विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.6
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६
104
81352
232293
232261
2026-06-16T04:49:46Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232293
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>
{{center|'''सज्जनगड'''}}
{{center|व}}
{{center|समर्थ रामदास.}}
{{gap}}'''आ''' स्त्रियाच्या बोसनिया प्रांतांतील सराजोव्ह या गांवीं 'आस्त्रियाचा युवराज व युवराज्ञी यांचा खून होतो काय, व त्रिखंड पसरलेलें व अप्रत्यक्ष रीतीनें सर्व खंडांस भोवणारे विलक्षण युरोपीय युद्ध सुरू होतें काय ? वर
वर पहाणान्यास या गोष्टी किती आकस्मिक वाटतात; पण युरोपच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईनें पाहिलें म्हणजे युवराजाचा खून हैं या युद्धाचें निवळ निमित्त होते. खरी कारणें निराळींच होतीं असें कळून आल्याखेरीज रहात नाहीं, व ज्या गोष्टी घडून आल्या त्या ओक- स्मिक नाहींत, असें समजून येतें.

{{gap}}हल्लींच्या युद्धाचें मूळ फार लांबवर पोंचलेलें आहे. त्याचा धागा १८७०।७१ मधल्या जर्मनीच्या फ्रान्सवरील अद्वितीय विजयापर्यंत पोचतो. या जयानें जर्मन जनतेला आत्मविश्वास व आत्मप्रत्यय पटला. असा विश्वास जर्मनीच्या धोरणी मुत्सद्यांमध्ये होताच; पण तो जनतेला पटला नव्हता; व तो जनतेला पटावा, जर्मनीचें सावकाश व नकळत वाढलेलें सामर्थ्य जगाच्या निदर्शनास यावें, या हेतूनेंच हें युद्ध सुरू करण्यांत आलें. या आत्मप्रत्ययानें जर्मनीचें ताबडतोब एकीकरण होऊन जर्मनीचें साम्राज्य बनलें. जर्मन लोक म्हणजे कल्पनासृष्टीत व तत्त्वज्ञानांत गढून जाणारे बिनलढवय्ये लोक असा जो युरोपांत वृथा समज पसरला होता,--<noinclude></noinclude>
linsm278rxr4ww2b2l4viuz1bzd9w1h
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१
104
110591
232272
231992
2026-06-15T13:14:48Z
कल्पनाशक्ती
3813
232272
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|{{xxxx-larger|'''योगसोपान-पूर्वचतुष्क.'''}}}}
{{rule|11em}}
{{center|( यम, नियम, आसन आणि प्राणायाम ह्यांच्या परिपूर्ण विवेचनासहित

ऋषिप्रणीत योगशास्त्र )}}
{{center|'''संस्कृत श्लोक, मराठी भाषान्तरासहित.'''}}
{{center|'''अस्सल फोटोंवरून ३७ आसनाकृति ह्यांत दिल्या आहेत.'''}}
{{dhr|1em}}
{{rule|5em}}
{{center|हें पुस्तक}}
{{center|स्वानुभवानें आणि योगशास्त्राच्या माहितीनें युक्त असें}}
{{center|{{large|'''हरिभक्तिपरायण नारायणबुवा घमंडे योगी'''}}}}
{{center|ह्यांनीं}}
{{center|{{large|'''लोककल्याणार्थ केलें.'''}}}}
{{rule|5em}}
{{center|सन १८४७ चा आक्ट २० आणि सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणें कै. जनार्दन
महादेव गुर्जर यांनीं रजिस्टर केलेले या पुस्तकाचे कॉपी राईट, आसनाकृति,
पुनर्मुद्रण, भाषांतर वगैरे सर्व हक्क त्यांच्या मुलांपासून प्रकाशक '''तुकाराम
पुंडलीक शेट्ये''' यांनीं विकत घेऊन आपले स्वाधीन ठेविले आहेत.}}
{{rule|5em}}
{{center|'''किंमत १ रुपया.'''}}
{{center|* * *}}
{{left|द्वितीयावृत्ति ]}} {{right|[ सन १९२७. }}
{{nop}}<noinclude></noinclude>
5j21f14lyr4i4knbimes8hbxnh5d2ke
232296
232272
2026-06-16T07:21:09Z
Annni07
6055
232296
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>[[File:योगसोपान-पूर्वचतुष्क (page 1 crop).jpg|thumbnail|center]]
{{center|{{xxxx-larger|'''योगसोपान-पूर्वचतुष्क.'''}}}}
{{rule|11em}}
{{center|( यम, नियम, आसन आणि प्राणायाम ह्यांच्या परिपूर्ण विवेचनासहित

ऋषिप्रणीत योगशास्त्र )}}
{{center|'''संस्कृत श्लोक, मराठी भाषान्तरासहित.'''}}
{{center|'''अस्सल फोटोंवरून ३७ आसनाकृति ह्यांत दिल्या आहेत.'''}}
{{dhr|1em}}
{{rule|5em}}
{{center|हें पुस्तक}}
{{center|स्वानुभवानें आणि योगशास्त्राच्या माहितीनें युक्त असें}}
{{center|{{large|'''हरिभक्तिपरायण नारायणबुवा घमंडे योगी'''}}}}
{{center|ह्यांनीं}}
{{center|{{large|'''लोककल्याणार्थ केलें.'''}}}}
{{rule|5em}}
{{center|सन १८४७ चा आक्ट २० आणि सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणें कै. जनार्दन
महादेव गुर्जर यांनीं रजिस्टर केलेले या पुस्तकाचे कॉपी राईट, आसनाकृति,
पुनर्मुद्रण, भाषांतर वगैरे सर्व हक्क त्यांच्या मुलांपासून प्रकाशक '''तुकाराम
पुंडलीक शेट्ये''' यांनीं विकत घेऊन आपले स्वाधीन ठेविले आहेत.}}
{{rule|5em}}
{{center|'''किंमत १ रुपया.'''}}
{{center|* * *}}
{{left|द्वितीयावृत्ति ]}} {{right|[ सन १९२७. }}
{{nop}}<noinclude></noinclude>
8wbuajicj7feexbidtjaczcbtt7b7fq
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/५
104
110592
232275
232001
2026-06-15T13:24:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
232275
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||}}</noinclude>{{center|'''श्रीलक्ष्मीव्यंकटेश प्रसन्न.'''}}
<center?'''प्रस्तावना.'''
