विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.1
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf
106
68603
229955
152237
2026-05-12T06:28:17Z
सुबोध कुलकर्णी
1231
229955
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सज्जनगड व समर्थ रामदास
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1918
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
073a93jtts94v1lvd4mz2mwadekqcrc
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७
104
81355
229958
177087
2026-05-12T06:38:38Z
सुबोध कुलकर्णी
1231
229958
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Dipika Chipat" />{{rh|३० |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}तो पार नाहींसा झाला. कारण, १८७०/७१ मध्यें ज्या राष्ट्रांत अलेक्झं- डर व सीझर यांसारख्या पूर्वकालीन जगज्जेत्यांच्या व जगद्वीरांच्या तोडीचा नव्हे थोडासा वरचढ असा - जगजेता व जगद्वीर उदयास आला, त्या फ्रान्स राष्ट्राचा सपशेल पराभव करून जर्मनीनें त्या राष्ट्राकडून अपूर्व खंडणी घेतली. या पराभवानें फ्रान्सला मरणप्राय दुःख झालें. व फ्रान्सचे आलसेस व लोरेन हे प्रांत आपल्या ताब्यांत घेऊन जर्मनीनें फ्रान्सच्या हृदयांत या पराभवाचें कायमचें शल्य करून ठेविलें. जर्मनीमध्येहि जास्त महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली व म्हणून विजयानें फुगून न जातां त्यानें आपली औद्योगिक शिक्षणविषयक व शास्त्रीय प्रगति करून घेण्याचा निश्चय केला व आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याकरितां सक्तीचें लष्करी शिक्षण सुरू केलें, जर्मनीनें तसें केल्याबरोबर फ्रान्सला आत्मसंरक्षणा- करितां तोच मार्ग स्वीकारावा लागला व युरोपमध्ये इंग्लंड खेरीज करून सर्वत्र सक्तीच्या लष्करी शिक्षणाचा क्रम सुरू झाला. जर्मनीला इंग्लंडच्या जगडव्याल साम्राज्याचा व विशेषतः जगह्यापी व्यापाराचा हेवा वाटुं लागला व शास्त्रीय शोधांनी जरी जर्मनीनं व्यापारांत सावकाशपणे व न कळत बरेच वर्चस्व मिळविलें होतें, तरी हें वर्चस्व कायम रहाण्यास व वाढण्यास आरमाराची जरूरी आहे, असें पाहून जर्मनीनें आरमार बांध- ण्यास सुरवात केली. ही सुरवात झाल्याबरोबर इंग्लंडाच्या नेहमींच्या धोरणाप्रमाणें त्यानेंहि आपले आरमार वाढविण्यास सुरवात केली. यामुळे फ्रान्सलाहि तेंच करणं प्राप्त झालें. तसंच, जर्मनीनें आपले सामर्थ्य वाढ- विण्याकरितां व आपल्या बाजूचा पक्ष युरोपांत करण्याकरितां राष्ट्राचे संघ- वनविण्याचा क्रम सुरू करून इटली व आस्ट्रिया हीं दोन राष्ट्र या संघांत सामील करून घेतली. फ्रान्सनें रशियाशी संगनमत केलें. आतां युरोपांतील मोठ्या राष्ट्रांपैकीं रहातां राहिलें इंग्लंड, व त्यालाहि आपण एकटेच एकीकडे पडलों असें वाटलें; फ्रान्सशीं पिढ्यानुपिढ्यांची चढा- ओढ असतां व रशियाश तर कित्येक वर्षांची तेढ असतांना हळू हळू त्याने या राष्ट्रांशी मिळतें घेऊन त्यांशीं सख्य संपादन केलें, याप्रमाणें युरोपांत राष्ट्रांचे दोन परस्परविरुद्ध असे डाव तयार झाले. अशा स्थितींत<noinclude></noinclude>
0q51r0qrkxqcbn1ccbxzcb0ci9k09fm
229960
229958
2026-05-12T06:39:50Z
सुबोध कुलकर्णी
1231
229960
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Dipika Chipat" />{{rh|२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}

16h6z83yj0lgz33sugief0d7kuwv4d0
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८
104
81356
229959
177091
2026-05-12T06:39:28Z
सुबोध कुलकर्णी
1231
229959
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Dipika Chipat" />{{rh| |सज्जनगड व समर्थ रामदास.|३}}
