विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.24 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:आर्य-स्त्री-रत्ने.pdf 106 70411 229532 229460 2026-04-25T10:51:23Z कल्पनाशक्ती 3813 229532 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=आर्य-स्त्री-रत्ने |Language=mr |Volume= |Author=यशोदाबाई भट |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=यशोदाबाई भट |Address=मुंबई |Year=1917 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 3="प्रस्तावना" 5="माझे दोन शब्द" 7="अनुक्रमणिका" 8 ="अभिप्राय" 9="पतीला उद्धारणारी चुडाला" 35 ="पतीचें सत्व राखणारी चांगुणा" 52="सुमती" 73="च्यवन भार्गव व सुकन्या." 83="मंदोदरी"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] cnntv78dokjde7a0apy80kvdtlquken पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४६ 104 110033 229540 229486 2026-04-25T11:51:29Z JayashreeVI 4058 229540 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>घेण्याच्या आधीच स्नान केलेले असले म्हणजे प्रेताला स्नान घालण्याचा त्रास बायकामाणसांना पडणार नाही."
{{gap}}सॉक्रेटिसाचे बोलणे संपल्यावर क्रिटोनें उत्तर दिले, " आपली इच्छा ठीक आहे. पण तुमच्या मित्रांना किंवा मला आपल्या मुलांबद्दल किंवा दुसऱ्या गोष्टींबद्दल काही सांगावयाचे आहे काय ? शेवटी आपल्याकरतां आम्ही काय करावे ?”
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " क्रिटो, मी आजपर्यंत जो तुम्हांला उपदेश करीत आलों, त्याप्रमाणे तुम्ही वागलांत, म्हणजे मला सर्व काही मिळाले. तुम्ही आपल्या आत्म्याची योग्य काळजी घ्या, म्हणजे माझी, माझ्या मुलांबाळांची व तुमची स्वतःचीही योग्य सेवा केल्यासारखे होईल. मग तुम्ही आतां मला वचन दिले नाही, तरी हरकत नाही. परंतु जर तुम्ही आपल्या आम्या बद्दल बेपर्वा राहिलां, आणि आज व दुसऱ्याही प्रसंगी वादविवादांत ज्या तऱ्हेच्या आयुष्यक्रमाचे चित्र आपण रेखाटले आहे,त्याप्रमाणे वागला नाही, तर तुम्ही आज दिलेली वचने कितीही लांबलांब आणि मनोभावाने दिलेली असोत, त्यांचा काहीएक उपयोग नाही.”
{{gap}}क्रिटो म्हणाला, " आपल्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा आम्ही होईल तितका प्रयत्न करूं. परंतु तुम्हांला आम्ही कोणत्या तऱ्हेने पुरावे ?"
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " तुमच्या इच्छेनुरूप फक्त प्रथमतः मला तुमच्यापासून दूर जाऊ न देतां धरून ठेवले पाहिजे."
{{gap}}नंतर सॉक्रेटिसाने हंसतमुख होऊन आपल्या मित्रमंडळीकडे पाहून म्हटले, " मित्रहो ! तुमच्याजवळ बोलणारा व आपली प्रमाणे व्यवस्थेने मांडणारा तो मी सॉक्रेटिस, ही गोष्ट क्रिटोला काही पटलेली दिसत नाही. त्याला वाटते की, लवकरच प्रेत होऊन पडणारे जे माझें शरीर, तोच मी, व म्हणूनच मला कसे पुरावयाचे याबद्दल तो विचारपूस करीत आहे.विष प्राशन केल्यावर मी येथे राहणार नाही, तर भल्या लोकांच्या वस्तीला जाईन, हे सिद्ध करण्याकरतां मी जी प्रमाणे उपयोगांत आणली व ज्या प्रमाणांच्या योगाने तुमचे व माझे समाधान झालें, ती सर्व प्रमाणे क्रिटो--<noinclude>{{center|४०}}</noinclude> 2rxg1tj89i5wmdutwzo8ilt4xwz0gf0 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४८ 104 110035 229541 229488 2026-04-25T11:53:05Z JayashreeVI 4058 229541 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>{{gap}}थोड्याच वेळांत सरकारी माणूस येऊन सॉक्रेटिसला म्हणाला, " सॉक्रेटिस, इतर माणसांप्रमाणे तुम्ही असमंजसपणाने वागणार नाही, हें मला ठाऊक आहे. सरकारी हुकमाप्रमाणे विष प्यायला मी त्यांना सांगितले, की ते माझ्यावर रागावतात व मला शिव्याशाप देतात. परंतु आजपर्यंत जे जे लोक तुरुंगांत आलेले आहेत, त्या सर्वांत तुमच्यासारखा उदार, शांत व उत्कृष्ट मनुष्य मला तर आढळला नाहीं ! आणि आतां माझी खात्री आहे, की तुम्ही माझ्यावर रागावणार नाही, तर ज्यांच्या शिरावर आपल्या मृत्यूचे खापर फुटले आहे, त्यांच्यावर रागवाल, ज्याला उपाय नाही ती गोष्ट आपण शांतपणे सोसण्याचा प्रयत्न करा. मी कां आलो आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच, आतां मी आपला निरोप घेतो."
{{gap}}सॉक्रेटिसाने त्या माणसाकडे पाहून त्याला म्हटले, "ठीक आहे, तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे वागण्यास मी तयार आहे."
{{gap}}नंतर मित्रमंडळीकडे वळून तो म्हणाला, “ हा मनुष्य किती सभ्य आहे ! माझ्या सर्व तुरुंगवासांत हा मनुष्य मजकडे नेहमी येत असे. हा केव्हां केव्हां माझ्याजवळ बोले व माझ्याशी फार चांगल्या तऱ्हेनें वागे. आता माझ्याकरता त्याला किती दुःख होत आहे ? किटो, चला तर आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करूं या, विष तयार झाले असले तर आणवा व जर ते तयार झाले नसले तर तयार करवा."