{{rule|5em}}
{{Block center|<poem?'''नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं ।'''
'''प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ॥'''
'''मयानुकूलेन नभस्वतेरितं ।'''
'''पुमान् भवाब्धिं न तरेत् स आत्महा ॥ १ ॥'''
{{right|(श्रीमद्भागवत)}}
</poem>}}
{{gap}}चौऱ्यायशी लक्ष योनीमध्ये श्रेष्ठ अशी नृदेहरूप नौका पुरुषास मिळाली
असून शिवाय जिचा नावाडी श्रीगुरु व माझी अनुकूलतारूप जिला वारा आहे,
अशा नौकेतून जर पुरुष भवसमुद्र पार गेला नाहीं तर त्यास आत्मघातकी
म्हणावें, असें शुक्राचार्यांनी राजा परीक्षितीस सांगितलें आहे. तर आत्मघाताचा
दोष आपल्यावर न येण्यासाठी प्रत्येक मनुष्याने प्रयत्न करणें आवश्यक आहे;
व त्यास शास्त्राचा अभ्यास करण्यावांचून दुसरें साधन नाहीं. तथापि मनुष्यानें
सर्व शास्त्रें अवगत करून घेण्याची इच्छा केल्यास ती दुःसाध्य आहे. कारण,
{{Block center|<poem>अनन्तपारं किल शब्दशास्त्रं ।
स्वल्पं तथाऽयुर्बहवश्च विघ्नाः ॥
सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु ।
हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ॥ १ ॥</poem>}}
अनंत विघ्नांनी युक्त अशा थोड्याशा आयुष्यांत ज्याचा पार नाहीं अशा शब्दशास्त्राचा अभ्यास होणें अशक्य आहे; ह्मणून हंसक्षीरन्यायानें सर्व शास्त्रांत श्रेष्ठ
व सारभूत अशाच शास्त्राचा अभ्यास करावा, असें शिवसंहितेंत सांगितलें आहे. {{nop}}<noinclude></noinclude>
exgc3shvr5gnphn6nbplm5dkfngwled
232276
232275
2026-06-15T13:25:54Z
कल्पनाशक्ती
3813
232276
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||}}</noinclude>{{center|'''श्रीलक्ष्मीव्यंकटेश प्रसन्न.'''}}
'''प्रस्तावना.'''
{{rule|5em}}
{{Block center|<poem>'''नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं ।'''
'''प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ॥'''
'''मयानुकूलेन नभस्वतेरितं ।'''
'''पुमान् भवाब्धिं न तरेत् स आत्महा ॥ १ ॥'''
{{right|(श्रीमद्भागवत)}}
</poem>}}
{{gap}}चौऱ्यायशी लक्ष योनीमध्ये श्रेष्ठ अशी नृदेहरूप नौका पुरुषास मिळाली असून शिवाय जिचा नावाडी श्रीगुरु व माझी अनुकूलतारूप जिला वारा आहे, अशा नौकेतून जर पुरुष भवसमुद्र पार गेला नाहीं तर त्यास आत्मघातकी म्हणावें, असें शुक्राचार्यांनी राजा परीक्षितीस सांगितलें आहे. तर आत्मघाताचा दोष आपल्यावर न येण्यासाठी प्रत्येक मनुष्याने प्रयत्न करणें आवश्यक आहे; व त्यास शास्त्राचा अभ्यास करण्यावांचून दुसरें साधन नाहीं. तथापि मनुष्यानें सर्व शास्त्रें अवगत करून घेण्याची इच्छा केल्यास ती दुःसाध्य आहे. कारण,
{{Block center|<poem>अनन्तपारं किल शब्दशास्त्रं ।
स्वल्पं तथाऽयुर्बहवश्च विघ्नाः ॥
सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु ।
हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ॥ १ ॥</poem>}}
अनंत विघ्नांनी युक्त अशा थोड्याशा आयुष्यांत ज्याचा पार नाहीं अशा शब्दशास्त्राचा अभ्यास होणें अशक्य आहे; ह्मणून हंसक्षीरन्यायानें सर्व शास्त्रांत श्रेष्ठ व सारभूत अशाच शास्त्राचा अभ्यास करावा, असें शिवसंहितेंत सांगितलें आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
big3d05l6ag8129ouafxl674ic2ql1m
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/६
104
110593
232277
232010
2026-06-15T13:32:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232277
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|६|योगसोपान-प्रस्तावना.}}</noinclude>{{Block center|<poem>'''येन ज्ञातमिदं सर्वं ज्ञातं भवति निश्चितम् ॥
'''तस्मिन् परिश्रमः कार्यः किमन्यच्छास्त्रभाषितम् ॥ १ ॥'''</poem>}}
ज्याच्या ज्ञानाने सर्व जाणितां येतें अशा शास्त्राविषयीं श्रम करावे. परंतु असें शास्त्र कोणतें हें समजलें पाहिजे, तर या विषयींही शिवसंहितेत शंकरांनी पार्वतीस असें स्पष्ट सांगितलें आहे कीं—
{{Block center|<poem>'''आलोक्य<ref>‘आलोच्य’ असाही पाठ आहे व त्यांत विशेष अर्थ उत्पन्न होतो.</ref> सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः ॥
'''एकमेव सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम् ॥ १ ॥'''</poem>}}
{{gap}}अर्थः—सर्व शास्त्रे पाहून व वारंवार विचार करून पाहतां एक योगशास्त्रच मला परम मान्य असे दिसून आले; आणि ह्मणूनच हें प्रपंच व परमार्थसुखेच्छुकांस परम आवश्यक आहे.

{{gap}}तर मग या शास्त्राविषयीं प्रस्तुत बरीच वर्षे सर्व लोकांत मोठी उदासीनता येण्याचे कारण काय, याचा विचार केला ह्मणजे या उदासीनतेस बरींच कारणें आहेत असें दिसून येतें. त्यांतः—

{{gap}}१ पहिले कारण— लोकांचा असा समज झाला आहे कीं, हें शास्त्र केवळ पारमार्थिक आहे आणि बहुतेक नव्हे, सर्व समाज प्रपंचाचे मार्गी लागला आहे, ह्मणून समाजांत या शास्त्राबद्दल उदासीनता दिसून येत असावी.