{{rule}}</noinclude>युरोपमध्ये केव्हां तरी प्रचंड युद्ध माजणार असे भाकीत कित्येक वर्षे कर- यांत आलें होतें, व कित्येक प्रसंग अचानकपणे टळले म्हणून नाहीं तर हें युद्ध आधींच सुरू झालें असतें; पण सराजोव्ह येथील खुनानंतर युद्धाचा प्रसंग टळला नाहीं. सारांश, ज्या गोष्टी वरकरणी आकस्मिक भासतात त्या खोल पाहिलें असतां आकस्मिक नसतात; त्या सकारण घडून येतात. असो.<br>
{{gap}}माझ्या सज्जनगडच्या सफरीच्या बाबतींत माझीच गोष्ट ध्याना; बाकी जगद्वव्यापी चळवळीच्या दाखल्यानंतर एका यःकश्चित् व्यक्तीच्या वर्तना- कडे वळणें म्हणजे कोणासहि हास्यास्पदच वाटेल; पण हालचाली लहान असोत किंवा मोठ्या असोत, कार्यकारणाचे धागे सर्वत्र सारखेच अस- तात, हें तरी त्या वरून दिसून येईल. मला माझ्या सातारच्या मित्राकडून आपण रचलेल्या व आपणच एका नाटक मंडळीकडून बसविलेल्या सामा- जिक नाटकाच्या प्रयोगाचें आमंत्रण येतें काय व मी पुण्याहून साताऱ्यास कॉलेज चालू असतां व सुटी नसतां ७० मैलांचा पायगाडीचा प्रवास करण्याचा बेत करतों काय ? हें प्रथमदर्शनी किती आकस्मिक वाटतें ? पण खरोखरी पहातां तें आकस्मिक नाहीं. या माझ्या बेताची कारण- परंपरा माझ्या पूर्ववर्तनांत व पूर्वप्रवृत्तीत आहे. मला आधीं पाय- गाडीची हौस फार; रोज पंधरापंधरा मैल चालण्याची संवय; शिवाय मी पायगाडीच्या किती तरी चक्करा मारलेल्या; मी जुन्नरसारख्या लांबलांब ठिकाणच्या पायगाडीचा प्रवास यशस्वी रीतीनें केलेला; तेव्हांपासून लांबचा प्रवास मुळींच न केलेला; बरेच दिवसांत पायगाडीवर पायहि न ठेवलेला; अशा स्थितीत माझ्या मित्राचें पत्र आलें व मला पायगाडीनें जाण्याची हुक्की आली, यांत आश्चर्य काय ? पण अशा आयत्या वेळीं केलेल्या बेतांत सामील कोण होतो ? माझे नेहेमींचे पायगाडीच्या चक्कराचे सोबती यहि आयत्या वेळीं पाय गाळले. पण मी बेत केला तो केलाच. इतका लांबचा प्रवास एकट्यानें करणें अगदीच त्रासदायक व कंटाळवाणें म्हणून 'प्राप्ते षोडशवर्षे तु पुत्रे मित्रवत् आचरेत् ' या न्यायानें मी आपल्या मुलाला बरोबर घेण्याचं ठरविलें व तीन वाजतां कॉलेजचें काम आटोपून<noinclude></noinclude>
e64cvv50fhqu8f6plo26swp0lk5ng36
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२०
104
81389
229956
177143
2026-05-12T06:34:40Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
229956
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh| |सज्जनगड व समर्थ रामदास.|१५}}
{{rule}}</noinclude>नीच्या वरच परशियन भाषेत लिहिलेला एक शिलालेख आहे. पण या किंवा किल्ल्यांत असलेल्या आणखी एकदोन शिलालेखांचें भाषांतर अझून झालेलें नाहीं. निदान पुष्कळ चौकशी करूनसुद्धां तें मला कोठेंही मिळालें नाहीं. परशियन जाणणाऱ्या वाचकांचें याकडे लक्ष जाईल काय ?<br>
{{gap}}दरवाज्याच्या खालपासून अगदीं दुसऱ्या दरवाज्याच्या वरपर्यंत चांगल्या दगडी बांधीव पायऱ्या आहेत. पहिल्या दरवाज्यांतून जरासें वर गेलें म्हणजे दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा चांगला मजबूत आहे. याच्या देवडीच्या आंत गेल्यावर उजव्या हाताच्या भिंतींत एक परशियन शिलालेख आहे. येथल्या पायऱ्या चढून वर गेलें कीं, किल्ल्याच्या सपाटीवरच मनुष्य येतो. येथे जवळच डाव्या हाताला एक लहानशी मुसलमानी कबर लागते व उजव्या हाताला एक लहानसा तलाव लागतो. याला दगडी पायऱ्या आहेत व हा अगदी अलीकडे बांधलेला - निदान दुरुस्त केलेला - आहे असें तेथल्या संगमरवरी शिलालेखावरून दिसून येतें.<br>