{{gap}}क्रिटो म्हणाला, " नाही. सॉक्रेटिस, अजून सूर्य टेकड्यांवरच आहे. तो मावळला नाही. शिवाय मला ठाऊक आहे की, इतर माणसें अगर्दी उशीरां विष प्राशन करतात व विष घेण्याबद्दल इशारा झाल्यावर सुद्धां हौसेने खातात, पितात व आपल्या निवडक मित्रांचे सहवाससुख भोगतात, तेव्हां घाई करण्याचे कारण नाही. अजून वेळ आहे."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "क्रिटो, ज्यांच्याबद्दल तूं बोलत आहेस ते साहजिकच तसे करतात, कारण असे करण्यापासून आपला फायदा आहे असे त्यांना वाटते. पण मी मात्र तसे करणार नाही. कां की थोड्या उशीराने विष पिण्यापासून मला काही एक मिळणार नाही. उलट जे--<noinclude>{{center|४२}}</noinclude> 2sb9qq4jqbwu6qx3f1rkp7ujlalyo5k पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५० 104 110037 229542 229494 2026-04-25T11:55:53Z JayashreeVI 4058 229542 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>दुःख आवरेना; सर्वांना ओक्साबोक्शी रडू कोसळले. सॉक्रेटिसाकरितां ती मंडळी रडत नव्हती, तर आपला इतका उत्तम मित्र नाहीसा झाला याबद्दल ती रडत होती. क्रिटोला तर आपले अश्रु न आवरल्यामुळे तो बाहेर गेला होता, व त्या सर्व दिवसभर ज्याच्या रडण्याला खळ पडला नव्हता, तो अपॉलोडोरसहि मोठमोठ्याने रडू लागला, व त्याच्या हुंदक्यांनी आणि विलापांनी सर्वांच्या काळजाचे पाणी झाले. मात्र सॉक्रेटिस अगदी शांत होता. तो सर्वांना म्हणाला, "मित्रहो, तुम्ही हे काय मांडिले आहे ? अशा तऱ्हेचे प्रदर्शन होऊ नये, म्हणून मी बायकांमुलानां मुद्दाम पाठवून दिले. कारण मी असे ऐकिले आहे की, मनुष्याला शांततेने मरण यावे, म्हणून तुम्ही शांत व्हा व धीर धरा."
{{gap}}हे सॉक्रेटिसाचे भाषण ऐकून सर्व मंडळी लाजली, व त्यांनी आपला शोक आवरला. इकडे सॉक्रेटिस येरझारा घालीत होता; इतक्यांत आपले पाय जड होत आहेत, असे त्याला भासले, व मग त्याला सांगितल्याप्रमाणे तो उताणा निजला. नंतर विष देणारा माणूस राहून राहून त्याचे हातपाय तपासू लागला, व पायांला जोराने दाबून येथे संवेदना होतात का म्हणून विचारूं लागला. सॉक्रेटिस म्हणाला, "नाही होत." नंतर त्याने त्याच्या तंगड्या त्याच प्रमाणे दाबल्या, व सॉक्रेटिसाचे शरीर गार व ताठ होत चालले आहे हे सर्वांना दाखविलें, सॉक्रेटिसानेंहि ते पाहिले व " हृदयापर्यंत पोहोचले, म्हणजे मी जाईन," असे म्हटले. त्याच्या कमरेपर्यंत गारवा आला, तेव्हां साक्रेटिसाने आपल्या चेहऱ्यावरील आवरण काढून टाकलें, व पुढील शब्द उच्चारले. ते त्याचे शेवटचेच होते.
{{gap}}"क्रिटो, अस्क्लेयस देवाला मी एक कोंबडे द्यावयाचे राहिले आहे ते द्यायला तूं विसरूं नकोस."
{{gap}}क्रिटो म्हणाला, " मी खात्रीने देईन. आपली आणखी काही इच्छा आहे काय?".
{{gap}}या प्रश्नाला सॉक्रेटिसाने उत्तर दिले नाही. पण थोड्याच वेळाने-<noinclude>{{center|४४}}</noinclude> pe03n9923qhzlqm1b9nievipwp29ds7 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/७४ 104 110215 229522 2026-04-25T09:24:54Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229522 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ६६ )}}</noinclude>{{gap}}जातां जातां ती मंडळी च्यवनऋषी ज्या अरण्याच्या भागांत राहात होते त्या भागांत आली. तेथील तीं सुंदर हरिणबालकें, ते लतापल्लवयुक्त हिरवेगार आश्रम वगैरे पाहून त्यांना अत्यंत संतोष वाटला. अशा रीतीनें निरनिराळे देखावे पहात राजा हिंडत होता; इतक्यांत सुकन्या आपल्या दासीसह राजापासून बऱ्याच अंतरावर एक वारूळ होतें त्यापाशीं आली. बालिकाच ती! तिनें आपल्या दासीसह कोठें कोठें काय काय आहे तें अगदी बारकाईनें पहाण्यास आरंभ केला.
{{gap}}"अग बाई! तें पाहिलंस का काय तें? काय बरं असावं? पहा, पहा कसं दिव्याच्या ज्योतीसारखं दिसतं आहे!" त्या वारुळाचें निरीक्षण करून आपल्या दासीला ह्मणाली. दोघीही पाहू लागल्या; पण एकीलाही तें काय आहे याचा निर्णय होईना. एक म्हणे, तेथें काजवे असावेत, तर दुसरी ह्मणे, बहुत करून कोणी तरी आंत युक्तीनें मंद दिवेच ठेविले असावेत. अशी पुष्कळ वाटाघाट झाली. शेवटीं अल्लडपणास अनुसरून सुकन्येनें जवळच्या बाभळीचे दोन कांटे घेऊन, कांहीं विचार न करितां त्या लुकलुकणाऱ्या जागीं ते भोसकले!
{{gap}}अरेरे! राजकन्ये, हें त्वां काय केलेंस? तिने जरी ही गोष्ट अज्ञानानें केली तरी तिचा परिणाम व्हावयाचा थोडाच राहणार!
{{gap}}तिनें कांटे भोंकसून दोन चार पळांचाच अवकाश, तों त्या ठिकाणी रक्ताच्या धारा लागल्या. त्या पाहातांच मात्र ती घाबरली. "अहारे दैवा! हे काय झालें! पहा, पहा ग भागीरथि, येथून रक्त येत आहे. अनर्थ झाला! आतां बाबा काय ह्मणतील?"
{{gap}}भागीरथी ही तें रक्त पाहून घाबरली होती. ती म्हणाली:-
{{gap}}"काय ताईसाहेब हे झालं? कुठून तुह्माला ही बुद्धि झाली?"
{{gap}}"तें असो ग. पण आतां पुढे काय करावयाचें?"{{nop}}<noinclude></noinclude> sezseh1unorn3b92ya0ytx105s6szuo पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/७५ 104 110216 229523 2026-04-25T09:29:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229523 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ६७ )}}</noinclude>{{gap}}"मला वाटतं महाराजांना ही हकिगत कळवावी."
{{gap}}सुकन्येला तो विचार मान्य होऊन ती तिकडे जावयास निघाली. त्या भीतभीत जात आहेत इतक्यांत एक सेवक धापा टाकितच त्यांच्याकडे आला व ह्मणाला:-
{{gap}}"चला चला ताईसाहेब, स्वारी परत फिरण्याची वेळ झाली. आपणास मी किती शोधलें आणि शेवटीं इकडे आलों."
{{gap}}"पण कायरे, बाबा कुठं आहेत?"
{{gap}}"तेथेंच एका आश्रमांत. येथें कोणी च्यवन भार्गव म्हणून तपोनिष्ठ व ज्ञानसंपन्न ऋषी आहेत त्यांची चौकशी करीत बसले आहेत."
{{gap}}"ठिक. पण तूं जाऊन त्यांना इकडे मी बोलावितें आहें ह्मणून सांग."
{{gap}}"बरें आहे ताईसाहेब." असें ह्मणून तो निघून गेला. लौकरच राजाची स्वारी तेथें आली. आपल्या कन्येचा उतरलेला चेहरा पाहून राजा म्हणाला:-
{{gap}}"कां सुकन्ये, अशावेळी तुझा चेहरा प्रफुल्ल दिसावा तो असा म्लान कां बरं? तुझी प्रकृति ठिक नाहीं कीं काय? कां तुला भूकतहान लागली आहे?"