{{gap}}२ दुसरें कारण— या शास्त्रापासून उत्पन्न होणारी फळे असंभवनीय अशी बाह्यतः दिसतात. ह्मणजे या शास्त्रापासून पाण्यावर फुलासारखें तरतां येतें. पक्ष्यासारखें आकाशांत उडतां येतें. देहांतर करतां येतें. एके ठिकाणी बसून जगांत कोठें काय चाललें आहे तें समजतें. अशा कित्येक गोष्टींची सिद्धि योगाभ्यासानें होते ह्मणून सांगितलें आहे, व हें सर्व खरें आहे. यास श्रीमच्छंकराचार्यांचें स्पष्ट प्रमाण आहे. ह्मणजे श्रीमच्छंकराचार्य मंडणमिश्राचे येथे गवाक्षांतून गेले; तसेंच मंडणमिश्राशीं (त्यानें पडद्याआड कुंभावर श्रीसरस्वतीचें आवाहन केलें<noinclude>
{{reflist}}</noinclude>
gcinlm8lrkdq37bj9cwya4olw23g334
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२
104
110616
232273
232035
2026-06-15T13:16:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232273
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{left|{{center|प्रकाशक}}
{{center|'''{{large|तुकाराम पुंडलीक शेट्ये,}}'''}}
{{center|'''बुकसेलर,'''}}
{{center|'''माधवबाग, मुंबई नं. ४'''}}}}
{{dhr|15em}}
[[File:योगसोपान-पूर्वचतुष्क (page 2 crop).jpg|योगसोपान-पूर्वचतुष्क (page 2 crop)|center]]
{{dhr|15em}}
{{right|मुद्रक}}
{{right|'''{{large|विनायक बाळकृष्ण परांजपे,}}'''
'''नेटिव ओपिनियन प्रेस,'''
'''गिरगांव, मुम्बई.'''}}
{{nop}}<noinclude></noinclude>
la960vt5qy9o7bvqji1x8w4naml11nq
पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/३
104
110617
232274
231999
2026-06-15T13:18:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232274
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{border|
{{center|'''{{large|योगसोपान–पूर्वचतुष्क.}}'''}}
{{center|🝔 🝔 🝔}}
{{center|'''ह्या पुस्तकाचा अभ्यास करणाऱ्या'''}}
{{center|प्रिय, धार्मिक, सद्गृहस्थ, आस्तिक, सुशील, सात्त्विक, हितेच्छु,}}
{{center|श्रेष्ठ व भक्तिमान् तरुण, मध्यम व वृद्ध पुरुषांना}}
{{center|ममतेच्या आशीर्वादरूपाची}}
{{center|'''सूचना आहे कीं,'''}}
{{center|शारीरिक व मानसिक उत्कर्षासाठीं}}
{{center|हें पुस्तक त्यांनीं सबंध वाचावें, स्वस्थ मनानें ह्याचा विचार करावा,}}
{{center|आणि मग ह्यांतील कृतींच्या अभ्यासास लागावें.}}
{{right|'''पुस्तककर्ता.'''}}}}
}}<noinclude></noinclude>
9g8anpzrlvc74zgmjxgxpca6w5wor2b
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१
104
110638
232278
232156
2026-06-15T13:38:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232278
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{xx-larger|{{center|'''आमचा जगाचा प्रवास.'''}}}}
{{rule|7em}}
हें
पुस्तक
{{x-larger|'''सौ. पार्वतीबाई चिटनवीस,'''}}
छिंदवाडा, (सी. पी.)
यांनी लिहिलें व प्रसिद्ध केलें.
{{rule|5em}}
मुंबई येथें "मनोरंजन" छापखान्यांत छापिलें.
{{rule|5em}}
१९१५.
{{rule|5em}}
किंमत १-४-०

{{nop}}<noinclude></noinclude>
l3ac9d1e1p89rw1z8bqaglw57aa20of
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/३
104
110640
232279
232159
2026-06-15T13:41:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232279
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रस्तावना'''.}}}}
{{gap}}पहिल्यानें आम्हांला सन १९०१ मध्यें विलायतेला जाण्याचा प्रसंग आला. त्या वेळीं आम्ही इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, बेलज्यम, जर्मनी, इटली आणि इजिप्त हे देश पाहिले. या प्रवासाचें वृत्त लिहिण्याचा मीं प्रयत्न केला होता; पण कांहीं कारणांमुळे तो अपुराच राहिला. पुढें सन १९१० च्या शेवटीं एक वर्षाची रजा घेण्यांत आली. तींत जगाचा प्रवास करण्याचें आम्ही योजिलें व ईश्वरकृपेनें ते निर्विघ्नपणें पार पडलें.

{{gap}}आमच्या या जगाच्या प्रवासाचें वृत्त माझ्या अल्पमतीला सुचलें तसें या पुस्तकांत लिहिलें आहे. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे व इतर घरगुती अडचणींमुळे तें पुरें करण्याला फार अवकाश लागला, व त्यामुळे ते प्रसिद्ध करूं नये, असेंहि एकवार वाटत होतें; परंतु ‘कांहींच न करण्यापेक्षा उशिरां झालें तरी हरकत नाहीं,’ या वचनाप्रमाणें किंचित उशिरां कां होईना, आज तें प्रकाशित करीत आहें.

{{gap}}पुस्तक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग असून माझ्या प्रवास-वृत्तांत पुष्कळ उणिवा राहिल्या आहेत, हें मी पुरतेपणे जाणून आहें. विस्तारभयास्तव लोकस्थितीविषयी माझे स्वतःचे विचार मीं दिले नाहीत, व वृत्त फार त्रोटक झालें आहे. तरी सुज्ञ वाचक यांतील उणिवींकडे दुर्लक्ष्य करितील अशी आशा करितें.

{{rh|{{gap}}मु. छिंदवाडा.||'''पार्वतीबाई चिटणवीस.'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
ph9xxek3mj4ekf4h9fb8r4p0fnmtvoc
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/५
104
110642
232280
232161
2026-06-15T13:45:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232280
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''आमचा जगाचा प्रवास.'''}}}}
{{center|प्रकरण पहिलें.}}
{{center|'''मुंबईहून प्रयाण.'''}}
{{xx-larger|'''इ'''}}सवी सन १९०१ सालीं आम्हीं पहिल्याप्रथम इंग्लंडचा प्रवास केला, आणि तो दूरचा पहिलाच प्रवास ह्मणून आह्मांला बराच कठिण वाटला; परंतु तेव्हांपासून पुनः एकदां जपान, अमेरिका वगैरेंकडून फिरून यावें, असें आमच्या मनांत घोळत होतें. त्याप्रमाणें तारीख १८ नोव्हेंबर १९९० पासून एक वर्षाची रजा घेण्यांत आली, आणि जपान वगैरे जगाच्या पाठीवरील दुसरे देश पाहून येण्याचा विचार आम्हीं कायम केला.
