विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.2
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४६
104
85700
229978
181866
2026-05-14T13:18:04Z
JayashreeVI
4058
229978
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४१}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>ह्मणोन जाणीव नेणीव मिश्रित । अवघें चालतें पंचभूत ।
ह्मणोनियां भूतांत । जाणीव असे ॥
कोठें दिसे कोठें न दिसे । परि तें भूतीं व्यापून असे ।
तीक्ष्ण बुद्धि करितां भासे । स्थूल सूक्ष्म ॥</poem>}}
{{gap}}सातव्या समासांत मनुष्याला जन्मकाळ कसा आला व निव्वळ मरणानें मनुष्य मुक्त होतो किंवा नाही याचा विवाद करून ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीं असें रामदासांनीं प्रतिपादन केले आहे.
{{gap}}आठ, नऊ व दहा या समासांत वायु, आकाश, परब्रह्म व ज्ञानी वगैरे वेदांत तत्त्वांचें पुन्हां विवरण करून दशक संपविला आहे.
{{gap}}दहाव्या दशकाच्या पहिल्या समासांत सर्वत्रांचें अंतःकरण एक की अनेक हा प्रश्न काढून अंतःकरण म्हणजे जाणीव किंवा ज्ञान असें सांगून तें ज्ञान सर्वत्र कमी अधिक प्रमाणानें पण एकच आहे असे प्रतिपादन
केलें आहे.
{{gap}}दुसऱ्या तिसऱ्या, चंवथ्या व पांचव्या समासांत जगाची उत्पत्ति, स्थिति व लय करणारे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचें वर्णन आहे; व तें करतांना ब्रह्मदेवानें सृष्टि इच्छामात्रेकरून कशी केली, त्यानें प्रत्येक जातीच्या
प्राण्याचें जोडपें कसें निर्माण केले व त्या प्रत्येक जोडप्यापासून पुढे मग हजारों प्राणी कसे निर्माण झाले याची हकीगत दिली आहे व नंतर पांच प्रकारच्या प्राण्यांची माहिती सांगितली आहे.
{{gap}}साहाव्या समासांत भ्रमाचें स्वरूप पुष्कळ व्यावहारिक दृष्टांतांनी दाखविले आहे व तसे करतांना समाजांतील पुष्कळ वेडगळ समजुर्ताचे दाखले दिले आहेत.
{{block center|<poem>अपशकुन | मिथ्या वार्तेनें भंगे मन ।
वचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ||
आतां जें जें देइजेते । तें तें पुढें पाविजेते ।
मेलें मनुष्य भोजना येतें । या नांव भ्रम ॥
मेलें माणूस स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें ।
मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥</poem>}}<noinclude></noinclude>
e9s698r1er7bnwxtrtsixhmc1yhhe61
229979
229978
2026-05-14T13:23:07Z

{{block center|<poem>दुशचिन्ह अपशकुन | मिथ्या वार्तेनें भंगे मन ।
वचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ||
आतां जें जें देइजेते । तें तें पुढें पाविजेते ।
मेलें मनुष्य भोजना येतें । या नांव भ्रम ॥
मेलें माणूस स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें ।
मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥</poem>}}<noinclude></noinclude>
dwl0vy6z08v8e9cdi2z75dhpdyjazcw
229980
229979
2026-05-14T13:23:34Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229980
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४१}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>ह्मणोन जाणीव नेणीव मिश्रित । अवघें चालतें पंचभूत ।
ह्मणोनियां भूतांत । जाणीव असे ॥
कोठें दिसे कोठें न दिसे । परि तें भूतीं व्यापून असे ।
तीक्ष्ण बुद्धि करितां भासे । स्थूल सूक्ष्म ॥</poem>}}
{{gap}}सातव्या समासांत मनुष्याला जन्मकाळ कसा आला व निव्वळ मरणानें मनुष्य मुक्त होतो किंवा नाही याचा विवाद करून ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीं असें रामदासांनीं प्रतिपादन केले आहे.