{{gap}}"बाबा, यापैकी मला कांहीही होत नसून मजकडून आज एक आगळीक झाली आहे. बाबा, तें पलिकडे वारूळ आहे तें पहा." सुकन्या बापाला ह्मणाली.
{{gap}}राजानें तेथें पाहिलें व ह्मणाला:- "काय आहे तेथें? तें तांबडें रक्तासारखे काय दिसतें? बरें चला, असेल कांहीं. परंतु तूं अपराध कसला ह्मणालीस?"{{nop}}<noinclude></noinclude> tjtq4sb76bomaqbfus8bporysw1e3io 229524 229523 2026-04-25T09:29:50Z कल्पनाशक्ती 3813 229524 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ६७ )}}</noinclude>{{gap}}"मला वाटतं महाराजांना ही हकिगत कळवावी."
{{gap}}सुकन्येला तो विचार मान्य होऊन ती तिकडे जावयास निघाली. त्या भीतभीत जात आहेत इतक्यांत एक सेवक धापा टाकितच त्यांच्याकडे आला व ह्मणाला:-
{{gap}}"चला चला ताईसाहेब, स्वारी परत फिरण्याची वेळ झाली. आपणास मी किती शोधलें आणि शेवटीं इकडे आलों."
{{gap}}"पण कायरे, बाबा कुठं आहेत?"
{{gap}}"तेथेंच एका आश्रमांत. येथें कोणी च्यवन भार्गव म्हणून तपोनिष्ठ व ज्ञानसंपन्न ऋषी आहेत त्यांची चौकशी करीत बसले आहेत."
{{gap}}"ठिक. पण तूं जाऊन त्यांना इकडे मी बोलावितें आहें ह्मणून सांग."
{{gap}}"बरें आहे ताईसाहेब." असें ह्मणून तो निघून गेला. लौकरच राजाची स्वारी तेथें आली. आपल्या कन्येचा उतरलेला चेहरा पाहून राजा म्हणाला:-
{{gap}}"कां सुकन्ये, अशावेळी तुझा चेहरा प्रफुल्ल दिसावा तो असा म्लान कां बरं? तुझी प्रकृति ठिक नाहीं कीं काय? कां तुला भूकतहान लागली आहे?"
{{gap}}"बाबा, यापैकी मला कांहीही होत नसून मजकडून आज एक आगळीक झाली आहे. बाबा, तें पलिकडे वारूळ आहे तें पहा." सुकन्या बापाला ह्मणाली.
{{gap}}राजानें तेथें पाहिलें व ह्मणाला:- "काय आहे तेथें? तें तांबडें रक्तासारखे काय दिसतें? बरें चला, असेल कांहीं. परंतु तूं अपराध कसला ह्मणालीस?"{{nop}}<noinclude></noinclude> mwyq53dwrg8dl7juugxbk5wuba6hloq पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/७६ 104 110217 229525 2026-04-25T09:34:23Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229525 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ६८ )}}</noinclude>{{gap}}“तोच बाबा. तेथें काजव्यासारखें काय लुकलुकत आहे तें पहा -- यासाठी मी कांट्यानें तेथें टोचलें आणि तेव्हांपासून तेथून रक्त येत आहे. " भीतभीत सुकन्या हणाली.
{{gap}}नंतर राजानें जवळच्या आश्रमांत चौकशी केली, तों तें वारूळ तपस्वी च्यवनभार्गवांच्या अंगावर वाढलेलें आहे असें कळलें! इतक्यांत, आपल्या बरोबरच्या मंडळीचा गुदमारा होत असून कोणाला शौचाला वगैरे होत नाहीं, अशी बातमी एका नोकरानें आणिली. ती बातमी एकून राजा तर हतबुद्ध होऊन स्वस्थ उभाच राहिला; पण असे किती वेळ चालणार? लौकरच तें वारूळ सावधगिरीने पोखरलें. तेव्हां च्यवनभार्गव मुनींचा देह दिसूं लागला. सर्व वारूळ पोखरून पहातात तों ते मुनिवर्य समाधिसुखांत- अर्धवट समाधीत- निमग्न होते. ते ध्यानावर आले तेव्हां राजानें नम्रपणानें सर्व हकिगत त्यांना निवेदन केली. ती हकिगत ऐकून मुनि किंचित् स्वस्थ बसले. 'ते शापून मस्म तर नाहींना करणार,' अशा चिंतेंत राजा आहे तोच ते ह्मणाले:-
{{gap}}"कायरे शर्याते, तुझ्या कन्येचें वय काय आहे?"
{{gap}}त्यांच्या बोलण्याचा आशय ध्यानांत येवून राजा हाणाला:- "महाराज, ती अद्यापि कुमारीच आहे. तिचा अपराध भयंकर खराच- पण दयासागरा, आपण कृपा करा."
{{gap}}"राजा, तूं माझा हेतू तर जाणलास. जा तर पुढील तजविजीला लाग."
{{gap}}"आज्ञा महाराज. मी आपली कन्या आपणाला मोठ्या समारंभाने अर्पण करितों." राजा ह्मणाला.
{{gap}}यावरून पूर्वकाळीं सार्वभौम राजेसुद्धां तपस्वी ब्राह्मण, ऋषी यांना किती मान देत, त्यांच्या बऱ्यासाठी कसा स्वार्थत्याग करीत, हे दिसून<noinclude></noinclude> jyi45gj3uxcyywsgquz4wyho0eay36a पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/७७ 104 110218 229526 2026-04-25T09:42:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229526 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ६९ )}}</noinclude>येते. गेला- तो काळ गेला. तें वैभव गेले. वा भरतखंडा! गतकालाच्या वैभवाची स्मृति होऊन तुला गहिंवर येत असेल नाहीं? आणि सांप्रत दारिद्र्य, दुःख, याशिवाय तुझ्या वांट्यास काय आहे? कांहींच नाहीं!
{{gap}}राजवैभवांत रुळणाऱ्या सुकन्येला ही हकिगत समजली. तिला किंचित् वाईट वाटलें. परंतु स्वतःच्या अपराधाची आठवण होतांच ती त्या गोष्टीला मोठ्या धैर्यानें कबूल झाली. वृद्ध व अंध अशा पतीबरोबर आपला विवाह होणार याबद्दल तिला वाईट वाटलें नाहीं. तिनें पित्राज्ञेला आनंदानें मान वाकविली. सुकन्याच ती!