{{gap}}तारीख २६ फेब्रुआरी रोजी सकाळीं १० वाजतां आह्मी बॅलर्डपायरवर आलों. त्यापूर्वी पंधरा दिवस आह्मी आमच्या लांबच्या प्रवासाचे कपडे वगैरेंची तयारी करण्याकरितां मुंबईला येऊन राहिलों होतों. तरी पण आयत्या वेळी थोडीशी गडबड झालीच! आमचें सामान लवकर जावें, आणि आह्मांला त्रास होऊं नये, ह्मणून निघण्यापूर्वी सुमारें अर्धा तास आधीं सामान रवाना केलें; पण आमच्या नोकरांनां आणि गाडीवाल्याला काय वाटले कोण जाणे, त्यांनी आमचें सामान भलतीकडेच नेलें. आम्हीं व आम्हांला पोहोंचवावयाला आलेली मंडळी बंदरावर आलों, तरी आमच्या सामानाचा ठिकाण नाहीं! आतां काय करावें? सामान गेलें तरी कोठें? सर्व पॅसेंजर आले व सर्वांचें सामानहि भराभर जाऊं लागलें. डॉक्टरची तपासणी सुरू झाली- तरी आमच्या सामानाचा ठिकाण नाहीं! सामान वेळेवर नाहीं आलें, तर आह्मी जाणार कशी? आह्मी दोघेंहि एकमेकांवर रागावूं लागलों. मी ह्मणूं लागलें "नोकराला बरोबर सांगितलें कां नाहीं? तो अडाणी मनुष्य हे माहीत का नव्हतें?” ते ह्मणूं लागले "तुह्मींच त्याला अपालो बंदरवर नेण्याला सांगितलें असेल!"{{nop}}<noinclude>{{rh|{{gap}}२|९|}}</noinclude>
p1ch0hh1ax4ohzr9mjr6secq6htysmh
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/६
104
110643
232281
232164
2026-06-15T13:49:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232281
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''आमचा जगाचा प्रवास'''
</noinclude>{{gap}}शेवटीं आमचा पुतण्या, जांवई आणि पोहोंचवावयाला आलेले दुसरे एक गृहस्थ व्हिक्टोरियांत बसून चौकशी करूं लागले. एकदांचें सामान आलें. तें येऊन इतर पॅसेंजर मंडळीबरोबर आह्मी लहान बोटींत जाऊन बसलों; परंतु त्या घाईत पोहोंचवावयाला आलेल्या मंडळीचा आह्मांला निरोप घेतां आला नाहीं. कारण, आमच्या सामानाचा पत्ता लावावयाला गेलेली मंडळी आह्मी निघण्याच्या वेळीं परत आली नव्हती. निघतांना त्यांचा निरोप घेतां आला नाहीं, याबद्दल फार वाईट वाटलें. ते परत आले, तेव्हां त्यांनां बोटीजवळ येण्याची मनाई झाली होती. ती मंडळी दूर उभी राहून हातांनीं आह्मांला खुणा करीत होती. आमचे मित्र तात्यासाहेब खारकर यांनी चांगले सुवासिक फुलांचे दोन हार आमच्याकरितां आणले होते, तेहि आमच्या सामानाच्या गडबडीत त्यांनां देतां आले नाहींत, ह्मणून ते त्यांनी एका शिपायाबरोबर आमच्याकडे बोटीवर पाठवून दिले. आमची बोट धक्क्याजवळ बराच वेळ उभी होती, पण इतरांना बोटीजवळ येण्याची परवानगी मिळेना. शेवटीं आमचा पुतण्या व जांवई एका लहान होडींत बसून आमच्या बोटीजवळ आले; पण तितक्यांत बोट दोनतीन मिनिटांनी निघणार तों सर्वांनांच बोटीजवळ येण्याची परवानगी मिळाली, व आमच्या दोघी भाच्या व इतर मंडळी सर्वच धक्क्याजवळ आली. आमची फार जुनी मोलकरीण कुशी फारच रडूं लागली, आणि आमच्या भाच्याहि रडूं लागल्या. मलाहि पण त्या सर्वांना सोडून जाणें मोठें कठिण वाटूं लागलें, व एकसारखें डोळ्यांनां पाणी येऊं लागलें. मी आमच्या पुतण्याला सर्वांचा सांभाळ करण्याबद्दल व पत्र पाठविण्याबद्दल सांगत आहें, इतक्यांत बोट निघाली.
{{gap}}आतां आमचें लक्ष्य मोठ्या बोटीकडे लागलें. ही बोट धक्क्यापासून अर्ध्याएक मैल अंतरावर उभी होती. मोठमोठे दोर घेऊन खलाशीलोक
तयारच होते. त्यांनी आमची लहान बोट मोठ्या बोटीला बांधली आणि लांकडी शिड्या लावून जिना तयार केला. डॉक्टरचा पास दाखवून<noinclude>{{center|१०}}</noinclude>
oi9wnx3kmdijh4flz4ywaxmnyqq4jtj
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/७
104
110644
232282
232168
2026-06-15T13:58:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232282
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''मुंबईहून प्रयाण'''.}}</noinclude>आह्मी मोठ्या बोटीवर चढलों. ही पी. ऍड् ओ. कंपनीची 'देवाना' नांवाची बोट चांगल्या आणि मोठ्या बोटीपैकी एक होती. मुंबईपासून आमच्याबरोबर फारसे पॅसेंजर दिसले नाहींत. फक्त दोनतीन पारशी जोडपी, आणि पंचवीसतीस यूरोपियन पुरुषबायका मिळून असतील. त्यांच्यापैकी बहुतेक सेकंडक्लास पॅसेंजरच होते. एकच यूरोपियन बाई व सातआठ पुरुष मंडळी व आह्मी उभयतां इतकींच काय तीं फर्स्ट क्लासमध्ये होतों. आमचें कॅबिन मधल्या मजल्यावर असून लहानसेंच होतें. फारसें हवाशीरहि नव्हतें. तीनचार बिछान्यांची कॅबिन्स जिकडेतिकडे रिकामी पडलेली दिसत होती. हीं सर्व रिकामी कॅबिन्स पाहून आह्मांला मोठे आश्चर्य वाटलें. कारण, कुक कंपनीनें कितीतरी गप्पा मारल्या होत्या. 'फार गर्दी आहे- तुह्मांला खरोखरच जावयाचें असेल तर लवकर आह्मांला पक्कें सांगा, नाहींतर मागाहून जागा मिळणार नाहीं!' त्यांच्या या सांगण्याप्रमाणें आह्मी नोव्हेंबरपासूनच तिकिटें घेऊन ठेविली होतीं. असो. या रिकाम्याखोल्या पाहून आह्मांला वाटलें कीं, एकादें तीन बिछान्यांचें कॅबिन आह्मांला दिलें असतें, तर काय झालें असतें? उगीच रिकामी तर पडली आहेत! आह्मांला पुढील भविष्य कोठें माहीत होतें, कीं, सध्याचें मिळालेले कॅबिनहि लवकरच जाणार आहे ह्मणून! कॅबिनमध्ये सामान वगैरे बरोबर आले किंवा नाहीं तें पाहून आह्मी खालीं लंच घेण्याला गेलों, इतक्यांत आमची बोट निघाली.
{{gap}}समुद्र चांगला शांत होता आणि त्यामुळे बोट म्हणण्यासारखी कांहीं हलत नव्हती. तथापि माझें डोकें सारखें भणभण करीत होतें. मग हे पहिलेच दोनतीन दिवस होते, आणि बोटीची चांगली सवय झाली नव्हती, म्हणून की काय कोण जाणे. डेकवर, ड्रॉइंगरूममध्ये किंवा कॅबिनमध्यें कोठेंच चैन म्हणून पडेना. जीवाला बरें नसले म्हणजे मनामध्ये नाना तऱ्हेच्या कल्पना उठतात, व डोकें अधिक भणाणून जातें, त्याप्रमाणे माझी स्थिति झाली होती. एवढ्या मोठ्या फर्स्ट क्लासमध्ये काय<noinclude>{{center|११}}</noinclude>
lpbkrjgipkptojhlfupiw1wt3s7772c
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/८
104
110645
232283
232169
2026-06-15T14:01:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232283
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''आमचा जगाचा प्रवास.'''
</noinclude>ती मी एकटीच स्त्री ! बाकीची सर्व पुरुषमंडळी. एक यूरोपियन बाई होती, पण ती आपलें खाणेपिणें वगैरे कॅबिनमध्येच करीत असे. ह्मणून बोटीवर कांहींच करमणूक नव्हती. माझ्या मनामध्ये असा विचार येई, कीं, एवढा मोठा जगाचा प्रवास करावयाचें आह्मीं डोक्यावर घेतलें आहे, पण तें कसें काय ईश्वर पार पाडील कोण जाणे!
