विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.1
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४२
104
85696
229938
229871
2026-05-11T04:14:07Z
JayashreeVI
4058
229938
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{right|३७}}{{center|{{larger|'''सज्जनगड व समर्थ रामदास.'''}}}}
{{center|rule|}}</noinclude>.
{{gap}}{{large|'''सात'''}} दशकरूपी दासबोध पुरा झाल्यावर कांहीं काळानें
रामदासांनी पुन्हां लिहिण्यास सुरवात केली व हा आठवा दशक स्वतंत्रपणे लिहिला असावा असे त्याच्या प्रारंभींच्या नमनावरून दिसतें. या दशकांत प्रथम समासांत देवाचें स्वरूप सांगितले आहे. ज्यानें चंद्र सूर्यादि तारे केले; ज्यानें सर्व प्राणिमात्र निर्माण केलें, ज्यानें स्वर्ग पृथ्वी पाताळ हे तीन्ही लोक घडविले; सारांश ज्याने सर्व चराचर जग केले तोच खरा देव होय; त्याला जन्म मरण नाहीं; त्याला विकार नाहीं; तो जगापासून वेगळा आहे व म्हणूनच मूर्तिपूजा करणें, मूर्तीलाच देव समजणें हा अविवेक होय असें रामदास सांगतात. दुसऱ्या व तिसऱ्या समासांत मायेचें व तिच्या निरनिराळ्या स्वरूपांचें वर्णन आहे. चवथ्या व पांचव्या समासांत मायेपासून सत्व रज तम हे गुण कसे होतात हे सांगितले आहे व तमापासून सूक्ष्म पंचतवें कशीं निर्माण होतात याचें विवेचन केले आहे. व या सूक्ष्म तत्त्वांची स्थूल स्वरूप व त्यांपासून होणारे प्रत्यक्ष पदार्थ यांचें निदर्शन केलें आहे.
{{gap}} साहाव्या समासांत मोक्ष कोणाला व कसा मिळेल याचें विवेचन केलें आहे व तें करतांना दुश्चित्तता व आळशीपणा यांचें व्यावहारिक उपदेशपर विवरण केले आहे.
{{center|'आतां असो हें वोलणें । घात होतो दुश्चितपणें ।

दुश्चितपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ।।

दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे ।
दुश्चितपणें स्मरण नसे । क्षण एक पाहतां ।।
दुश्चितपणा पासून सुटला । तरी तो सवेंचि आळस आला ।
आळसा हाती प्राणियाला । उसंतचि नाहीं ॥
आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार |
आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्या ॥}}<noinclude></noinclude>
90ovjrn1dpk0bver30bjuq77uux4vb3
229939
229938
2026-05-11T04:18:05Z
JayashreeVI
4058
229939
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{right|३७}}{{center|{{larger|'''सज्जनगड व समर्थ रामदास.'''}}}}
{{rule|}}</noinclude>.

gyyhkdjus656lwhgyzxiihpz64hr7f3
229940
229939
2026-05-11T04:24:24Z
JayashreeVI
4058
229940
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{right|३७}}{{center|{{larger|'''सज्जनगड व समर्थ रामदास.'''}}}}
{{rule|}}</noinclude>.
{{gap}}{{large|'''सात'''}} दशकरूपी दासबोध पुरा झाल्यावर कांहीं काळानें रामदासांनी पुन्हां लिहिण्यास सुरवात केली व हा आठवा दशक स्वतंत्रपणे लिहिला असावा असे त्याच्या प्रारंभींच्या नमनावरून दिसतें. या दशकांत प्रथम समासांत देवाचें स्वरूप सांगितले आहे. ज्यानें चंद्र सूर्यादि तारे केले; ज्यानें सर्व प्राणिमात्र निर्माण केलें, ज्यानें स्वर्ग पृथ्वी पाताळ हे तीन्ही लोक घडविले; सारांश ज्याने सर्व चराचर जग केले तोच खरा देव होय; त्याला जन्म मरण नाहीं; त्याला विकार नाहीं; तो जगापासून वेगळा आहे व म्हणूनच मूर्तिपूजा करणें, मूर्तीलाच देव समजणें हा अविवेक होय असें रामदास सांगतात. दुसऱ्या व तिसऱ्या समासांत मायेचें व तिच्या निरनिराळ्या स्वरूपांचें वर्णन आहे. चवथ्या व पांचव्या समासांत मायेपासून सत्व रज तम हे गुण कसे होतात हे सांगितले आहे व तमापासून सूक्ष्म पंचतत्वें कशीं निर्माण होतात याचें विवेचन केले आहे. व या सूक्ष्म तत्त्वांची स्थूल स्वरूपें व त्यांपासून होणारे प्रत्यक्ष पदार्थ यांचें निदर्शन केलें आहे.
{{gap}} साहाव्या समासांत मोक्ष कोणाला व कसा मिळेल याचें विवेचन केलें आहे व तें करतांना दुश्चित्तता व आळशीपणा यांचें व्यावहारिक उपदेशपर विवरण केले आहे.
{{center|'आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चितपणें ।
दुश्चितपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ।।

दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे ।

दुश्चितपणें स्मरण नसे । क्षण एक पाहतां ।।

दुश्चितपणा पासून सुटला । तरी तो सवेंचि आळस आला ।

आळसा हाती प्राणियाला । उसंतचि नाहीं ॥

आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार |

आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्या ॥}}<noinclude></noinclude>
7rsptdku5cihosd4cbwg7z30w7ihp8f
229941
229940
2026-05-11T04:28:00Z
JayashreeVI
4058
229941
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{right|३७}}{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule|}}</noinclude>{{Center|५ }}

o98e1bx701h2a1lykm0s7eycz6k3qtx
229942
229941
2026-05-11T04:29:59Z
JayashreeVI
4058
229942
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{right|३७}}{{center|{{larger|'''सज्जनगड व समर्थ रामदास.'''}}}}
{{rule|}}</noinclude>
{{Center|५ }}
{{gap}}{{large|'''सात'''}} दशकरूपी दासबोध पुरा झाल्यावर कांहीं काळानें रामदासांनी पुन्हां लिहिण्यास सुरवात केली व हा आठवा दशक स्वतंत्रपणे लिहिला असावा असे त्याच्या प्रारंभींच्या नमनावरून दिसतें. या दशकांत प्रथम समासांत देवाचें स्वरूप सांगितले आहे. ज्यानें चंद्र सूर्यादि तारे केले; ज्यानें सर्व प्राणिमात्र निर्माण केलें, ज्यानें स्वर्ग पृथ्वी पाताळ हे तीन्ही लोक घडविले; सारांश ज्याने सर्व चराचर जग केले तोच खरा देव होय; त्याला जन्म मरण नाहीं; त्याला विकार नाहीं; तो जगापासून वेगळा आहे व म्हणूनच मूर्तिपूजा करणें, मूर्तीलाच देव समजणें हा अविवेक होय असें रामदास सांगतात. दुसऱ्या व तिसऱ्या समासांत मायेचें व तिच्या निरनिराळ्या स्वरूपांचें वर्णन आहे. चवथ्या व पांचव्या समासांत मायेपासून सत्व रज तम हे गुण कसे होतात हे सांगितले आहे व तमापासून सूक्ष्म पंचतत्वें कशीं निर्माण होतात याचें विवेचन केले आहे. व या सूक्ष्म तत्त्वांची स्थूल स्वरूपें व त्यांपासून होणारे प्रत्यक्ष पदार्थ यांचें निदर्शन केलें आहे.
{{gap}} साहाव्या समासांत मोक्ष कोणाला व कसा मिळेल याचें विवेचन केलें आहे व तें करतांना दुश्चित्तता व आळशीपणा यांचें व्यावहारिक उपदेशपर विवरण केले आहे.
{{center|'आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चितपणें ।
दुश्चितपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ।।

दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे ।

दुश्चितपणें स्मरण नसे । क्षण एक पाहतां ।।

दुश्चितपणा पासून सुटला । तरी तो सवेंचि आळस आला ।

आळसा हाती प्राणियाला । उसंतचि नाहीं ॥

आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार |

आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्या ॥}}<noinclude></noinclude>
bzc1vx8qr92n4s9jd49gk157ap68lcq
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४३
104
85697
229943
181863
2026-05-11T04:48:55Z
JayashreeVI
4058
229943
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{३८}}{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule|}}</noinclude>
{{center|<poem>आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हे निरूपण ।
आळसे परमार्थाची खूण | मलिन जाहली ||
आळसें नित्य नेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला ।
आळसें आळस वाढला । असंभाव्य |
आळसें गेली धारणाधृति । आळसें मलिन झाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गति । मंद जाहली ||
ओळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली |
आळसें शून्याकार झाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥
दुश्चितपणा सर्वे आळस । आळसे निद्राविलास ।
निद्रा विलासें केवळ नाश | आयुष्याचा ||
निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण |
येणें करितां निरूपण | उमजेचिना ॥”</poem>
सातव्या व आठव्या समासांत रामदासानीं पुनः बद्ध मोक्ष, परमात्मा
व जीवात्मा, नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन व सायुज्यमुक्ति वगैरेबद्दल
निरूपण केले आहे. त्यांत राज्याची व सैन्याची उपमा ध्यानांत धरण्या-
सारखी आहे.
एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं ।
मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥
मायेसि होईल कल्पांत । अथवा देहास होईस अंत ।
ते काळी पावेन निवांत । परब्रह्म मी ॥
हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान i
समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥
सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें ।
सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥
माया असोनीच नाहीं । देह असतांच विदेही ।
ऐसें समाधान काहीं । वोळखावें ||
राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें ।
परिवार देखतां राज्य गेलें । हें तो घडेना ॥<noinclude></noinclude>
m7l7b64camhq409u2fwerj2g389zx1r
229944
229943
2026-05-11T04:50:04Z
JayashreeVI
4058
229944
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{३८}}{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule|}}</noinclude>
{{center|<poem>आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हे निरूपण ।
आळसे परमार्थाची खूण | मलिन जाहली ||
आळसें नित्य नेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला ।
आळसें आळस वाढला । असंभाव्य |
आळसें गेली धारणाधृति । आळसें मलिन झाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गति । मंद जाहली ||
ओळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली |
आळसें शून्याकार झाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥
दुश्चितपणा सर्वे आळस । आळसे निद्राविलास ।
निद्रा विलासें केवळ नाश | आयुष्याचा ||
निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण |
येणें करितां निरूपण | उमजेचिना ॥”</poem>}}
सातव्या व आठव्या समासांत रामदासानीं पुनः बद्ध मोक्ष, परमात्मा
व जीवात्मा, नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन व सायुज्यमुक्ति वगैरेबद्दल
निरूपण केले आहे. त्यांत राज्याची व सैन्याची उपमा ध्यानांत धरण्या-
सारखी आहे.
एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं ।
मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥
मायेसि होईल कल्पांत । अथवा देहास होईस अंत ।
ते काळी पावेन निवांत । परब्रह्म मी ॥
हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान i
समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥
सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें ।
सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥
माया असोनीच नाहीं । देह असतांच विदेही ।
ऐसें समाधान काहीं । वोळखावें ||
राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें ।
परिवार देखतां राज्य गेलें । हें तो घडेना ॥<noinclude></noinclude>
tmgel1jwi7nae78gp7bwdyzmm6bzngn
229945
229944
2026-05-11T04:53:41Z
JayashreeVI
4058
229945
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{left|३८}}{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule|}}</noinclude>
{{center|<poem>आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हे निरूपण ।
आळसे परमार्थाची खूण | मलिन जाहली ||
आळसें नित्य नेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला ।
आळसें आळस वाढला । असंभाव्य |
आळसें गेली धारणाधृति । आळसें मलिन झाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गति । मंद जाहली ||
ओळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली |
आळसें शून्याकार झाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥
दुश्चितपणा सर्वे आळस । आळसे निद्राविलास ।
निद्रा विलासें केवळ नाश | आयुष्याचा ||
निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण |
येणें करितां निरूपण | उमजेचिना ॥”</poem>}}
{{gap}}सातव्या व आठव्या समासांत रामदासानीं पुनः बद्ध मोक्ष, परमात्मा व जीवात्मा, नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन व सायुज्यमुक्ति वगैरेबद्दल निरूपण केले आहे. त्यांत राज्याची व सैन्याची उपमा ध्यानांत धरण्यासारखी आहे.
{{center|<poem>एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं ।
मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥
मायेसि होईल कल्पांत । अथवा देहास होईस अंत ।
ते काळी पावेन निवांत । परब्रह्म मी ॥
हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान i
समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥
सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें ।
सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥
माया असोनीच नाहीं । देह असतांच विदेही ।
ऐसें समाधान काहीं । वोळखावें ||
राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें ।
परिवार देखतां राज्य गेलें । हें तो घडेना ॥</poem>}}<noinclude></noinclude>
1gamhzg2zkaob6o70njbhwjaw6iasbc
229946
229945
2026-05-11T04:54:31Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229946
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />

2ub73mu7kcjdpia274680ufsc4whde8
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४४
104
85698
229947
181864
2026-05-11T05:23:09Z
JayashreeVI
4058
229947
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}{{right|३९}}
{{rule|}}</noinclude>
{{gap}}नवव्या समासांत सिद्ध व साधु यांचें लक्षण सांगितले आहे व त्या समासाचे शेवटीं तुकारामाप्रमाणें आपल्या नांवाचा ओवीचे शेवटीं उल्लेख केला आहे.

{{center|'रामदास म्हणे श्रोतीं । अवधान द्यावें'॥}}
{{gap}}दहाव्या समासांत सद्गतीकरितां व मोक्षाकरितां लोक नाना उपाय व मार्ग सांगतात त्यांचा उल्लेख असून शेवटीं स्वानुभवानें मिळविलेला ज्ञानमार्गच खरा असा रामदासांनीं निश्चय केला आहे. हा आठवा दशक स्वतंत्र म्हणून लिहिल्यासारखा दिसतो व त्याला ज्ञानदशक असें नांव दिलेले असावें असें खालील उपसंहारावरून वाटतें.
{{center|<poem>आपण वस्तु मुळीं एक। ऐसा ज्ञानाचा विवेक।
येथून ज्ञानदशक| संपूर्ण जाहला ॥
आत्मज्ञान निरूपिलें। यथामतीनें बोलिलें।
न्यून पूर्ण क्षमा केलें। पाहिजे श्रोतीं ॥</poem>}}
{{center|-----}}
{{center|६}}
{{gap}}{{larger|'''न'''}} वव्या दशकाच्या पहिल्या समासांत ब्रह्माला जी गुणरहित्वासंबंधीं नकारार्थी विशेषणें-जसे निराभास अतर्क्स, निरंजन, निःसंग-लावतात त्यांचा अर्थ काय असा शिष्यानें प्रश्न विचारला असून त्याची व्युत्पत्तीरूपाने उत्तरें दिली आहेत. पुन्हां दुसऱ्या तिसऱ्या समासांत रामदासांनी देवाच्या स्वरूपाचें व ज्ञान्याच्या स्थितीचें विवरण केले आहे व तसें करतांना लोकांच्या प्रचालित कल्पनेवर तडाका मारला आहे.
{{center|<poem>'देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण ।
पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥
देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध झाला । हें तों घडेना ॥'</porm>}}<noinclude></noinclude>
t16vx13td6qc4g9fwpb3svr0f0yx1y0
229948
229947
2026-05-11T05:29:14Z

परंतु बहुविध झाला । हें तों घडेना ॥'</poem>}}<noinclude></noinclude>
ipneisgh4zaheo5okaod2v65pjyysul
229949
229948
2026-05-11T05:33:03Z

nucwl8xvtnmrxzud99nr7ufwfd0c7c1