{{gap}}{{gap}}हा किल्ला फार मोठा नाहीं; त्याची रुंदी तर फारच थोडी आहे. एकंदर घेर पंचावनशे फुटांच्या वर नाहीं. तलाव व कबर टाकून जरा पुढें गेलें ह्मणजे डाव्या हाताला राहण्याचीं घरें लागतात व उजव्या हाताला पहिल्यापेक्षांही मोठा तलाव लागतो. हा तलाव चांगल्या बांधकामाचा असून त्याला तीहींकडून आंत जाण्यास चांगल्या घाटवजा पायऱ्या बांधल्या आहेत. एका लहानशा खोपटांत तलावांतून तोटी लावून पंपानें पाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. येथें ही अर्वाचीन यांत्रिक सुधारणा शिरली आहे असें पाहून मला आश्चर्य वाटलें !<br>
{{gap}}पुढें राममंदिराच्या फरशी केलेल्या पटांगणांत शिरतों तों तेथें फूटबॉलचा डाव चालू होता. हा प्रकार पाहून तर आमचें आश्चर्य दुणावलें ! काय अर्वाचीन पाश्चात्य सुधारणेचा व पाश्चात्त्य संस्थांचा जोर आहे पहा ! श्रीसमर्थ रामदासाच्या वसतिस्थानांतसुद्धां इंग्रजी फुटबॉलनें प्रवेश केला ना? यावरून अर्वाचीन सुधारणेच्या अप्रतिहत गतीची चांगली कल्पना माझे मनांत आली. नंतर आम्ही राममंदिराच्या सभामंडपाचे पाय-यांशीं आलों. येथें एक जुना गणपति मंदिराकडे पाठ करून पण मंदिरांत<noinclude></noinclude>
akgpqnqvge3uk8scvijzmfrpyikeoqq
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२५
104
81409
229961
177165
2026-05-12T07:40:04Z
सुबोध कुलकर्णी
1231
229961
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Dipika Chipat" />{{rh|२० |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>होते. १६७३ मध्ये शिवाजी महाराजानीं प्रथमतः परळीचा किल्ला सर केला; नंतर सातारच्या किल्ल्याला वेढा देऊन तोही किल्ला सर केला.<br>
{{gap}}शिवाजीच्या मरणानंतर औरंगझेबाने मराठ्यांचें राज्य काबीज करण्याकरितां भगीरथ प्रयत्न केले त्यांमध्ये १७८० सालीं त्याने हे किल्ले काबीज केले व त्यांना अजिमतारा व नौरसतारा अशीं नवीं नांवें ठेविलीं. परंतु औरंगझेबाच्या दुसन्या नांवाप्रमाणेच तीं त्याच्या पश्चात् लुप्तप्राय झाली. शाहु महाराज महाराष्ट्रांत परत आल्यावर हे दोन्ही किल्ले परत मराठ्यांच्या ताब्यांत आले व मराठेशाहीचा शेवट होईपर्यंत ते त्यांच्याच ताब्यांत होते. १८१८ मध्ये हे दोन्ही किल्ले इंग्रजांच्या ताब्यांत आले.<br>
{{gap}}१६७३ मध्ये शिवाजीमहाराजानी हा किल्ला सर केल्यावर तो सातारा किल्ल्याच्या शेजारी आहे असें जाणून समर्थ रामदासस्वामी यांस रहावयास दिला व १६७३ पासून १६८१ पर्यंत म्हणजे आपल्या आयुष्याची शेवटचीं आठ वर्षे स्वामींनीं परळीच्या किल्ल्यावर काढली. तेव्हांपासून त्याला सज्जनगड असें नांव पडलें. शिवाजीच्या पश्चात् संभाजीला रामदासांनी ज्या एका प्रसिद्ध पत्रानें उपदेश केला तें परळीसच लिहिलें व तेथूनच रवाना झालें. म्हणून व लगेच ' रामदासांचे महत्त्व व त्याचा दासबोधांतील उपदेश' या विषयाचा विचार करावयाचा आहे. त्याला योग्य उपक्रम हें पत्र आहे म्हणून तें पत्र येथे समग्रच देणें वावगे होणार नाहीं.<br>
{{Block center|<poem>अखंड सावधान असावें । दुश्चित कदापि नसावें ।
तजवीज करीत बसावें । एकांत स्थळीं ॥ १ ॥
कांहीं उग्र स्थिति सोडावी । कांहीं सौम्यता धरावी|
चिंता लागावी परावी । अन्तर्यामीं ॥ २ ॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे ।
सुखी करून सोडावें | कामांकडे ॥ ३ ॥
पाटांतील तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना ।
तैसे जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४ ॥
जनाचा प्रवाहो चालला । म्हणजे कार्यभाग आटोपला ।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटें || ५ ॥</poem>}}<noinclude></noinclude>
pghpq2csd2mqromvnqib9eou06l68fl
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४१