{{gap}}या 'देवाना' बोटीवरील आमची स्टुअर्डेस फार चांगली बाई होती. मी बोटीवर आलें तों ती मजकडे येऊन ह्मणाली "मॅडम, तुह्माला कांहीं लागलेंसवरलें तर मला सांगा, व कपडे वगैरे घालतांना मदत पाहिजे असल्यास हांक मारा; आणि तुमची इच्छा असेल तर तुमचें खाणेपिणें तुमच्या खोलींतच आणून देईन." हें तिचें कामच होतें ह्मणा; पण एकंदरींत ती चांगल्या स्वभावाची दिसली. सकाळी साडेसात झाले, कीं, दरवाज्यावर ठक् ठक् ठोके बसावयाचे, व 'कम् इन्' ह्यटलें, कीं, ही बाई आंत येऊन एक कप चहा, कांहीं फळें आणि चारपांच बिस्किटें आणून ठेवावयाची. तो चहा व बिस्किटें पाहिलीं, कीं, माझे डोके तर अधिकच दुखावयाला लागे! कारण, तोंड धुणे नको कांहीं नको- तसा तो बिछान्यांतल्या बिछान्यांत चहा घेणें कोणाला बरें वाटेल? तशी साहेब-लोकांनां सवय असते. ते जागे झाले, कीं, बिछान्यांतच चहा घेऊन मग बिछान्याबाहेर पाय टाकतात. चहा तुम्ही घ्या कीं नका घेऊं, ती बिचारी
आपले काम करीत असे.
{{gap}}आतां उद्यां कोलंबो येणार, आणि मग एकदोन दिवस तरी जमिनीवर रहावयाला मिळेल, या आशेनें मनाला थोडें समाधान वाटू लागलें. संध्याकाळचे सुमारें पांच वाजले होते, व समुद्र अगदीं शांत दिसत होता. सूर्यबिंब हळुहळू अस्त पावत होतें, व तीं सूर्याचीं मावळतीं किरणें मंदमंद होत चाललीं होतीं. बोटीच्या पुढच्या टोकाकडे डेकवर आह्मी दोघें आणि आमचा एक अमेरिकन पॅसेंजर सोबती ती संध्याकाळची सूर्यास्तसमयाची समुद्राची शोभा पहात उभी होतों. बोट आपला<noinclude>{{center|१२}}</noinclude>
nltzqdmg7h2lziltxdo1qpqh83ng5y7
232284
232283
2026-06-15T14:05:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
232284
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''आमचा जगाचा प्रवास.'''
</noinclude>ती मी एकटीच स्त्री! बाकीची सर्व पुरुषमंडळी. एक यूरोपियन बाई होती, पण ती आपलें खाणेपिणें वगैरे कॅबिनमध्येच करीत असे. ह्मणून बोटीवर कांहींच करमणूक नव्हती. माझ्या मनामध्ये असा विचार येई, कीं, एवढा मोठा जगाचा प्रवास करावयाचें आह्मीं डोक्यावर घेतलें आहे, पण तें कसें काय ईश्वर पार पाडील कोण जाणे!
{{gap}}या 'देवाना' बोटीवरील आमची स्टुअर्डेस फार चांगली बाई होती. मी बोटीवर आलें तों ती मजकडे येऊन ह्मणाली "मॅडम, तुह्माला कांहीं लागलेंसवरलें तर मला सांगा, व कपडे वगैरे घालतांना मदत पाहिजे असल्यास हांक मारा; आणि तुमची इच्छा असेल तर तुमचें खाणेपिणें तुमच्या खोलींतच आणून देईन." हें तिचें कामच होतें ह्मणा; पण एकंदरींत ती चांगल्या स्वभावाची दिसली. सकाळी साडेसात झाले, कीं, दरवाज्यावर ठक् ठक् ठोके बसावयाचे, व 'कम् इन्' ह्यटलें, कीं, ही बाई आंत येऊन एक कप चहा, कांहीं फळें आणि चारपांच बिस्किटें आणून ठेवावयाची. तो चहा व बिस्किटें पाहिलीं, कीं, माझे डोके तर अधिकच दुखावयाला लागे! कारण, तोंड धुणे नको कांहीं नको- तसा तो बिछान्यांतल्या बिछान्यांत चहा घेणें कोणाला बरें वाटेल? तशी साहेब-लोकांनां सवय असते. ते जागे झाले, कीं, बिछान्यांतच चहा घेऊन मग बिछान्याबाहेर पाय टाकतात. चहा तुम्ही घ्या कीं नका घेऊं, ती बिचारी आपले काम करीत असे.
{{gap}}आतां उद्यां कोलंबो येणार, आणि मग एकदोन दिवस तरी जमिनीवर रहावयाला मिळेल, या आशेनें मनाला थोडें समाधान वाटू लागलें. संध्याकाळचे सुमारें पांच वाजले होते, व समुद्र अगदीं शांत दिसत होता. सूर्यबिंब हळुहळू अस्त पावत होतें, व तीं सूर्याचीं मावळतीं किरणें मंदमंद होत चाललीं होतीं. बोटीच्या पुढच्या टोकाकडे डेकवर आह्मी दोघें आणि आमचा एक अमेरिकन पॅसेंजर सोबती ती संध्याकाळची सूर्यास्तसमयाची समुद्राची शोभा पहात उभी होतों. बोट आपला<noinclude>{{center|१२}}</noinclude>
s20h05jyyyey093hfbh85cwa1ewr256
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/९
104
110646
232285
232177
2026-06-15T14:09:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232285
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''मुंबईहून प्रयाण.'''}}</noinclude>मार्ग क्रमीतच होती. बोटीच्या खालील पंख्याच्या जोरानें समुद्राचें पाणी सारखें घुसळले जात होतें, आणि त्याच्या पांढऱ्या शुभ्र फेसाळ लाटा बोटीच्या दोन्ही बाजूंनीं बाहेर येत होत्या. नंतर त्यांचे रंग पांढरे, निळे, भुरके असे होतहोत समुद्रांत मिसळत होते. या टोंकाकडेच तिसरा क्लास होता. त्यांत सुमारे शंभरदीडशे पॅसेंजर होते. हे बहुतेक गोव्याकडील मुसलमान व कांहीं गरीब ख्रिश्चन लोक होते. हे लोक कोलंबो, सिंगापूर वगैरेंकडे जात असावेत. या वेळीं त्यांची संध्याकाळची जेवणें चालली होती. प्रत्येकाच्या पुढें एकएक लहान जस्ताचें ताट व तसेंच पाणी पिण्याचें एक टमरेल होतें. ताटामध्यें भाताचा ढीग आणि त्याच्या डोक्यावर दोनदोन पळ्या मांसाची आमटी. पण बिचारे आनंदानें हंसत खेळत जेवीत होते. तो एक मोठा विलक्षण देखावा दिसत होता.