{{gap}}नंतर लौकरच तिचा च्यवन भार्गवांबरोबर विवाह झाला. आपल्या प्राणापेक्षांही प्रिय अशा कन्यकेला च्यवनभार्गवाच्या स्वाधीन करून राजा परत निघाला. दैवाच्या खेळाचें त्याला कौतुक तर वाटलेच; परंतु त्याहूनही आपल्या सद्गुणी मुलीचे आत्मसंयमन, धैर्य या गुणाविषयीं त्याला विशेष कौतुक वाटलें. आपल्या लाडक्या कन्येचा निरोप घेतांना त्याचा कंठ शोकानें भरून आला. परंतु सुकन्या ह्मणाली:-
{{gap}}"बाबा, कां बरं वाईट वाटून घेतां? बाबा, मला माझ्या स्थितीबद्दल केव्हाही वाईट वाटणार नाहीं. तुझी मला कांहीं न्यून आहे असें समजू नका. जा बाबा, संतोषाने जा."
{{gap}}आहाहा! केवढा संतोष त्या पित्याला झाला असेल! मुलीच्या गुणांचें वर्णन करीत लवाजम्यासह तो स्वनगरीं गेला. पतीच्या आश्रमांत सुकन्याही नांदू लागली. च्यवन भार्गव अत्यंत रागावत, त्रासत; परंतु आपल्या कळकळीच्या व अमूल्य सेवेनें सुकन्येनें त्यांची मर्जी संभाळावी. त्यांना कितीही क्रोध आला तरी तिनें मौन धरून अधिकच काळजीनें त्यांच्याबरोबर वागावें. हळुहळू आपल्या उत्तम आचरणानें तिनें पतीच्या मनांत आपल्याविषयीं प्रेमभाव उत्पन्न केला. एके दिवशीं पतीचे पाय अंकावर घेऊन ती चुरीत असतां च्यवनभार्गवांकडे अश्विनीकुमार आले.<noinclude></noinclude> llzh0k6qs0oo3kdnk7anawihnq5u17q पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/७८ 104 110219 229527 2026-04-25T09:50:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229527 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७० )}}</noinclude>कुशल प्रश्न झाल्यानंतर अश्विनीकुमारांनी मुनींची बरीच चौकशी केली. मुनींनीही त्यांची बरीच स्तुति करून ह्मटलें:-
{{gap}}"बा अश्विनी कुमारांनों, माझी एक प्रार्थना आहे. मी तुह्माला माझें काम केल्याबद्दल नुसते शाब्दिक पाल्हाळानें न आळवितां तुमचें प्रिय मी करीन. माझे अंगीं तपःसामर्थ्य आहे हें तुझीं जाणतच आहां."
{{gap}}"होय मुने, पण तुमचें काम तरी कोणचें?"
{{gap}}"देवांनो, मी वृद्ध असून माझी भार्या तरूण व रूपगुणसंपन्न अशी आहे आणि तिनें आपल्या आचरणानें माझे प्रेम सर्वस्व हिराविलें आहे. तरी बा देवानो, तिनें सुखी असावें असें मला वाटतें. अशी सद्गुणी पत्नी मला माझ्या डोळ्यांनी कधीं पाहिनसें मला झालें आहे; तरी तुम्ही मला माझी दृष्टि व माझें तारुण्य प्राप्त करून द्यावें. त्याचा मोबदला ह्मणून यज्ञांत तुम्हांला हविर्भाग मी मिळवून देईन."
{{gap}}"ठीक आहे. मुने! आह्मी तुमचे तारुण्य व नेत्र आणून देऊ; व तुह्मी आह्माला यज्ञांत हविर्भाग द्यावात."
{{gap}}त्यानंतर अश्विनीकुमारांनीं त्यांना एका सरोवरांत स्नान करावयास सांगितले; आणि त्यांत स्नान केल्याबरोबर त्यांचे तारुण्य व नेत्र परत प्राप्त होतील, असें सांगितलें. तें ऐकून च्यवनभार्गव आर्जवयुक्त वाणीनें ह्मणाले:-
{{gap}}"देवहो, मी हा असा अंध व जरेनें जर्जर झालेला; तर कृपा करून तुह्मीच मला त्या सरोवरावर नेऊन सुस्नान घाला. त्याबद्दल तुमचा मी जन्मभर ऋणी राहीन."
{{gap}}मुनीचें तें दीनवाणें भाषण ऐकून कुमारांनी त्यांला सरोवरावर नेलें. सरोवरांत स्नान केल्याबरोबर च्यवनभार्गव तरुण दिसूं लागले व त्यांची दृष्टिही परत आली. कुमारांचे आभार मानून च्यवन भार्गव आश्रमाला परत आले व अश्विनीकुमारही स्वस्थानीं गेले.{{nop}}<noinclude></noinclude> ixsgrrz8wvulky5c2fteblpu3qriqzt पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/७९ 104 110220 229528 2026-04-25T10:37:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229528 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७१ )}}</noinclude>{{gap}}नंतर त्यांनी घडलेली हकिगत सुकन्येला सांगितली. त्या आपल्या सतेज तरुण पतीला पाहून सुकन्येला अत्यंत संतोष वाटला. च्यवनभार्गवांनीं राजकन्या सुमतीला पाहतांच त्यांना अत्यंत समाधान झालें. कारण यापूर्वी तिचें लावण्य त्यांना स्वनेत्रांनीं पाहणे शक्यच नव्हतें. अशा रूपगुणसंपन्न पत्नीला त्रास दिल्याबद्दल त्यांना वाईट वाटलें. यापुढे त्यांनी सुकन्येला प्रेमानें वागविलें. सुकन्या मात्र पतीचा मानसन्मान पूर्वीप्रमाणें ठेवी. अशा रीतीनें तीं पति पत्नी आनंदांत असतां च्यवन भार्गव एक दिवस ह्मणाले:-
{{gap}}"प्रिये सुकन्ये, तुजसह जलक्रीडा करावी अशी माझी इच्छा आहे. येतेस काय? पहा-पहा बाहेर उन्ह किती रखरखीत पडलें आहे. अशा वेळीं त्या वृक्षांच्या घनदाट छायेनें आच्छादिलेल्या पुष्करणींत क्रीडा केल्यानें आपणाला किती सुख होईल? उठ-लाडके उठ; तुझ्या एकनिष्ठ सेवेनें संतुष्ट होऊन मी धन्वंतरी अश्विनी कुमारांची प्रार्थना करून हे क्रीडोद्यान तुझ्यासाठीं मागून घेतलें आहे. चल सुंदरी, चल; या संपत्तीचा उपभोग घेऊं चल."