{{gap}}आठ, नऊ व दहा या समासांत वायु, आकाश, परब्रह्म व ज्ञानी वगैरे वेदांत तत्त्वांचें पुन्हां विवरण करून दशक संपविला आहे.

{{gap}}दहाव्या दशकाच्या पहिल्या समासांत सर्वत्रांचें अंतःकरण एक की अनेक हा प्रश्न काढून अंतःकरण म्हणजे जाणीव किंवा ज्ञान असें सांगून तें ज्ञान सर्वत्र कमी अधिक प्रमाणानें पण एकच आहे असे प्रतिपादन
केलें आहे.

{{gap}}दुसऱ्या तिसऱ्या, चंवथ्या व पांचव्या समासांत जगाची उत्पत्ति, स्थिति व लय करणारे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचें वर्णन आहे; व तें करतांना ब्रह्मदेवानें सृष्टि इच्छामात्रेकरून कशी केली, त्यानें प्रत्येक जातीच्या
प्राण्याचें जोडपें कसें निर्माण केले व त्या प्रत्येक जोडप्यापासून पुढे मग हजारों प्राणी कसे निर्माण झाले याची हकीगत दिली आहे व नंतर पांच प्रकारच्या प्राण्यांची माहिती सांगितली आहे.

{{gap}}साहाव्या समासांत भ्रमाचें स्वरूप पुष्कळ व्यावहारिक दृष्टांतांनी दाखविले आहे व तसे करतांना समाजांतील पुष्कळ वेडगळ समजुर्ताचे दाखले दिले आहेत.
{{block center|<poem>दुशचिन्ह अपशकुन | मिथ्या वार्तेनें भंगे मन ।
वचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ||
आतां जें जें देइजेते । तें तें पुढें पाविजेते ।
मेलें मनुष्य भोजना येतें । या नांव भ्रम ॥
मेलें माणूस स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें ।
मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥</poem>}}<noinclude></noinclude>
saz5xt5ihqat7v6ck84hf3o91e4tjv9
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४७
104
85701
229981
181867
2026-05-14T13:34:51Z
JayashreeVI
4058
229981
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|४२|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>प्रचीतिविण औषध घेणें । प्रचीत नसतां पथ्य करणें ।
प्रचीतिविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं । आणि वाचून जाते सटी ।
ऐशा प्रकारांच्या गोष्टी या नांव भ्रम ॥</poem>}}
{{gap}}सातव्या समासांत ज्ञान्याच्या सामर्थ्याचें वर्णन केले आहे व ज्ञानी झाला तरी त्यानें सगुण भक्ति करण्यास व निष्काम कार्य करण्यास हरकत नाहीं असे प्रतिपादन केले आहे.

{{gap}}आठव्या समासांत प्रचीतीचे स्वरूप सांगितले आहे व तसें करतांना सुद्धां व्यावहारिक दृष्टांत दिले आहेत. उदाहरणार्थ हा पहा:-
{{block center|<poem>वैद्य पाहिला कच्चा । तरी प्राण गेला पोराचा |
येथें उपाय दुसऱ्याचा । काय चाले ॥
स्वदुःखें अंतरीं झिजे | आणि वैद्य पुसतां लाजे ।
तरी मग तयासि साजे । आत्महत्यारेपण ||</poem>}}
{{gap}}नवव्या व दहाव्या समासांत पुनः नेहमीचा वेदांत, ब्रह्मापासून सृष्टीची रचना व परब्रह्माचें स्वरूप यांचें वर्णन करून दशक संपविला आहे.