{{gap}}आमचा अमेरिकन सोबती हिंदुस्तान वगैरेंकडून प्रवास करून परत चालला होता. त्याला कांहीं हिंदुस्तान आवडलें नाहीं, असें दिसलें. त्याचें ह्मणणें, अमेरिकेसारखा सुखसोईचा जगांत दुसरा देशच नाहीं! "आमच्या आगगाड्या किती सोईच्या व आरामाच्या असतात! बोटींतून किती उत्तम व्यवस्था असते! हॉटेलें किती चांगलीं! तुमच्या हिंदुस्तानच्या आगगाड्या अगदीं भिकारड्या! इकडील पहिल्या क्लासच्या डब्यांसारखे आमच्याकडे तर कुत्रे भरण्याचे डबे असतात!" या अमेरिकन-बुवांच्या गोष्टी ऐकून आह्मांला मोठे आश्चर्य वाटे, व मनाला एकप्रकारचें समाधान वाटे, कीं, असा चांगला देश पाहण्याला आपण जात आहों.
{{gap}}असें आमचें बोलणें चाललें आहे, इतक्यांत बोटीचा कॅप्टन तेथें आला, व "तुमच्या प्रकृति कशा काय आहेत, तुह्माला जलप्रवास आवडतो किंवा नाहीं, आतां आपण कोलंबोजवळ आलों आहोंत; उद्यां सकाळी आठनऊ वाजतां कोलंबोला बोट जाईल, एकदोन दिवस तेथें राहील," असें ह्मणाला. हा कॅप्टन फार चांगला मनुष्य होता; सर्व पॅसेंजर्सशीं चार गोड शब्द बोलून तो सर्वांचा समाचार घेत असे.{{nop}}<noinclude>{{center|१३}}</noinclude>
n0bjfyhucl4l79976yw1jja1p17yn4v
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१०
104
110647
232286
232178
2026-06-15T14:18:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232286
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''आमचा जगाचा प्रवास..'''
</noinclude>{{gap}}जेवण वगैरे आटोपल्यावर नवांच्या सुमाराला आह्मी आमच्या कॅबिनकडे गेलों, तों तेथें दरवाज्याशींच आमचा स्टुअर्ड उभा होता. तो पुढें येऊन ह्मणाला "महाराज, आपल्याला उद्यांपासून हे कॅबिन बदलावें लागेल."
{{gap}}"कां बरें?" आह्मी दोघांनीहि आश्चर्याने विचारलें. "कुकनीं तर कधीपासूनच हे कॅबिन आमच्या नांवावर पक्के केलें आहे, व आमच्या तिकिटावरहि याच कॅबिनचा नंबर आहे. असे असतांना मध्येच हा काय घोटाळा? बरें, आह्मांला दुसरें कॅबिन द्याल तें यापेक्षां वाईट नका देऊ ह्मणजे झाले. मग आमची कांहीं तक्रार नाहीं."
{{gap}}त्या बिचाऱ्याला तरी या गडबडीची काय माहिती असणार? तो आपला हुकमाचा ताबेदार. तो म्हणाला "माझ्याकडून होईल तितकें करून तुमच्याकरितां हेंच कॅबिन ठेवण्याचा प्रयत्न करीन. उद्यां इंग्लंडकडून मंगोलिया बोट येणार आहे, आणि त्या बोटीवरील शंभरदीडशें पॅसेंजर्स या बोटीवर येतील. त्यामुळें येथें फार गर्दी होईल व आपल्याला या कॅबिनपेक्षां चांगलें कॅबिन मिळणें कठिण आहे."

{{center|'''कोलंबो.'''}}
{{gap}}तारीख ३ मार्च १९११ रोजी सकाळी आठ वाजतां आमची 'देवाना' बोट कोलंबो बंदरांत आली. बोटीवर आह्मी थोडेच पॅसेंजर्स असल्यामुळे फारशी गडबड दिसत नव्हती. ब्रेकफास्टनंतर आह्मी फर्स्टक्लास व सेकंडक्लासचे पॅसेंजर वरती ड्रॉइंगरूममध्ये जमा झालों. नंतर डॉक्टरनी येऊन सर्वाकडे पाहिले व सर्वांनां एक एक पास दिला, व किनाऱ्यावर जाण्याची मोकळीक केली. आह्मीं आपले थोडेसे- एक दिवसापुरते कपडे वगैरे घेऊन बाकीचें सामान स्टुअर्डच्या स्वाधीन केलें, व कुकच्या लहान बोटींतून किनाऱ्यावर गेलों. तेथें बरेचसे रिकशॉ उभे होते. या रिकशांमध्ये एकाला बसण्यापुरती जागा असते, व एक किंवा दोन मनुष्यें तो ओढीत नेतात. अशा गाड्या आपल्याकडे मुंबई, पुणे, कलकत्ता वगैरे शहरी<noinclude>{{center|१४}}</noinclude>
ihel4pjgn548lpjb9kvvirw6jcrk4m4
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/११
104
110648
232287
232179
2026-06-15T14:21:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232287
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कोलंबो.'''}}</noinclude>बिलकूल दिसत नाहींत. दार्जिलिंग, सिमला, मद्रासइकडे मात्र बऱ्याच आहेत. आह्मी या रिकशांत बसून किनाऱ्याजवळील एकदोन हॉटेलमध्ये गेलों, परंतु तेथें एकहि खोली रिकामी नव्हती, म्हणून रिकशावाल्यांनीं आह्मांला ब्रिस्टल हॉटेलमध्ये नेलें. हें हॉटेल समुद्रकिनाऱ्यापासून अर्थ्याएक मैलावर आहे. या हॉटेलमध्ये क्लार्क वगैरे बरेच सिंगालियन नोकर दिसले. हे लोक मद्रासी लोकांसारखेच काळे असून यांचा पोषाखहि कांहींसा तसाच असतो; परंतु यांची सिंगालियन भाषा वेगळीच आहे. येथील हमाल, कुली, रिक्शावाले, गाडीवाले वगैरे अशिक्षित लोकसुद्धां मोडकीतोडकी इंग्रजी भाषा बोलून आपले काम चालवीत असतात. मग हॉटेलच्या ऑफिसमधील एक क्लार्क आह्मांला पाहून म्हणाला "दोघांची खोली आहे, परंतु पंचवीस रुपये रोज द्यावा लागेल! बरें, पण तुझी आमचे देशबांधव दिसतां, तेव्हां तुमच्या ह्मणण्याप्रमाणें तुह्मांला वीस रुपयांलाच देतों!"
{{gap}}या त्याच्या गप्पा आह्मांला समजल्या; परंतु रूढीप्रमाणें त्याला थँक्स देऊन आह्मी आपल्या खोलींत गेलों.
{{gap}}दुपारचे दोन वाजण्याचा सुमार झाला होता. बाहेर ऊन कडक पडलें होते. परंतु आह्मांला समुद्रांत बोटीपेक्षां येथें जमिनीवरच कितीतरी बरें वाटलें. कपडे वगैरे अस्ताव्यस्त टाकून आणि बारीक साधे कपडे घालून आह्मी विजेच्या पंख्याखालीं पलंगावर पडलों. या वेळीं उन्हाळ्याला नुकताच कोठें प्रारंभ झाला होता, व एव्हांपासूनच इकडे इतकी उष्णता असावी, याचें आह्मांला आश्चर्य वाटूं लागलें.