{{gap}}नंतर त्यांनी पुष्करणींत मजेनें मनसोक्त क्रीडा केली. नंतर तीं दोघेजण आश्रमांत परत आली. आपलीं ओलीं वस्त्रे सोडून धूतवस्त्रे नेसत आहेत तोंच सुकन्येचा पिता राजा शर्याती तेथें आला. आश्रमाच्या आंतील भागी सुकन्या कोणा तरुणाबरोबर हंसत बोलत आहे असें त्यानें दुरून पाहिलें. तो अतिशय संतापला. 'अहाग नीच पोरी! अरेरे! हे मी काय पहातों? हे डोळे- पोरीचे असे चाळे पहाण्यापेक्षां च्यवनमुनीसारखे अंध कां झाले नाहींत? फोड- सुकन्ये फोड, च्यवनभार्गव मुनीसारखे कांटे खुपसून माझे डोळे फोड. बये! सासरमाहेरच्या बेचाळीस कुळ्या नरकांत लोटणारें वर्तन करितांना तुला कांहींच दिक्कत वाटली नाहीं काय?<noinclude></noinclude> 0pt0iypr71qudr0mzdbosoc7n94nlp8 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८० 104 110221 229529 2026-04-25T10:41:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229529 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७२ )}}</noinclude>बोल- च्यवनभार्गवाचें काय केलेंस बोल? ते आहेत तरी कोठें? ते विश्वासून तुझ्या पातिव्रत्यावर विश्वासून कोठें यज्ञयागाला गेले असावे, असें मला वाटतें. पण अहारे अदृष्टा! त्यांच्या विश्वासाचा या कार्टीनें असा फायदा घेतला ना? गेल्या माझ्या बेचालीस कुळ्या नरकांत गेल्या. हाय! मुनिवरा, काय हो, हा प्रकार मी पहातों? बोल दुष्टे बोल माझे ज्ञाते जामात कोठें आहेत?
{{gap}}सुकन्येला, आपल्या बापानें जरी इतकें दूषण दिलें तरी मागाहून त्यास तें दिल्याबद्दल वाईटच वाटेल, या विचारामुळें आनंदच झाला. तिचा तो चेहरा शोभिवंत दिसूं लागला. तिच्या मुखावर किंचित् हास्याची लकीरही मारीत होती. आपल्या बापाला मुखानें उत्तर देण्याऐवजी तिनें तरुण च्यवनभार्गवांकडे बोट केलें, आणि 'हेच ते;' असें मूकभावानें दर्शविलें.
{{gap}}"कोण? हा माझा जांवई? बेफाम पोरी, आतां मात्र तुझ्यापुढें उभेही राहूं नयेसें वाटूं लागलें. अरेरे! जन्मदात्या बापाची- माझी तूं अशी अवहेलना करावीस? काय ग भ्रष्ट पोरी, याच्या बरोबरच मी तुझा विवाह केला होता काय? कां मला तूं अंध समजतेस? झाली- अपमानाची परमावधी झाली! केवढे हे धाडस! धडधडीत परक्या पुरुषाला मजसमक्ष पती ह्मणण्यास तुला दिक्कत नाहीं वाटली अं!"
{{gap}}सुकन्येनें आपल्या पतीकडे दयार्द्रदृष्टीने पाहिलें. राजा तें पाहून थरथर कांपत आहे तोंच मुनी ह्मणाले:-
{{gap}}"शर्याते, ओळख- माझा आवाज ओळख. वा! अविचारानें तू आपल्या कन्येला फारच कटु बोललास. मी धन्वंतरी अश्विनीकुमार यांच्या पासून हे तारुण्य व नेत्र मिळविले आहेत.
{{gap}}इतक्यांत सुकन्या राजाच्या पायां पडून ह्मणाली:-{{nop}}<noinclude></noinclude> rqcb54ipacvkzh6t6e1qhj1s83sjp4z पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८१ 104 110222 229530 2026-04-25T10:45:56Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229530 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७३ )}}</noinclude>{{gap}}'बाबा, अशी कुशंका आपल्या मनांत कां बरें आली? बाबा, आतां तुमची आणखी खात्री काय करूं? या, अश्विनीकुमार, या; आपल्या धर्मकन्येच्या करितां धांवून या! बाबा, मी मनानें ही भ्रष्ट नाहीं. असें असून आपण मजवर केवढा गहजब केलात? देवांनों, या माझ्या प्रियपती व्यतिरिक्त इतर पुरुषांचें दर्शन घेतले नसेल, जर मी यांच्या ठिकाणी एकभाव ठेवून पातिव्रत्यानें वागलें असेन तरच यावेळीं माझ्या पतींना नेत्र व तारुण्य देणारे देव या ठिकाणीं येवोत!
{{gap}}शुद्धाचरणाचें फल मिळालें. अश्विनीकुमार आश्रमांत येऊन दाखल झाले. त्यांनी राजाला सर्व हकीगत निवेदन केली. ती एकून राजाला कन्येला विनाकारण दोष दिल्याबद्दल फार वाईट वाटलें. तो ह्मणाला:-
{{gap}}"देवहो, तुम्हांला यज्ञांत हविर्भाग मिळवून देण्याचे- सोमपान करविण्याचें वचन दिल्यामुळेंच तुम्ही माझ्या या ज्ञानसंपन्न जांवयाला तारुण्य प्राप्त करून दिलेत ना? मला तें माहित नसल्यानें मी तिला दोष दिला. आणि त्यामुळेच तुम्हाला आतां येथें येणें भाग पडलें. तरी त्याचें प्रायश्चित्त म्हणून मी यज्ञ करितों व तुम्हाला सोमपान करवितों तेणेंकरून तुम्ही व ही माझी सुकन्या, मी तिच्या पतीचें वचन पूर्ण करण्यास मदत करणार म्हणून, संतोषित व्हावें. बोल, बाळे बोल- मी तुझें काय प्रिय करूं?"
{{gap}}"बाबा, आपण माझ्या पतीचें वचनच पूर्ण करा. यानें जो आनंद मला होईल तो दुसरा कशानेही होणार नाहीं,"
{{gap}}लौकरच हें वर्तमान सर्वतोमुखी झालें. च्यवनांच्या आज्ञेबाहेर कोणीही न जाता त्यांच्या सासऱ्याच्या यज्ञाला सर्व मंडळी आली. यज्ञ समारंभ मोठ्या थाटांत झाला. व तो निर्विघ्नपणे पार पडला. शेवटीं<noinclude></noinclude> 5ohddcsa1kxmrfupvwomlfsna46ij26 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८२ 104 110223 229531 2026-04-25T10:50:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229531 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७४ )}}</noinclude>समारोप करतेवेळीं च्यवन भार्गवांचें अभीष्ट चिंतून अश्विनीकुमार म्हणाले:-
{{gap}}"सोमपानाची प्राप्ति आम्हांला केवळ सुकन्येमुळेंच झाली. कारण तिच्या सेवेनें, पातिव्रत्याच्या प्रभावानेंच च्यवन संतुष्ट झाले व हा सर्व योग जमून आला. धन्य तो शर्याती राजा कीं ज्याच्या पोटीं असलें कन्यारत्न जन्मलें! धन्य तें वन कीं, ज्यामध्यें असल्या पतिव्रतेचें वास्तव्य झालें! राजा शर्याते, आम्ही आज तुझ्या सद्गुणी कन्येच्या प्रभावानेंच धन्य झालो तेव्हा तुझ्या राज्याची सदैव भरभराट होवो आणि तुझी प्रजा अशीच एकनिष्ठ, राजनिष्ठ आणि धर्मपरायण राहो, असा आमचा तुला वर आहे. त्याप्रमाणेंच हे मुनिवर्या, हे सुकन्ये, तुम्ही उभयतां सुखाने नांदा" असें म्हणून अश्विनीकुमार जावयास निघाले. इतर लोकही निघाले. राजाने सर्वांची यथायोग्य पाठवणी केली, व नंतर तो आपल्या राजधानीला परत गेला.
