९

| हंसेना बोलेना {{gap}}{{gap}} कोणी सासरी ग मशीं
मैत्रीणी जीवासी {{gap}}{{gap}} कंटाळल्ये ||
{{gap}}५२०

| गळां घालूं गळा {{gap}}{{gap}} ये ग रडूं पोटभरी
पुन्हां जायाचे सासरी {{gap}}{{gap}} चारा दिशीं ||
{{gap}}५२१

| नको ग रडूं गडे {{gap}}{{gap}} होईल सारें भले
अवसेचे काळे {{gap}}{{gap}} कोठें राहे ||
{{gap}}५२२

| नको रडूं गडे {{gap}}{{gap}} होईल तुला सुख
प्रार्थीन गजमुख {{gap}}{{gap}} तुझ्यासाठीं ||
{{gap}}५२३

| नको रडूं गडे {{gap}}{{gap}} होईल सखी भलें
चिखली कमळें {{gap}}{{gap}} फुलतात ||
{{gap}}५२४

| नको रडूं गडे {{gap}}{{gap}} जरी वरून पाषाण
झिरपे आंतून {{gap}}{{gap}} फुटतील ||
{{gap}}५२५

| मैत्रीणी भेटती {{gap}}{{gap}} हांसती रडती
फिरून दूर जाती {{gap}}{{gap}} संसारांत ||
{{gap}}५२६

| मैत्रीणी भेटती {{gap}}{{gap}} जीवींचें बोलती
फिरून दूर जाती {{gap}}{{gap}} संसारांत ||
{{gap}}५२७

| पुत्रनिधनाचें {{gap}}{{gap}} दुःख दारुण कठीण
बरें त्याहून मरण {{gap}}{{gap}} माये वाटे ||
{{gap}}५२८<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
gjf5dna5f0sq4bvz4gffpkgi8tkch2o
पान:स्त्री - जीवन.pdf/१९८
104
110057
228871
2026-04-02T10:30:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228871
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८६ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}}

|-</noinclude>{{nopt}}

| अपत्याचा लाभ {{gap}}{{gap}} त्याहून नाहीं सुख
आणि त्याचा ग वियोग {{gap}}{{gap}} त्याच्याहून नाहीं दुःख ||
{{gap}}५२९

| नको ग बाळे रडूं {{gap}}{{gap}} किती तू रडशील
पुन्हां ग फुलतील {{gap}}{{gap}} फुलें दारी ||
{{gap}}५३०

| नको नको रडूं {{gap}}{{gap}} डोळे झाले लाल
होईल पुन्हा बाळ {{gap}}{{gap}} सांवळीये ||
{{gap}}५३१

| नको नको रडूं {{gap}}{{gap}} धर गे मनीं धीर
शोभेल पुन्हां घर {{gap}}{{gap}} माझ्याबाळे ||
{{gap}}५३२

| नको नको रडूं {{gap}}{{gap}} रडें आपुलें आंवर
हांसेल तुझे घर {{gap}}{{gap}} तान्हेबाळें ||
{{gap}}५३३

| पुरे हो रडणें {{gap}}{{gap}} धीर ना सखी सांडी
शोभेल पुन्हां मांडी {{gap}}{{gap}} तान्हेबाळाने ||
{{gap}}५३४

| नको नको रडूं {{gap}}{{gap}} पुन्हां कळी ग फुलेल
पुन्हां पाळणा हलेल {{gap}}{{gap}} तुझ्या घरी ||
{{gap}}५३५

| नको नको रडूं {{gap}}{{gap}} बघ तू माझ्याकडे
आंवरी बाळे रडें {{gap}}{{gap}} विवेकानें ||
{{gap}}५३६

| आंबे मोहरती {{gap}}{{gap}} सारे कुठे ग फळती
फळती तितुके ना पिकती {{gap}}{{gap}} किती सांगू ||
{{gap}}५३७

| दूर ग देशींचा {{gap}}{{gap}} वारा येतो संथ
सुखी आहे तुझा कंथ {{gap}}{{gap}} मनुबाई ||
{{gap}}५३८

| निरोप मी धाडीं {{gap}}{{gap}} गोपूबाळाच्या आईला
माझ्या उषाबाईला {{gap}}{{gap}} सांभाळावी ||
{{gap}}५३९

| निरोप मी धाडी {{gap}}{{gap}} शंकरपंतांना कानी सांगा
आठ दिवसांची रजा मागा {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}५४०