{{gap}}आह्मी कांहींशी झोपेच्या गुंगीत व कांहींशीं आळसांत होतों, तों दरवाज्यावर ठक्ठक् ठोके ऐकू आले. “या आंत,” अशी परवानगी मिळतांच एक साहेब आमच्या दोन्ही पलंगांच्यामध्ये येऊन उभा राहिला. त्याला पाहून मला तर कसेंसेंच वाटलें. कारण, दरवाज्यावर ठोठावलें तेव्हां आह्मांला वाटलें कीं, कोणीतरी हॉटेलचा नोकर असेल, ह्मणून<noinclude>{{center|१५}}</noinclude>
0qm7h1ac9iune4la4dfqigq8ve2x4ay
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१२
104
110649
232288
232181
2026-06-15T14:24:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232288
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''आमचा जगाचा प्रवास.'''</noinclude>त्याला आंत येण्याची आह्मीं परवानगी दिली; परंतु पहातों तों हा साहेब! तो कायसें इंग्लिशमध्ये सांगून निघून गेला. पंख्याच्या घरघरण्यामुळे मला तें नीटसें ऐकूं आलें नाहीं. तो निघून गेल्यावर हेहि पण लागलीच उठले, व गडबडीनें कपडे घालूं लागले. हें आहे तरी काय गौडबंगाल- मला कांहींच समज पडेना! मी आपली एकसारखी विचारूं लागलें "कोण हा मनुष्य! काय त्यानें सांगितलें? एवढ्या गडबडीनें कोठें चाललांत?"
{{gap}}"तो आपला कॅबिनचा स्टुअर्ड. त्यानें मला येऊन सांगितलें, कीं, 'पहिल्या क्लासमध्ये आपल्याकरितां कांहीं कॅबिन राहिलें नाहीं, तेव्हां आपल्याला दुसऱ्या क्लासच्या कॅबिनमध्यें जावें लागेल.' ह्मणून त्या बिचाऱ्याने येऊन सूचना दिली, कीं, 'येथें पी. अँड ओ. कंपनीचें ऑफिस आहे, तर त्यांच्याकडे जाऊन पहा कांहीं होईल तर, आणि कुक कंपनीच्याहि ऑफिसमध्ये जाऊन पहा.'"
{{gap}}"असे का? हा त्याचा मोठा चांगुलपणा समजला पाहिजे, कीं, दोन-तीन हॉटेले शोधीत येऊन त्यानें आपल्याला खबर दिली. नाहींतर त्याला काय एवढी जरूर पडली होती?"
{{gap}}मी अशी कांहीं बोलत आहें, तों तितक्यांत ते निघूनहि गेले. सुमारें पाऊणएक तासाने परत आले; परंतु चेहऱ्यावर राग, तिरस्कार वगैरेंची चिन्हें स्पष्ट दिसत होतीं. काय झालें, काय नाहीं, हें जाणण्याची जरी मला अत्यंत उत्कंठा लागली होती, तरी चर्येवरील तीं रागाची चिन्हें पाहून एकदम विचारण्याला मी धजलें नाहीं. मनाला थोडासा धीर आणला, कीं, कांहीं वेळाने आपोआप कळेलच! पण माझ्या उतावळ्या स्वभावाला कोठला फार वेळ धीर निघायला? मी आपली हळुहळू विचारण्यास सुरुवात केलीच "मग काय-आपणांला सेकंड क्लासच्याच कॅबिनमध्ये गेलें पाहिजे वाटतें?"
{{gap}}"होय! गेलें पाहिजे, नाहीं तर काय करणार? तुमाला येथें रहावयाचें असेल तर रहा आणखी पंधरा दिवस दुसरी बोट येईपर्यंत.<noinclude>{{center|१६}}</noinclude>
2na2b0xza3uwk334fqwiuxuixq9odtc
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१३
104
110650
232289
232182
2026-06-15T14:34:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232289
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कोलंबो.'''}}</noinclude>ते ह्मणतात 'दुसऱ्या बोटींतहि पहिल्या क्लासचें कॅबिन मिळेलच, अशी आह्मी खात्री देऊं शकत नाहीं. त्यांच्या दोन अटी आहेत. 'एक तर तुह्मीं सेकंड क्लासच्या कॅबिनमध्ये निजण्यापुरतें जावें; बाकी तुमचें जेवण-खाण, बसणेंउठणें सर्व फर्स्ट क्लासमध्ये करावें; किंवा तुह्मांला हें कबूल नसेल व फर्स्ट क्लासचेंच कॅबिन पाहिजे असेल, तर तुमच्या बायकोनें इतर बायांबरोबर एकाद्या कॅबिनमध्यें जावें, व तुह्मी पुरुषांच्या कॅबिनमध्यें जावें. कारण, फर्स्ट क्लासमध्ये स्वतंत्र कॅबिन तुह्मां दोघांनां आह्मी देऊं शकत नाहीं, याबद्दल आह्मांला फार वाईट वाटतें. अथवा तुमची इच्छा असेल, तर तुझीं सेकंडक्लास पॅसेंजर व्हावें; तुमचे फर्स्ट क्लासचे पैसे परत मिळतील. तुमच्यासारखे आणखी दोघेतिघे फर्स्टक्लास पॅसेंजर आह्मांला सेकंड क्लासमध्ये पाठवावे लागले. तर आतां तुह्मांला काय कबूल आहे तें कळवा, ह्मणजे त्याप्रमाणें व्यवस्था करूं.' कुकच्या ऑफिसांतहि मी गेलों होतों, पण ते बेटे कानावर साफ हात ठेवितात, व म्हणतात, कीं, 'मुंबईच्या ऑफिसवाल्यांनी काय केलें तें आह्मांला माहीत नाहीं. आह्मी आतां कांहीं करूं शकत नाहीं. तुह्मींच परभारें त्यांनां लिहा!' सांगा आतां काय करावयाचें तें? ह्मणजे त्याप्रमाणें त्यांनां कळवितों. कारण, तुमचा पूर्वीपासून हेका आहे, कीं, तुह्मी बोटीच्या सेकंड क्लासमधून कधीं जाणार नाहीं, ह्मणून एवढा विचार. मला तर सेकंड क्लासमधून जाण्याला कांहीं हरकत वाटत नाहीं!"