104
85695
229963
229870
2026-05-12T07:45:11Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
229963
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|३६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>वर्णन आहे. यांत अद्वैतवेदांताची संस्कृतांतील सर्व मतें प्रतिपादन केलेली आहेत. यांत जातिभेदाचें गौणत्व दाखविले आहे; देवापुढे सर्व मनुष्यें सारखींच आहेत; देवाला भक्त प्रिय आहेत; असें सांगितले आहे. यांत ज्ञान व भक्ति यांचा विरोध नाहींसा करून दोहोंची सांगड घालण्याचा प्रयत्न इतर कवींप्रमाणेच केलेला आहे. सारांश आतांपर्यंतच्या
दासबोधांतील उपदेशांत व इतर साधुसंतांच्या उपदेशांत मुळींच फरक नाहीं असें म्हणणें प्राप्त आहे. व म्हणूनच इतक्या भागावरून पाहतां रामदास व महाराष्ट्रांतील इतर साधुसंत यांच्यामध्ये जमीनअस्मानाचें अंतर आहे असे जें कांहीं लोक म्हणतात त्यांत अर्थ नाहीं हें स्पष्ट होत आहे. व कै. माधवरावजी रानडे म्हणतात त्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रीय साधुसंतांचा उपदेश धार्मिक व सामाजिकच होता; तो प्रत्यक्ष राजकीय नव्हता तरी पण त्या उपदेशाचा जनमनावर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊन समाजांतील व्यक्तींमध्ये एकोपा व एक प्रकारची राष्ट्रीय भावना उद्भूत होऊं लागली; सारांश महाराष्ट्रांतील मराठ्यांची त्या उपदेशानें मनोभूमि नांगरून पेरणीस तयार झाली होती व म्हणूनच शिवाजीमहाराजांच्या राजकीय खटाटोपास इतक्या लवकर स्वरूप आलें.
{{gap}}यावरून कांहीं इतिहासभक्त म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरादि साधुसंतांनीं व टाळकुट्यांनी समाजांत नेभळटपणा वाढविला, त्यांनी क्षात्रतेज कमी केले व त्यांच्या उपदेशानें शिवाजीच्या कार्यास मदत होण्याऐवजी उलट अडथळा झाला हें जर खरें असेल तर हे सर्व आक्षेप रामदासांच्या निदान आतांपर्यंतच्या उपदेशालाही लागू आहेत असे म्हणणें प्राप्त आहे.
रामदासांच्या दासबोधांतील पुढील भागाचा सारांश व त्यावरून निघणारी अनुमानें यांच्या विचारास आतां लागू.{{nop}}<noinclude></noinclude>
9v9u2ni2nglm506trvlkawkprddrz7x
229964
229963
2026-05-12T07:46:15Z
सुबोध कुलकर्णी
1231
229964
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|३६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>वर्णन आहे. यांत अद्वैतवेदांताची संस्कृतांतील सर्व मतें प्रतिपादन केलेली आहेत. यांत जातिभेदाचें गौणत्व दाखविले आहे; देवापुढे सर्व मनुष्यें सारखींच आहेत; देवाला भक्त प्रिय आहेत; असें सांगितले आहे. यांत ज्ञान व भक्ति यांचा विरोध नाहींसा करून दोहोंची सांगड घालण्याचा प्रयत्न इतर कवींप्रमाणेच केलेला आहे. सारांश आतांपर्यंतच्या
दासबोधांतील उपदेशांत व इतर साधुसंतांच्या उपदेशांत मुळींच फरक नाहीं असें म्हणणें प्राप्त आहे. व म्हणूनच इतक्या भागावरून पाहतां रामदास व महाराष्ट्रांतील इतर साधुसंत यांच्यामध्ये जमीनअस्मानाचें अंतर आहे असे जें कांहीं लोक म्हणतात त्यांत अर्थ नाहीं हें स्पष्ट होत आहे. व कै. माधवरावजी रानडे म्हणतात त्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रीय साधुसंतांचा उपदेश धार्मिक व सामाजिकच होता; तो प्रत्यक्ष राजकीय नव्हता तरी पण त्या उपदेशाचा जनमनावर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊन समाजांतील व्यक्तींमध्ये एकोपा व एक प्रकारची राष्ट्रीय भावना उद्भूत होऊं लागली; सारांश महाराष्ट्रांतील मराठ्यांची त्या उपदेशानें मनोभूमि नांगरून पेरणीस तयार झाली होती व म्हणूनच शिवाजीमहाराजांच्या राजकीय खटाटोपास इतक्या लवकर स्वरूप आलें.