{{gap}}पुढें दीर्घकालपर्यंत सुकन्या पतीसमवेत राहून सुंदर, सद्गुणी पुत्र प्रसवली!
{{gap}}खरोखर, धन्य आहे त्या सुकन्येची! धन्य ती आर्यजननी कीं जिच्या पोटीं असली रत्ने निर्माण झालीं! धन्य ती आर्यसंस्कृती कीं जिच्या अंगी असली रत्ने निर्माण करण्याची योग्यता आहे! आणि म्हणूनच सर्वकाली आर्यस्त्रिया पातिव्रत्याच्या बाबतींत जगांतील इतर स्त्रियांपेक्षां श्रेष्ठच ठरणार! परकीयांपासून आम्हांला पातिव्रत्याचे धडे शिकण्याची जरूरी नाहीं. ते आमच्या रोमरोमी भिनलेले आहे. असें असले तरी पवित्राचरणाचे आदर्श सदैव डोळ्यांपुढे असलेले कांहीं वाईट नाहीत.

{{rule|7em}}{{nop}}<noinclude></noinclude> e2zxgv2hhjr8lgpkdhnqas6frbxto1a पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८३ 104 110224 229533 2026-04-25T10:55:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229533 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७५ )}}</noinclude>
{{center|{{x-larger|'''मंदोदरी.'''}}}} {{rule|7em}}
{{gap}}मंदोदरी ही महासाध्वी लंकेचा राजा रावण याची पत्नी खरी; परंतु हिचें चरित्र पतीच्या चरित्राच्या अगदी उलट आहे.
{{gap}}अयोध्या नगरीचा महापराक्रमी राजा दशरथ याचा पुत्र भगवान् श्रीरामचंद्र याच्याशी रावणाचें अत्यंत हाड वैर किंबहुना रावण श्रीशंकराच्या वरानें उन्मत्त झाला म्हणूनच श्रीरामचंद्रांना अवतार घ्यावा लागला असें. ह्मटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. यांचे वैर असण्याचे कारण, जनक राजाची मुलगी सीता हिच्या स्वयंवराचे वेळीं भर दरबारांत रावणाची फजीती होऊन श्रीरामचंद्रांनी पण जिंकून जानकीला पटकाविलें, हें होय. नंतर केवळ कलीच्याच प्रभावानें श्रीरामचंद्र वनांत आले व तेथें राहू लागल्याचें वर्तमान राक्षसाकडून रावणाला कळलें.
{{gap}}जें प्रचंड धनुष्य रावणाला नुसतें उचलून धरवलें नाहीं- मग त्याला दोरी चढविण्याचें लांबच राहिलें तें महाप्रचंड श्रीशंकराचें धनुष्य रामासारख्या एका तरुण मुलानें सहज लीलेनें उचललें इतकेंच काय पण. त्याला बाण लावण्याकरितां वांकवल्या बरोबर तें मोडलें सुद्धां! हें ऐकून मंदोदरीला वाटलें, कीं असला महाप्रतापी पुरुष मानवांत सांपडणें दुर्मिळ. वीस भुजांनी आपल्या पतीला जें धनुष्य उचलणें मुष्कील झालें तें दोन हातांनी उचलणारा देवावांचून दुसरा कोण असणार?
{{gap}}तिची रामावर भक्ति जडली. त्या श्यामसुंदराशीं आपल्या पतीनें वैर न करितां सख्य करावें असें तिला फार वाटे. जो जो रावणाच्या मनांत द्वेषानें ठाणे दिलें तो तों मंदोदरीच्या मनांत रामाविषयीं अधिकाधिक भक्ति उत्पन्न होऊं लागली. तिचें त्याच्या ठिकाणीं भक्तियुक्त प्रेम जडलें. तिनें संधि साधून पतीला ह्मटलें:-{{nop}}<noinclude></noinclude> 9lh3ci2qb1edvmgke5go7zt6ilat9gx पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१०६ 104 110225 229534 2026-04-25T10:56:16Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ९८ ) अंगावरून फिरेल तर मी वज्रदेही होईन. मग हा पढ्या कोणाही शंभूपुढे छाती ठोकून जाईल. बस्स. मग युद्धांत शस्त्र लागून मरण्याची भीतिच नाहीं. " खुळा, दुर्योधना तूं सर्वस्वी खुळ..." 229534 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( ९८ ) अंगावरून फिरेल तर मी वज्रदेही होईन. मग हा पढ्या कोणाही शंभूपुढे छाती ठोकून जाईल. बस्स. मग युद्धांत शस्त्र लागून मरण्याची भीतिच नाहीं. " खुळा, दुर्योधना तूं सर्वस्वी खुळा ! बाबारे, माता आपल्या तान्हुल्याची किंचित् कमी काळजी घेत असेल; परंतु श्रीकृष्ण आपल्या प्राणापलीकडे- ही त्या सद्गुणी पांडवांचें रक्षण करीत असे. त्याच्यापाशीं तूं हें सांगित लेंस ! अथवा मग प्राक्तन प्राक्तन म्हणून म्हणतात तें काय ? हैं रहस्य जर तूं न फोडतास तर भीम तुझे प्राण कसे घेता ? असो. कृष्णानें मान डोलवित म्हटलें:- " बाबारे, हंसायें कां रडावें तुझ्या अज्ञानाला ? महामूर्खा ! जन्म- दात्या आईपुढें आतां तूं तिच्या बरोबरीचा झालेला मुलगा ना उभा राहणार ! पहा दुर्योधना, एकंदरींत तुला विचारच कमी ! बरें झालें मी 'तुला भेटलों म्हणून. नाहींतर तूं असाच आईपुढे जाऊन उभा राह- तास आणि मग ती तुझ्यावर रागावतीसुद्धां. " " अरे कृष्णा, तिनेंच मला उघडा ये म्हणून बजाविलें आहे । " ८८ 'होय, कबूल तूं म्हणतोस तें. पण त्याचा उघडाबाडेकाच, पण हें पहा हा एवढा फुलांचा आहे तेवढा घालून जा. " अर्थ असा नाहीं. तूं ना मांडचोळणा माझ्यापाशीं असे म्हणून कृष्णाने त्याला तो मांडचोळणा दिला व दुर्योधन गांषा- रीच्या महालांत जाईपर्यंत तो तेथें उभा राहिला. काय करतो ! पांडवांनीं भक्तिरज्जूनें जखडून टाकिला होता ना ? दुर्योधन गांधारीपुढे गेला. तिनें त्यास पहातांच म्हटलें:-<noinclude></noinclude> i4tvt77iymys04ysi7bnj503l9plg86 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१०५ 104 110226 229535 2026-04-25T10:56:47Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ९७ ) 'कीर्तिरूपानें या भूमंडळावर जिवंतच नाहीं काय ? आवर, मुली शोक आवर. नंतर धर्माच्या इच्छेप्रमाणें ती माउली त्यांचे कल्याण चिंतीत त्याज- राशीच राहिली. धन्य आत्मसंयमनाची !..." 