विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१७
104
110001
228876
228864
2026-04-02T12:14:00Z
JayashreeVI
4058
228876
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|'''( २ )'''}}
{{center|{{xx-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}}

{{center|********}}</noinclude>{{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझ री सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणा-या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.

{{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस--<noinclude>{{center|११}}</noinclude>
7zn4hpovc54zgl3mcf5u8p2jbh0di79
228877
228876
2026-04-02T12:15:31Z

k4s947r0wtgvvwkoj86h5xlbr2wmb6v
228878
228877
2026-04-02T12:16:18Z
JayashreeVI
4058
228878
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|'''( २ )'''}}{{center|{{xx-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}}
{{center|********}}</noinclude>{{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझ री सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणा-या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.

{{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस--<noinclude>{{center|११}}</noinclude>
8mnqrs26r9pamvalcb8a7gmmzij3hgv
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१९
104
110003
228879
228843
2026-04-02T12:28:27Z
JayashreeVI
4058
228879
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}
{{rule|4em|align=right|height=2px}}
{{dhr|2em}}</noinclude>वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वदेखत आपली फजिती झालेली खपत नसे.त्यामुळे सर्व धंद्याच्या लोकांचं साक्रेटिसानें वैर संपादन केले होते. शिवाय, साक्रेटिस हा मोठा सुधारणावादी होता, व प्रत्येक चालीचे, प्रत्येक संस्थेचें, प्रत्येक मताचे व प्रचलित कल्पनेच युक्तिवादाने समर्थन करतां आलें तर तो खरी असे तो म्हणत असे. यामुळे पुराणमताभिमानी लोकांचेहि त्याने वैर संपादन केलें होतें. याप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्याविरुद्ध वैराचा अग्नि सारखा धुमसत होता व त्याचा भडका अथेन्समध्ये जुलमी तीस अधिका-यांची सत्ता जाऊन पुनः प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाल्याबरोबर झाला. या जुलमी अधिका-यांच्यामध्ये कांहीं साक्रेटिसाचे शिष्य होते. यामुळे तर लोकक्षोभांत जास्तच भर पडण्यास कारण झाले. अथेन्सला भोगाव्या लागलेल्या सर्व आपत्तींचे आदिकारण सॉक्रेटिस चें शिक्षण, अशी लोकांची समजूत झाली. तेव्हां हें मूळच नाहीसे करून टाकले पाहिजे असे कित्येकांस वाटून त्यांनीं साक्रेटिसावर फौजदारी खटला करून त्याचा अंत करण्याचा निश्चय केला व तो अथेन्समधल्या न्यायपद्धतीमुळे त्यांना सहज पार पाडता आला.

{{gap}}अथेन्समधील न्यायपद्धतीची हल्लीच्या काळच्या लोकांना मुळींच कल्पना यावयाची नाही. अथेन्सच्या राजकीय सत्तेप्रमाणेच अथेन्सची न्यायपद्धतीही पूर्ण लोकसत्तात्मक होती. तेथे आधी लिहिलेले असे कायदे नसत, निष्णात न्यायाधीशही नसत, सामान्य लोकांची ज्यूरी असे. परंतु ही ज्यूरी इंग्रजी पद्धतीप्रमाणे न्यायाधीशास सल्ला देण्यापुरतीच नसे, तर सर्व न्यायाचे अधिकार ज्यूररच्या मताधिक्यावर अवलंबून असत व ज्यूररची संख्याही फारच मोठी असे. म्हणून अथेन्समधील न्यायसभा ही लोकसभेप्रमाणे सर्व नागरिकांची सभाच असे. वादीप्रतिवादींनी आपापले खटले स्वतःच चालविले पाहिजेत असाही दुसरा एक नियम असे. न्यायसभेच्या अशा घटनेमुळे खटले वादीप्रतिवादींनी स्वतःच चालविण्याच्या नियमाने व कारभाराच्या पूर्ण लोकतत्वामुळे ग्रीस देशांत वक्तृत्व--<noinclude>{{center|१३}}</noinclude>
0gjwr2ncal6tpnsxllmdo1a5u9ah7cm
228880
228879
2026-04-02T12:29:48Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
228880
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}

gwoi1b5e1ksmurpqj4q0ai1b4zba5j1
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२१
104
110008
228875
228789
2026-04-02T12:07:51Z
JayashreeVI
4058
228875
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}

{{right|{{rule|4em|align=right|height=2px}}}}
{{dhr|2cm}}</noinclude>
वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ
उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे
असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं
पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर
सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण
अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—

{{gap}}'अथीनियन नागरिकहो ! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर
आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं.
माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून
गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या
भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल ! परंतु त्यांच्या असत्य विधानां-
पैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हैं: - त्यांनी तुम्हांला
- सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ
बालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक
शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत
मुळींच वक्तृत्व नाहीं ! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी ! या अर्थानें मीं कबूल करतों
कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच
सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण
करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली
नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार
आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसमेत पाऊल टाक-
पयाचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं
मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला
आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेह-
मींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोल-
याची भाषाशैली कशी आहे ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
b58yuey5ox62spc50vryd2t8a45z4hn