{{gap}}यावरून कांहीं इतिहासभक्त म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरादि साधुसंतांनीं व टाळकुट्यांनी समाजांत नेभळटपणा वाढविला, त्यांनी क्षात्रतेज कमी केले व त्यांच्या उपदेशानें शिवाजीच्या कार्यास मदत होण्याऐवजी उलट अडथळा झाला हें जर खरें असेल तर हे सर्व आक्षेप रामदासांच्या निदान आतांपर्यंतच्या उपदेशालाही लागू आहेत असे म्हणणें प्राप्त आहे. रामदासांच्या दासबोधांतील पुढील भागाचा सारांश व त्यावरून निघणारी अनुमानें यांच्या विचारास आतां लागू.{{nop}}
{{center|{{rule|4em}}}}<noinclude></noinclude>
odn07vi1wr1uf7dci8r2xvjbtpkfctv
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४२
104
85696
229965
229942
2026-05-12T07:49:03Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* मुद्रितशोधन */
229965
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh| |सज्जनगड व समर्थ रामदास.|३७}}
{{rule}}</noinclude>
{{Center|५ }}
{{gap}}{{large|'''सात'''}} दशकरूपी दासबोध पुरा झाल्यावर कांहीं काळानें रामदासांनी पुन्हां लिहिण्यास सुरवात केली व हा आठवा दशक स्वतंत्रपणे लिहिला असावा असे त्याच्या प्रारंभींच्या नमनावरून दिसतें. या दशकांत प्रथम समासांत देवाचें स्वरूप सांगितले आहे. ज्यानें चंद्र सूर्यादि तारे केले; ज्यानें सर्व प्राणिमात्र निर्माण केलें, ज्यानें स्वर्ग पृथ्वी पाताळ हे तीन्ही लोक घडविले; सारांश ज्याने सर्व चराचर जग केले तोच खरा देव होय; त्याला जन्म मरण नाहीं; त्याला विकार नाहीं; तो जगापासून वेगळा आहे व म्हणूनच मूर्तिपूजा करणें, मूर्तीलाच देव समजणें हा अविवेक होय असें रामदास सांगतात. दुसऱ्या व तिसऱ्या समासांत मायेचें व तिच्या निरनिराळ्या स्वरूपांचें वर्णन आहे. चवथ्या व पांचव्या समासांत मायेपासून सत्व रज तम हे गुण कसे होतात हे सांगितले आहे व तमापासून सूक्ष्म पंचतत्वें कशीं निर्माण होतात याचें विवेचन केले आहे. व या सूक्ष्म तत्त्वांची स्थूल स्वरूपें व त्यांपासून होणारे प्रत्यक्ष पदार्थ यांचें निदर्शन केलें आहे.<br>{{gap}} साहाव्या समासांत मोक्ष कोणाला व कसा मिळेल याचें विवेचन केलें आहे व तें करतांना दुश्चित्तता व आळशीपणा यांचें व्यावहारिक उपदेशपर विवरण केले आहे.<br>
{{Block center|<poem>'आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चितपणें ।
दुश्चितपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ।।
दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे ।
दुश्चितपणें स्मरण नसे । क्षण एक पाहतां ।।
दुश्चितपणा पासून सुटला । तरी तो सवेंचि आळस आला ।
आळसा हाती प्राणियाला । उसंतचि नाहीं ॥
आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार |
आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्या ॥</poem>}}<noinclude></noinclude>
b37dhglp2ydm5bhgyrtebtesro4269t
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४५
104
85699
229950
181865
2026-05-11T12:55:48Z
JayashreeVI
4058
229950
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{left|४०}}{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule|}}</noinclude>
{{gap}}चवथ्या समासांत मनुष्याच्या उत्तमाधम स्थितीचे कारण काय असा प्रश्न
काढण्यांत आला आहे व त्याचें उत्तर ह्मणून विद्या, ज्ञान व जाणतेपण या कारणानें उत्तम अवस्था मनुष्य आपल्याला प्राप्त करून घेतो हें व्यावहारिक व प्रवृत्तिपर तत्त्व मोठ्या मार्मिकतेने सांगितले आहे. येथें रामदासाच्या उपदेशाची नवी छटा दृग्गोचर होते. याच समासांत प्रथमतः राजकारण शब्द आला आहे.