229535 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( ९७ ) 'कीर्तिरूपानें या भूमंडळावर जिवंतच नाहीं काय ? आवर, मुली शोक आवर. नंतर धर्माच्या इच्छेप्रमाणें ती माउली त्यांचे कल्याण चिंतीत त्याज- राशीच राहिली. धन्य आत्मसंयमनाची ! धृतराष्ट्र अनेक वेळां पांडवांना संतापून बोले परंतु तिनें त्यास वारंवार बोध करावा व आपल्या दुर्वर्तनानें ते (पुत्र) प्राणाला मुकले. ते जर सद्दर्तनी असते तर ते आज हयात असते व सुखानें अर्धे राज्य चालविते. धृतराष्ट्रानें लोहभीमाचें चूर्ण केलें तेव्हां तिनें त्या दुष्ट वासनेबद्दल त्याची बरीच निर्भत्सना केली. केवढा हा निःपक्षपातीपणा ! यालाच म्हणतात मोठें मन ! असो. गांधारीची वागणूक खरोखर वाखाणण्यासारखी होती. ती सत्यमार्गी होती. ती रोज प्रातःकाळी डोळ्यांना पडदा बांधी. पतीसाठीं नेहमी डोळे बांधून राहणे ही गोष्ट सामान्य नव्हे. आणि म्हणूनच तिच्या विलक्षण सामर्थ्य आलें होतें. ज्याप्रमाणें ती रागानें पहात असतां धर्माची बोटें काळी ठिक्कर पडली त्याप्रमाणेंच तिच्या दृष्टींत ती जर प्रसन्न असेल तर - वज्रदेही बनविण्याचे सामर्थ्य होते. आणि याचसाठीं दुर्योधनास वज्रदेही बनविण्यासाठी तिनें खोलींत येण्याविषयीं बजाविलें. ही गोष्ट त्यास नम स्थितींत आपल्या श्रीकृष्णाला समजून त्याला चिंता पडली. स्वारी लगबगीनें दुर्योधानास गांडून म्हणाली:- “ कोण दुर्योधन ! आणि तूं अशा नग्न स्थितीत, वेढ्यासारखा चाललास कोठें ? 27 दुर्योधन थोडासा गुटमळला; परंतु शेवटीं त्यानें खरें कारण सांगितलें. तो म्हणाला:- C6 'कृष्णा, माझी आई गांधारी हिची समर्थ झालेली दृष्टि या माझ्या नाशवंत देहावरून फिरवून घेतों. कृष्णा, तिची प्रेममय दृष्टि जर माझ्या<noinclude></noinclude> fu2sx5bg1gwjqm78b8d82k6kgiwvz5g पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८४ 104 110227 229536 2026-04-25T11:13:28Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229536 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७६ )}}</noinclude>{{gap}}"कांत, आपण त्या रामाशीं सख्य करावें. महाराज, मी ऐकलें आहे, कीं जानकी मिळविण्याच्या पूर्वी त्यानें विश्वामित्राच्या यज्ञांत उपद्रव देणारे महा बलाढ्य राक्षस ठार मारले आहेत! आपलें सामर्थ्य काय सांगावें? पण आपणाला जें धनुष्य उभेही करवेना तेच त्यानें आकर्ण ओढलें ना? अनेक क्षत्रियांना खालीं माना घालावयास लावलें ना? आणि जानकीला पटकाविलें ना? महाराज, तो मनुष्य असेल काय? मला तर वाटतें, कीं तो साक्षात् आदिपुरुषच असावा. तरी प्राणनाथांनी त्याच्याशी सख्य करावें. त्याची भक्ति करावी आणि आपल्या देहाचें सार्थक करावें.
{{gap}}मंदोदरीचे हे शब्द अमृताप्रमाणें हितकर नव्हते असें कोण ह्मणेल? परंतु ज्यांना मद्य प्राशनाची दुष्ट संवय जडलेली आहे त्यांना हें अमृत रुचावें कसें? आणि पचावें तरी कसें? पत्नीचें भाषण ऐकून रावणानें गरगरा डोळे फिरविले व नाक फेंदारून तो रागाने ओरडला:-
{{gap}}"मंदोदरी, तुला लाज नाहीं वाटत? या रावणापुढें- ज्यानें श्रीशंकरांचा कैलास गदगदा हालविला- त्या बलाढ्य रावणापुढें- ते कालचें पोर तो मानवाचा पोरगा राम याचे वर्णन करतेस!! या बाहूंचें सामर्थ्य, मंदोदरी, तुला माहित नाहीं काय? म्हणे त्यानें धनुष्य मोडलें. त्यांत मोठेसें काय केलें? तो वेळेचा गुण आहे. आणि शिवाय तें धनुष्य किती जुने पुराणें! आणि हें जुनेंपुराणें धनुष्य मोडलें ह्मणून तो काय देव झाला? आणि मी ह्मणतों कदाचित् असलाच देव तरी काय बिघडलें? हे बाकीचे देव जसे माझ्या बंदींत आहेत तसा तो ही एक पडेल त्यांत. देव देव, कशाचा देव! तेव्हां सांगून ठेवतों, या बाबतींत तूं कांहीं बोलूं नयेस. मला तें बिलकूल खपणार नाहीं. मंदोदरी, तूं माझी पट्टराणी म्हणून यावेळी मी क्षमा केली. इतर जर कोणी असें बोलती तर शिक्षाच केली असती."{{nop}}<noinclude></noinclude> 44e0aalheutoen4dd472oogdmih1x48 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८५ 104 110228 229537 2026-04-25T11:17:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229537 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७७ )}}</noinclude>{{gap}}रावणाचें हें भाषण ऐकून साध्वी मंदोदरीचें मन खट्टू झालें. राक्षस-समुदायांत ती भांगेतील तुळसीप्रमाणे होती. तुळसीच्या वनांत जर तुळस असेल तर तिला कोणी परम भक्त विष्णुशिरीं तरी वाहील, परंतु तीच तुळस भांगेत असली तर तिची अवस्था काय होईल? ती कोणाच्या तरी पायाखाली तुडविलीच जाणार! आणि म्हणूनच रामाची सीता, पांडवांची द्रौपदी, नलाची दमयंती आणि हरिश्चंद्राची तारा यांच्यापेक्षां अनीतिमान् रावणाच्या संगतीत वागणाऱ्या सद्गुणी मंदोदरीचें एकापरी अधिक कौतुक कोणा गुणीजनास वाटणार नाहीं?