{{gap}}अकराव्या दशकाच्या पहिल्या समासांत आकाशापासून वायु, वायूच्या जोराच्या घर्षणानें वन्हि व मंदवायुपासून पाणी व पाण्यापासून नाना बीजरूप पृथ्वी व त्यापासून पदार्थमात्राची उत्पत्ति असा सृष्टिक्रम देऊन
सर्व जग कल्पनामय आहे व ती परमात्म्याची कल्पना आहे व त्या पुरुषापासून पंचभूतात्मक व त्रिगुणात्मक अशी अष्टधाप्रकृति होते व त्यापासून सर्व जग होतें अशी विकल्पानें सृष्टिरचना सांगून मग उलटकमानें सृष्टीचा नाश होतो व त्याला प्रारंभ सूर्य तापापासून होतो असे सांगितले आहे. व त्यानंतर आत्म्याचे निरनिराळे प्रकार सांगून निर्गुण व निराकार परमात्म्याच्या प्रतिपादनानें समासाची समाप्ति केली आहे.

{{gap}}दुसऱ्या समासांत मायेच्या चंचलपणाचें वर्णन केले असून प्रतिमारूप देव; अवताररूप देव, अन्तरात्मरूपी देव व निर्विकार देव असे चार प्रकारचे देव वर्णिले आहेत व भावाप्रमाणें देव पावेल असे म्हटले आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
teqoyzjlioo5walbbn2ct5hj9v92x8y
229982
229981
2026-05-14T13:35:44Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229982
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|४२|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>प्रचीतिविण औषध घेणें । प्रचीत नसतां पथ्य करणें ।
प्रचीतिविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं । आणि वाचून जाते सटी ।
ऐशा प्रकारांच्या गोष्टी या नांव भ्रम ॥</poem>}}
{{gap}}सातव्या समासांत ज्ञान्याच्या सामर्थ्याचें वर्णन केले आहे व ज्ञानी झाला तरी त्यानें सगुण भक्ति करण्यास व निष्काम कार्य करण्यास हरकत नाहीं असे प्रतिपादन केले आहे.

{{gap}}आठव्या समासांत प्रचीतीचे स्वरूप सांगितले आहे व तसें करतांना सुद्धां व्यावहारिक दृष्टांत दिले आहेत. उदाहरणार्थ हा पहा:-
{{block center|<poem>वैद्य पाहिला कच्चा । तरी प्राण गेला पोराचा |
येथें उपाय दुसऱ्याचा । काय चाले ॥
स्वदुःखें अंतरीं झिजे | आणि वैद्य पुसतां लाजे ।
तरी मग तयासि साजे । आत्महत्यारेपण ||</poem>}}
{{gap}}नवव्या व दहाव्या समासांत पुनः नेहमीचा वेदांत, ब्रह्मापासून सृष्टीची रचना व परब्रह्माचें स्वरूप यांचें वर्णन करून दशक संपविला आहे.

{{gap}}अकराव्या दशकाच्या पहिल्या समासांत आकाशापासून वायु, वायूच्या जोराच्या घर्षणानें वन्हि व मंदवायुपासून पाणी व पाण्यापासून नाना बीजरूप पृथ्वी व त्यापासून पदार्थमात्राची उत्पत्ति असा सृष्टिक्रम देऊन
सर्व जग कल्पनामय आहे व ती परमात्म्याची कल्पना आहे व त्या पुरुषापासून पंचभूतात्मक व त्रिगुणात्मक अशी अष्टधाप्रकृति होते व त्यापासून सर्व जग होतें अशी विकल्पानें सृष्टिरचना सांगून मग उलटकमानें सृष्टीचा नाश होतो व त्याला प्रारंभ सूर्य तापापासून होतो असे सांगितले आहे. व त्यानंतर आत्म्याचे निरनिराळे प्रकार सांगून निर्गुण व निराकार परमात्म्याच्या प्रतिपादनानें समासाची समाप्ति केली आहे.

{{gap}}दुसऱ्या समासांत मायेच्या चंचलपणाचें वर्णन केले असून प्रतिमारूप देव; अवताररूप देव, अन्तरात्मरूपी देव व निर्विकार देव असे चार प्रकारचे देव वर्णिले आहेत व भावाप्रमाणें देव पावेल असे म्हटले आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
6y1c70h504jmpztievp9ekgtz4p0reb