{{center|<poem>नेणतां कांहीं राजकारण | अपमान करूनि घेति प्राण ।
नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ||<poem/>}}
{{gap} समासांत नेहमींचा वेदांती उपदेश टाकला आहे अशांतला भाग नाहीं
कारण तोही उपदेश या समासांतसुद्धा आहे.
{{gap}}पांचव्या समासांत ' पिंडीं तें ब्रह्मांडीं' या तात्त्विक म्हणीचा अर्थ काय व या म्हणींत किती तथ्यांश आहे याचा निर्णय केला आहे.
{{gap}}सहाव्या समासाचे प्रारंभी ज्ञानदशकाचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून पहिला सात दशकांचा दासबोध पुरा झाल्यावर आठवा दशक ज्ञानदशक म्हणून लहानशा निबंधाप्रमाणे स्वतंत्र केलेला असावा. ह्मणून दासबोधांत त्याचा मागे पुढे असा दुहेरी उल्लेख सांपडतो. या समासांत ब्रह्मापासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया-गुणमायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी असा
महाभूतांचा उत्पत्तिक्रम सांगितला आहे. मात्र आकाश हैं गुणांपासून होत नाहीं तर निरुपाधि आकाश म्हणजेच ब्रह्म व उपाधिसहित ब्रह्म तेंच आकाश असें तत्त्व प्रतिपादन केले आहे.
{{center|<poem>उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें ।
इतुक्यासाठी आकाश झालें । भूतरूप ॥</poem>}}
{{gap}}भूतांत जाणीव किंवा ज्ञान केव्हां दृग्गोचर होतें असाही प्रश्न येथें केला आहे व जाणीव वायूचेंच लक्षण आहे असे सांगितले आहे.
{{center|<poem>जाणीव ह्मणजे जाणते चळण । तेंचि वायूचें लक्षण ।
वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥</poem>}}<noinclude></noinclude>
t22hzu1mhcat3g5lceo1tbgi6e9jkdb
229951
229950
2026-05-11T12:58:14Z
JayashreeVI
4058
229951
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{left|४०}}{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule|}}</noinclude>
{{gap}}चवथ्या समासांत मनुष्याच्या उत्तमाधम स्थितीचे कारण काय असा प्रश्न
काढण्यांत आला आहे व त्याचें उत्तर ह्मणून विद्या, ज्ञान व जाणतेपण या कारणानें उत्तम अवस्था मनुष्य आपल्याला प्राप्त करून घेतो हें व्यावहारिक व प्रवृत्तिपर तत्त्व मोठ्या मार्मिकतेने सांगितले आहे. येथें रामदासाच्या उपदेशाची नवी छटा दृग्गोचर होते. याच समासांत प्रथमतः राजकारण शब्द आला आहे.
{{center|नेणतां कांहीं राजकारण | अपमान करूनि घेति प्राण ।
नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ||}}
{{gap}} समासांत नेहमींचा वेदांती उपदेश टाकला आहे अशांतला भाग नाहीं
कारण तोही उपदेश या समासांतसुद्धा आहे.
{{gap}}पांचव्या समासांत ' पिंडीं तें ब्रह्मांडीं' या तात्त्विक म्हणीचा अर्थ काय व या म्हणींत किती तथ्यांश आहे याचा निर्णय केला आहे.
{{gap}}सहाव्या समासाचे प्रारंभी ज्ञानदशकाचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून पहिला सात दशकांचा दासबोध पुरा झाल्यावर आठवा दशक ज्ञानदशक म्हणून लहानशा निबंधाप्रमाणे स्वतंत्र केलेला असावा. ह्मणून दासबोधांत त्याचा मागे पुढे असा दुहेरी उल्लेख सांपडतो. या समासांत ब्रह्मापासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया-गुणमायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी असा
महाभूतांचा उत्पत्तिक्रम सांगितला आहे. मात्र आकाश हैं गुणांपासून होत नाहीं तर निरुपाधि आकाश म्हणजेच ब्रह्म व उपाधिसहित ब्रह्म तेंच आकाश असें तत्त्व प्रतिपादन केले आहे.
{{center|<poem>उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें ।
इतुक्यासाठी आकाश झालें । भूतरूप ॥</poem>}}
{{gap}}भूतांत जाणीव किंवा ज्ञान केव्हां दृग्गोचर होतें असाही प्रश्न येथें केला आहे व जाणीव वायूचेंच लक्षण आहे असे सांगितले आहे.