{{gap}}रावण दुर्दैवी खराच. नाहींतर अशा या महासाध्वी सद्गुणी भार्येंच्या उपदेशाची अवहेलना करून सर्वस्वाचा नाश करून घेण्याची दुर्बुद्धि त्याला होतीचना! मात्र मंदोदरीची शाबास खरी. स्त्रीला पति हा पूज्य असलाच पाहिजे. त्याप्रमाणें रावण जरी दुष्ट होता तरी ती त्याला पूज्य मानून त्याची सेवा करीत असे, आणि प्रसंगी हिताचा उपदेशही करी. परंतु, पत्नी पतीपेक्षां किती का शहाणी असेना तिचा उपदेश सामान्यतः पतीला रुचतच नाहीं. तशीच स्थिति रावणाची झाली. त्याला मंदोदरीचा उपदेश रुचला नाहीं. त्यानें रामाला त्रास देण्याची सुरवात केली. तो राक्षसांना रामाकडे पाठवी, परंतु रामानें त्यांना लंकेंत परत जाण्याचे श्रम दिले नाहींत; त्यांची रवानगी परलोकीं झाली. असें नेहमी होत गेल्यानें रावणानें आपला मित्र मारीच याला आपल्या गुप्त कटांत घेऊन कपटानें सीतेला पळवून तर आणिली.
{{gap}}असा नियमच आहे कीं, सद्वर्तनी चतुर पत्नीला दुर्वर्तनी पती थोडा तरी वचकतोच. त्याचप्रमाणे रावणाने सीतेला राजवाड्यांत न ठेवितां अशोकवनांत राक्षसींच्या पहाऱ्यांत ठेविलें. ही गोष्ट मंदोदरीला समजतांच तिला अत्यंत दुःख झालें. रावणाला ती म्हणाली:- "पतिदेवा,<noinclude></noinclude> 9jaup2tjxkz8mkhu0cx1kkj06fq11jf पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८६ 104 110229 229538 2026-04-25T11:24:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229538 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७८ )}}</noinclude>हे आपण काय बरे आरंभिले आहे? महाराज, मला तर वाटतें ही सीता नव्हे तर राजलक्ष्मी खाक करणारी ही आगच आपण आणून ठेवली आहे! महाराज, आपलें माझ्यावर थोडे- अगदीं थोडें- जरी प्रेम असले तरी आपण त्या महापराक्रमी रामचंद्रास तिचा योग्य सत्कार करून परत द्यावी. त्याला अनन्यभावानें शरण जावें. माझ्या पूज्य देवा, आजपर्यंत परस्त्रीच्या अभिलाषानें कोणाचे तरी कल्याण झालें आहे काय? नाथ, आपणाला माहित आहेना कीं, इंद्रानें अहल्येच्या पातिव्रत्याचें कपटानें हरण केलें तर गौतमाच्या शापाने त्याच्या अंगाला भगे पडलीं! अहाहा! काय त्या श्रीरामप्रभूचे गुण वर्णन करावे? त्यानें त्या दगड होऊन पडलेल्या अहल्येचा नुसत्या पायाच्या धुळीनें उद्धार केला!" मंदोदरीचें अंतःकरण यावेळीं भरून आलें. तिला आपण कोठें आहों याचेंही भान राहिलें नाहीं. तिच्या त्या पाणीदार काळ्याभोर नेत्रांतून तुटलेल्या मोत्याच्या सराप्रमाणें टपटप भक्तियुक्त प्रेमाश्रू गळू लागले. ती अर्धवट डोळे मिटून पुन्हा हळूहळू पुटपुटुं लागली :- "रामदेवा, नाहीं- नाहींच का हो आपलें तें श्यामसुंदर रूप मला दिसावयाचें? अहल्योद्धारका, कसें दिसणार? कारण आह्मां बायकांच्या सर्व इच्छा पतीच्या हातांत असतात. माझे पती, देवा, मला तुझें दर्शन करवतील का? अगबाई! छे! पण हे काय, माझ्या पतींनी तुझा- देवाधिदेवा तुझा केवढारे अपराध केला आहे! अगबाई! मी ऐकलेल्या गोष्टीवरून भक्तीनें जी राममूर्ति मी या अंतःकरणांत साठवून ठेविली आहे ती अशी रागानें कां बरें बघते? रामा नकोरे असा रागानें पाहूं! देवा! देवा, कर- माझ्या अपराधी पतीला क्षमा कर. अहाहा! असा दिवस मला पहावयाला सांपडेल का सीतेला बहुत मूल्य देणगी देऊन रामाला ती परत देण्यास निघालेली नाथांची मूर्ति मी पाहीन का? करा नाथा! असें कराच. मी किनई त्या<noinclude></noinclude> lq1e5c8ujp2fpnn4n4v6wj86m1ok7e4 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/८७ 104 110230 229539 2026-04-25T11:26:52Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229539 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ७९ )}}</noinclude>आपल्या मूर्तीला कोण्या पाप्याची दृष्ट लागूं नये ह्मणून हे प्राणसुद्धां ओवाळून टाकीन. यापेक्षां देहाचे उत्तम सार्थक तरी दुसरें कशाने होणार आहे! ऐका ऐकाच येवढें माझें." असें ह्मणून मंदोदरी जमीनीवर जसे एखाद्याचे पाय धरितात तसे करूं लागली.
{{gap}}वास्तविक तिची रामाबद्दलची एवढी भक्ति, पतीच्या हिताविषयीं एवढी कळकळ पाहून दुसरा एखादा पती कांहीं तरी सुधारता. परंतु रजोगुणी रावण तिच्या त्या कृतीनें अतिशय चिडला मात्र. दहापैकीं पांच तोडांनी तो खदखदां हांसून ह्मणाला:-
{{gap}}"मंदोदरी, तूं इतकी खुळी असशील असे मला वाटलें नव्हतें! तुला ठाऊक नाहीं काय कीं देवसुद्धां मला थरथर कांपतात! ते माझ्या बंदीशाळेत आज गुलाम होऊन पडले आहेत. मग त्या मानवाच्या पोराची काय कथा? मंदोदरी, स्वाभिमानाला झुगारू नकोस तुझी माझ्या ठीकाणी जशी भक्ति, प्रेम आणि पूज्यता वसत आहे तसाच तूं माझ्या पराक्रमाबद्दलचा स्वाभिमान व विश्वास आपल्या अंतःकरणांत ठेव. राम देव आहे ही कल्पना सोडून दे. मंदोदरी, माझ्या लाडक्या पत्नीनें मजसमक्ष माझ्या शत्रूचे गुणानुवाद गावेत आणि मी- देवमानवादिकांनाही अजिंक्य अशा रावणानें हे तुझें बरळणें ऐकून घ्यावें काय? पण मंदोदरी! तुझ्या वरील माझ्या अत्यंत प्रेमामुळे मला कसें मूढ बनविलें आहे पहा. मंदोदरी तुलाच ह्मणून मी आज असें सामोपचाराने सांगतों कीं, पुनः त्या रामाचें नांव देखील तूं काढू नकोस."
{{gap}}असे म्हणून कांहींशा रागानेंच रावणाची स्वारी निघून गेली. बिचारी मंदोदरी अश्रू ढाळत बसली. आपल्या पतीनें जर जानकीला सन्मानानें परत न पाठविली तर त्याचा काय परिणाम होईल हे ती जाणून होती परंतु हे सर्व माहित असूनही तें आपणाला टाळतां येत नाहीं, पतीचें मन<noinclude></noinclude> lm5z1tran92uapkdbyiur90cosssox0