| सूर्याच्या समोर {{gap}}{{gap}} माझ्या अक्काबाइचें घर
ओसरीला दार {{gap}}{{gap}} चंदनाचें ||
{{gap}}५४१<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
gn81vsg4fvczedo0qd0hoibz6if1gnh
पान:स्त्री - जीवन.pdf/१९९
104
110058
228872
2026-04-02T10:44:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228872
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १८७ }}

|-</noinclude>{{nopt}}

| जीव माझा गेला {{gap}}{{gap}} चोळी पातळ दांडीवरी
जीव गेला मांडीवरी {{gap}}{{gap}} भाईरायाच्या ||
{{gap}}५४२

| राखी राखी देवा {{gap}}{{gap}} दिव्यांतला दीपक
माझ्या भाईरायाचा एक {{gap}}{{gap}} गोपूबाळ ||
{{gap}}५४३

| राखी राखी देवा {{gap}}{{gap}} दिव्याची कीं ज्योत
माझ्या भाईरायाची लेक {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}५४४

| नेसा माझ्या वैनीबाई {{gap}}{{gap}} हिरवा शालू कमळाचा
कडे पुत्र जावळाचा {{gap}}{{gap}} चंदुबाळ ||
{{gap}}५४५

| काय सांगूं बाई {{gap}}{{gap}} भाईयाचा खोली माचा
किल्ल्या कुलपाचा {{gap}}{{gap}} दरवाजा ||
{{gap}}५४६

| सोंगट्या खेळतांना {{gap}}{{gap}} फांसे आले हारी
मामा तुझे रे कैवारी {{gap}}{{gap}} गोपूबाळा ||
{{gap}}५४७

| देवाचे देऊळीं {{gap}}{{gap}} रुद्रजप पारायण
कंथ तुझा नारायण {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}५४८

| नाकींची ग नथ {{gap}}{{gap}} पडली ताकांत
मामारायांच्या धाकांत {{gap}}{{gap}} मामीबाई ||
{{gap}}५४९

| माझ्या घरीं ग पाहुणा {{gap}}{{gap}} मांडा करीन साईचा
आला माझा मामाराया {{gap}}{{gap}} भाऊ माझ्या ग आईचा ||
{{gap}}५५०

| माझ्या घरीं ग पाहुणी {{gap}}{{gap}} करीन करंजी साईची
आली माझी मावशीबाई {{gap}}{{gap}} बहीण माझ्या ग आईची ||
{{gap}}५५१

| एका छत्रीखाली {{gap}}{{gap}} मामाभाचे चौघेजण
धाकुट्याला निंबलोण {{gap}}{{gap}} मधुबाळाला ||
{{gap}}५५२

| धाडा माघारी पाहुणा {{gap}}{{gap}} साखर साईचा
भाऊ माझ्या हो आईचा {{gap}}{{gap}} मामाराया ||
{{gap}}५५३

| चल शिंगीबाई {{gap}}{{gap}} तुझी चाल पाणेयाची
वर स्वारी तान्हेयाची {{gap}}{{gap}} मधुबाळाची ||
{{gap}}५५४<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
bt0nvr48liri54wi6ao8scq23zobo8i
पान:स्त्री - जीवन.pdf/२००
104
110059
228873
2026-04-02T10:54:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228873
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८८ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}}

|-</noinclude>{{nopt}}

| नदीपलीकडे {{gap}}{{gap}} शालूच्या त्या कोण
लेक माझी तुझी सून {{gap}}{{gap}} सखी दोघ्या ||
{{gap}}५५५

| पायां पडूं आला {{gap}}{{gap}} भावजयांचा घोळका
त्यांत धाकुटी ओळखा {{gap}}{{gap}} अप्पायांराची ||
{{gap}}५५६

| पायां पडूं आली {{gap}}{{gap}} आशीर्वाद काय देऊं
जन्म सावित्री पुत्र होऊ {{gap}}{{gap}} उषाताइला ||
{{gap}}५५७

| पायां पडूं आली {{gap}}{{gap}} आशीर्वाद काय द्यावा
अक्षयी चुडा व्हावा {{gap}}{{gap}} उषाताईचा ||
{{gap}}५५८

| पायां पडूं आली {{gap}}{{gap}} भाचेसून माझी
राजसा राणी तुझी {{gap}}{{gap}} गोपूबाळा ||
{{gap}}५५९

| माझ्या अंगणांत {{gap}}{{gap}} चांदीचे फुलपात्र
संध्येला झाली रात्र {{gap}}{{gap}} बाप्पाजींच्या ||
{{gap}}५६०