{{center|<poem>जाणीव ह्मणजे जाणते चळण । तेंचि वायूचें लक्षण ।
वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥</poem>}}<noinclude></noinclude>
ai2lleoleho3s4hrir4yglmrcz8xfbx
229952
229951
2026-05-11T13:01:47Z
JayashreeVI
4058
229952
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{left|४०}}{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule|}}</noinclude>
{{gap}}चवथ्या समासांत मनुष्याच्या उत्तमाधम स्थितीचे कारण काय असा प्रश्न
काढण्यांत आला आहे व त्याचें उत्तर ह्मणून विद्या, ज्ञान व जाणतेपण या कारणानें उत्तम अवस्था मनुष्य आपल्याला प्राप्त करून घेतो हें व्यावहारिक व प्रवृत्तिपर तत्त्व मोठ्या मार्मिकतेने सांगितले आहे. येथें रामदासाच्या उपदेशाची नवी छटा दृग्गोचर होते. याच समासांत प्रथमतः राजकारण शब्द आला आहे.
{{center|नेणतां कांहीं राजकारण | अपमान करूनि घेति प्राण ।}}
{{center|नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ||}}
{{gap}} समासांत नेहमींचा वेदांती उपदेश टाकला आहे अशांतला भाग नाहीं कारण तोही उपदेश या समासांतसुद्धा आहे.
{{gap}}पांचव्या समासांत 'पिंडीं तें ब्रह्मांडीं' या तात्त्विक म्हणीचा अर्थ काय व या म्हणींत किती तथ्यांश आहे याचा निर्णय केला आहे.
{{gap}}सहाव्या समासाचे प्रारंभी ज्ञानदशकाचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून पहिला सात दशकांचा दासबोध पुरा झाल्यावर आठवा दशक ज्ञानदशक म्हणून लहानशा निबंधाप्रमाणे स्वतंत्र केलेला असावा. ह्मणून दासबोधांत त्याचा मागे पुढे असा दुहेरी उल्लेख सांपडतो. या समासांत ब्रह्मापासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया-गुणमायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी असा
महाभूतांचा उत्पत्तिक्रम सांगितला आहे. मात्र आकाश हैं गुणांपासून होत नाहीं तर निरुपाधि आकाश म्हणजेच ब्रह्म व उपाधिसहित ब्रह्म तेंच आकाश असें तत्त्व प्रतिपादन केले आहे.
{{center|उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें ।}}
{{center|इतुक्यासाठी आकाश झालें । भूतरूप ॥}}
{{gap}}भूतांत जाणीव किंवा ज्ञान केव्हां दृग्गोचर होतें असाही प्रश्न येथें केला आहे व जाणीव वायूचेंच लक्षण आहे असे सांगितले आहे.
{{center|जाणीव ह्मणजे जाणते चळण । तेंचि वायूचें लक्षण ।}}
{{center|वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥}}<noinclude></noinclude>
sk52oecli3ip9ek8ficw9lid87r25pd
229953
229952
2026-05-11T13:03:15Z
JayashreeVI
4058
229953
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />
{{left|४०}}{{center|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule|}}</noinclude>
{{gap}}चवथ्या समासांत मनुष्याच्या उत्तमाधम स्थितीचे कारण काय असा प्रश्न
काढण्यांत आला आहे व त्याचें उत्तर ह्मणून विद्या, ज्ञान व जाणतेपण या कारणानें उत्तम अवस्था मनुष्य आपल्याला प्राप्त करून घेतो हें व्यावहारिक व प्रवृत्तिपर तत्त्व मोठ्या मार्मिकतेने सांगितले आहे. येथें रामदासाच्या उपदेशाची नवी छटा दृग्गोचर होते. याच समासांत प्रथमतः राजकारण शब्द आला आहे.
{{center|नेणतां कांहीं राजकारण | अपमान करूनि घेति प्राण ।}}
{{center|नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ||}}
{{gap}} समासांत नेहमींचा वेदांती उपदेश टाकला आहे अशांतला भाग नाहीं कारण तोही उपदेश या समासांतसुद्धा आहे.<br>
{{gap}}पांचव्या समासांत 'पिंडीं तें ब्रह्मांडीं' या तात्त्विक म्हणीचा अर्थ काय व या म्हणींत किती तथ्यांश आहे याचा निर्णय केला आहे.<br>
{{gap}}सहाव्या समासाचे प्रारंभी ज्ञानदशकाचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून पहिला सात दशकांचा दासबोध पुरा झाल्यावर आठवा दशक ज्ञानदशक म्हणून लहानशा निबंधाप्रमाणे स्वतंत्र केलेला असावा. ह्मणून दासबोधांत त्याचा मागे पुढे असा दुहेरी उल्लेख सांपडतो. या समासांत ब्रह्मापासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया-गुणमायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी असा
महाभूतांचा उत्पत्तिक्रम सांगितला आहे. मात्र आकाश हैं गुणांपासून होत नाहीं तर निरुपाधि आकाश म्हणजेच ब्रह्म व उपाधिसहित ब्रह्म तेंच आकाश असें तत्त्व प्रतिपादन केले आहे.<br>
{{center|उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें ।}}
{{center|इतुक्यासाठी आकाश झालें । भूतरूप ॥}}
{{gap}}भूतांत जाणीव किंवा ज्ञान केव्हां दृग्गोचर होतें असाही प्रश्न येथें केला आहे व जाणीव वायूचेंच लक्षण आहे असे सांगितले आहे.<br>
{{center|जाणीव ह्मणजे जाणते चळण । तेंचि वायूचें लक्षण ।}}
{{center|वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥}}<noinclude></noinclude>
nbfybggd7zbgc28dhrnsaeyzak93kt4
229954
229953
2026-05-11T13:04:05Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229954
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />

ieg0emqhbg7tjeyt2usrbmq1qjp4sfj
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३५
104
110335
229957
2026-05-12T06:36:48Z
सुबोध कुलकर्णी
1231
OCR
229957
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|३० |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>देह इंद्रियें आणि प्राण । याचेनि योगें आपण ।
सुखदुःखें शिणे जाण | या नांव आध्यात्मिक ॥
आपल्या सभोवारच्या बाह्यसृष्टीतील वस्तुजातानें होणारा त्रास म्हणजे
तो आधिभौतिक ताप होय.
सर्व भूतांचेनि संयोगें । ताप होतां मन भंगे ।
सुख दुःख उपजों लागे । या नांव आधिभौतिक ॥।
मरणानंतर भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखाला आधिदैविक ताप
म्हणतात.
शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं यमयातना ।
स्वर्ग नरक भोग नाना । या नांव आधिदैविक ॥
रामदासाच्या मतें वरीलप्रमाणें संसार दुःखमय आहे व तें त्यानीं
आडिसनच्याप्रमाणे एका उपमेनें शेवटीं सांगितलें आहे.
संसार म्हणिजे महापूर । माजी जलचरें अपार ।
डंकूं धावती विखार | काळसर्प ॥
आशा ममता देह बेडी | सुसरी करिताती ताडातोडी ।
नेवानि दुःखाचे सांगडी । माजी घालिती ॥
अहंकारनकें उडविलें | नेऊनि पाताळीं बुडविलें ।
तेथूनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥
काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वाहेना । भूली पडली ॥
वासना धामीण पडली गळां । घालोनि वेटाळें वमी गरळा ।
जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥
माया प्रपंचाचें वोझें । घेऊनि म्हणें माझें माझें ।
बुडतांहि न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥
पडिलें भ्रांतीचें अंधारें। नागविलें अभिमानचोरें ।
आलें अहंतेचें का विरें । भूतबाधा ॥
बहुतेक आवर्ती पडले । प्राणि वाहतची गेले ।
जिहीं भगवंतासी बोभाइलें । भावार्थबळें ॥<noinclude></noinclude>
td7wehyd77a5kk8sshbztf3ua4xyjyw
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३९
104
110336
229962
2026-05-12T07:42:05Z
सुबोध कुलकर्णी
1231
OCR
229962
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>३४
सज्जनगड व समर्थ रामदास.
" मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ।।
देहबुद्धीचें थोरपण | परब्रह्मीं नचले जाण ।
तेथे होतसे निर्वाण । अहंभावासी ॥
उंच नीच नाहीं परी । राया रंका एकच सरी ।
झाला पुरुष अथवा नारी । तरी एकचि पद ||
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचि ना ॥
उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी ।
ऐसा भेद तयापासीं । मुळींच नाहीं ॥
सकळांस मिळोनि ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ।
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिहीं लोकांचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोनि एकाचे स्थळ | विश्रांतीचें ।
गुरुशिष्या एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद ।
परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ||
देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती ।
• एक ब्रह्म द्वितीय नास्ति । हें श्रुतीचें वचन |
याप्रमाणें सातव्या दशकांत ब्रह्माच्या स्वरूपाचे सविस्तर विवेचन करून
रामदास गुरुभक्तीच्या पालुपदावर येतात. तेथेच त्यांनीं प्रथमतः दास-
बोध समाप्त केला होता असे स्पष्ट दिसतें. सातव्या दशकाचा शेवटचा
भाग येथे अवतरितों.
म्हणोन सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य ।
सद्गुरुविण समाधान । आणिक नाहीं ॥
सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट ।
तेथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥
सगुरुभजना परतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं ।'
जयास न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥<noinclude></noinclude>
1hxov9kvb3dwosuwabd0he0knamp077