| मला हौस मोठी {{gap}}{{gap}} ताईबाईला आणावी
नवी पालखी विणावी {{gap}}{{gap}} रेशमाची ||
{{gap}}५६१

| उठा उठा वैनीबाई {{gap}}{{gap}} दारीं उजाडलें
आपुल्याला वाण आलें {{gap}}{{gap}} हळदीकुंकू ||
{{gap}}५६२

| माझ्या दारावरुन {{gap}}{{gap}} बेलाच्या पाट्या जाती
शंकराची भक्ति मोठी {{gap}}{{gap}} बाप्पाजींना ||
{{gap}}५६३

| माझ्या दारावरुन {{gap}}{{gap}} कोण गेली सवाशीण
काजळकुंकू बाळंतीण {{gap}}{{gap}} मामीबाई ||
{{gap}}५६४

| हातीं गोटतोडे {{gap}}{{gap}} मागें पुढें सारित होत्यें
भावांना वाढीत होत्यें {{gap}}{{gap}} पंचामृत ||
{{gap}}५६५

| जीवाला देते जीव {{gap}}{{gap}} प्राणाला होते राजी
सखी माय बहीण तुझी {{gap}}{{gap}} गोपूबाळा ||
{{gap}}५६६

| शेवंती फुलली {{gap}}{{gap}} फुलली पाकळी
निघाला आजोळी {{gap}}{{gap}} गोपूबाळ ||
{{gap}}५६७<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
17kc9gyipfr25v0gcp4upnhac1hlaht
पान:स्त्री - जीवन.pdf/२०१
104
110060
228874
2026-04-02T11:02:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228874
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १८९ }}

|-</noinclude>{{nopt}}

| मामाच्या रे घरा {{gap}}{{gap}} नको जाऊं कामावीण
येऊ दे बोलावणं {{gap}}{{gap}} गोपूबाळा ||
{{gap}}५६८

| मामाच्या रे घरा {{gap}}{{gap}} नको जाऊं लडालडा
येऊ दे गाडीघोडा {{gap}}{{gap}} गोपूबाळा ||
{{gap}}५६९

| चंदन चंदन {{gap}}{{gap}} चंदनाची बारा नांवें
उंची चंदन मला घ्यावें {{gap}}{{gap}} भाईराया ||
{{gap}}५७०

| माझ्या अंगणांत {{gap}}{{gap}} कोण बैसली दुलाबाई
वडिलांची वाट पाही {{gap}}{{gap}} सुधाबाइ ||
{{gap}}५७१

| लगीन सराइ {{gap}}{{gap}} कापडाची महागाई
नेस माझी वैनीबाई {{gap}}{{gap}} पीतांबर ||
{{gap}}५७२

| सासूचा सासुरवास {{gap}}{{gap}} नणंदा तुम्ही हळु बोला
माझा दमून भागुन {{gap}}{{gap}} कंथ बाहेरूनी आला ||
{{gap}}५७३

| उठा उठा जाऊ बाई {{gap}}{{gap}} दिवे लावा गच्चीवरी
भावोजी हत्तीवरी {{gap}}{{gap}} घरी आले ||
{{gap}}५७४

| गांवांतल्या गांवांत {{gap}}{{gap}} उषाताईचें सासरे
गाडीला जुंपलीं वांसरें {{gap}}{{gap}} दादारायानें ||
{{gap}}५७५

| गांवांतल्या गांवांत {{gap}}{{gap}} किती घेशी बोलावणी
अभिमानाच्या बहिणी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}५७६

| आधीं मूळ धाडा {{gap}}{{gap}} लांबच्या अक्काबाईला
जवळच्या सखुबाईला {{gap}}{{gap}} दांडी डोल्या ||
{{gap}}५७७

| माझ्या घरी ग पाहुणी {{gap}}{{gap}} जिलबी केली ग साईची
बहीण माझ्या ग आईची {{gap}}{{gap}} मावशीबाई ||
{{gap}}५७८

| खाऊ मी धाडीला {{gap}}{{gap}} बत्तासा रेवडीचा
भाचा माझ्या आवडीचा {{gap}}{{gap}} मोरूबाळ ||
{{gap}}५७९

| नदीपलीकडे {{gap}}{{gap}} कोण ग दिसत
हाती तांब्याची परात {{gap}}{{gap}} मावशीबाई ||
{{gap}}५८०<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
lyd06wrk8o6ilhmn1emj26hx4lnr35n