{{gap}}मी ह्मटलें "माझा हेका ह्मणून कांहीं नाहीं! पण मी ऐकिलें आहे, कीं, सेकंड क्लासचीं कॅबिनस् अगदीं लहान बिळासारखी असतात, व खाण्यापिण्याची वगैरे चांगली व्यवस्था नसते. तसेंच सेकंड क्लास, बोटीच्या मागच्या टोकावर असल्यामुळे तो भाग बराच हलतो, समुद्रप्रवासाला आधींच मी कच्ची आहें, आणखी या हलण्यानें अधिकच त्रास होणार; पण आतां प्रसंगच आला आहे तर काय करावयाचें? येथें तरी आठपंधरा दिवस राहून काय करणार? आणखी येथे दिवस<noinclude>{{center|१७}}</noinclude>
i9itrmj8dzbm3kuh8drp5kvlxcyc47k
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३२
104
110693
232269
2026-06-15T12:37:38Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "नाहीं. पहिले सात दशक एकदम व एका सपाट्यानें व कांहींएक व्यवस्थित विचारसरणी मनांत धरून लिहिले आहेत असें दिसतें. त्यांमध्यें विचारांचा एकसूत्रीपणा, विचारांची एक दिशा व निश्चित मां..."
232269
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|२७}}
{{rule}}</noinclude>नाहीं. पहिले सात दशक एकदम व एका सपाट्यानें व कांहींएक व्यवस्थित विचारसरणी मनांत धरून लिहिले आहेत असें दिसतें. त्यांमध्यें विचारांचा एकसूत्रीपणा, विचारांची एक दिशा व निश्चित मांडणी स्पष्टपणें दिसते. बाकीच्या दशकांत हे गुण तितके स्पष्टपणे दृग्गोचर होत नाहींत. तेव्हां प्रथमतः या पहिल्या सात दशकांचा सामान्यपणें विचार करूं.

{{gap}}पहिले दशक प्रस्तावनारूप आहे. त्यांत प्रथम ग्रंथाचा उद्देश भक्तिमार्ग व अध्यात्मविद्या सांगण्याचा असून त्याची फलश्रुति सद्गति व मोक्ष आहे असें म्हटलें आहे. नंतर नेहेमींच्या रिवाजाप्रमाणे गणपति व सरस्वती
यांचें स्तवन आणि सद्गुरु व साधुसंत यांना नमन केलें आहे; पुढे सभा, सभासद, मानवी देह यांचें गौरव केलें असून कवींचें वंदन एका सुंदर समासांत खालील त-हेनें केलें आहे.
{{block center|<poem>"आतां वंदू कवीश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर ।
नातरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥
कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन ।
नाना शब्दांचें भूषण | यथार्थ होय ॥
कीं हे शब्दरत्नांचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्तसरोवर ।
नानाबुद्धीचें वैरागर | निर्माण जाहले |।</poem>}}
{{gap}}दुसऱ्या दशकांत सत्व रज तम या सर्वव्यापी तीन तत्त्वांचे वर्णन असून त्या अनुषंगानें उत्तम, विरक्त, सुविद्य, भक्तिमान तसेंच मूर्ख, पढतमूर्ख कुविद्य वगैरे निरनिराळ्या गुणाच्या लोकांचें सविस्तर व मार्मिक वर्णन
आहे. तमोगुणाच्या वर्णनांत खालील ओव्या पुढच्या विवेचनासाठीं ध्यानांत ठेवण्यासारख्या आहेत.
{{block center|<poem>युद्ध देखावें ऐकावें । स्वयें युद्धचि करावें ।
मरावें कीं मारावें । तो तमोगुण ।।
पीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास ।
संसाराचा नये त्रास । तो तमोगुण ॥</poem>}}
{{gap}}तिस-या दशकांत दुःखमय संसार व त्यांतील त्रिविध ताप यांचें वर्णन आहे; दुखःमय संसाराचें चित्र एका माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या--<noinclude></noinclude>
553pnrecr8rf2egztxw32aq3b0mw8dy
232270
232269
2026-06-15T12:38:07Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232270
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|२७}}
{{rule}}</noinclude>नाहीं. पहिले सात दशक एकदम व एका सपाट्यानें व कांहींएक व्यवस्थित विचारसरणी मनांत धरून लिहिले आहेत असें दिसतें. त्यांमध्यें विचारांचा एकसूत्रीपणा, विचारांची एक दिशा व निश्चित मांडणी स्पष्टपणें दिसते. बाकीच्या दशकांत हे गुण तितके स्पष्टपणे दृग्गोचर होत नाहींत. तेव्हां प्रथमतः या पहिल्या सात दशकांचा सामान्यपणें विचार करूं.

{{gap}}पहिले दशक प्रस्तावनारूप आहे. त्यांत प्रथम ग्रंथाचा उद्देश भक्तिमार्ग व अध्यात्मविद्या सांगण्याचा असून त्याची फलश्रुति सद्गति व मोक्ष आहे असें म्हटलें आहे. नंतर नेहेमींच्या रिवाजाप्रमाणे गणपति व सरस्वती
यांचें स्तवन आणि सद्गुरु व साधुसंत यांना नमन केलें आहे; पुढे सभा, सभासद, मानवी देह यांचें गौरव केलें असून कवींचें वंदन एका सुंदर समासांत खालील त-हेनें केलें आहे.
{{block center|<poem>"आतां वंदू कवीश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर ।
नातरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥
कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन ।
नाना शब्दांचें भूषण | यथार्थ होय ॥
कीं हे शब्दरत्नांचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्तसरोवर ।
नानाबुद्धीचें वैरागर | निर्माण जाहले |।</poem>}}
{{gap}}दुसऱ्या दशकांत सत्व रज तम या सर्वव्यापी तीन तत्त्वांचे वर्णन असून त्या अनुषंगानें उत्तम, विरक्त, सुविद्य, भक्तिमान तसेंच मूर्ख, पढतमूर्ख कुविद्य वगैरे निरनिराळ्या गुणाच्या लोकांचें सविस्तर व मार्मिक वर्णन
आहे. तमोगुणाच्या वर्णनांत खालील ओव्या पुढच्या विवेचनासाठीं ध्यानांत ठेवण्यासारख्या आहेत.
{{block center|<poem>युद्ध देखावें ऐकावें । स्वयें युद्धचि करावें ।
मरावें कीं मारावें । तो तमोगुण ।।
पीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास ।
संसाराचा नये त्रास । तो तमोगुण ॥</poem>}}
{{gap}}तिस-या दशकांत दुःखमय संसार व त्यांतील त्रिविध ताप यांचें वर्णन आहे; दुखःमय संसाराचें चित्र एका माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या--<noinclude></noinclude>
mulg5gzbcpsb5dx7u3b083mlguq36zz
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३३
104
110694
232271
2026-06-15T12:43:27Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कहाणीच्या रूपानें रेखाटलें आहे. एक मनुष्य प्राणी मातेच्या उदरीं नऊ मास राहिला, हा त्याचा एक बंदिवास होता. या बंदिवासांत असतांना त्याला मळमूत्र इत्यादि दुर्गंधीचे पदार्थ व जंत क..."
232271
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh|२८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>कहाणीच्या रूपानें रेखाटलें आहे. एक मनुष्य प्राणी मातेच्या उदरीं नऊ
मास राहिला, हा त्याचा एक बंदिवास होता. या बंदिवासांत असतांना
त्याला मळमूत्र इत्यादि दुर्गंधीचे पदार्थ व जंत किडे यांच्या सहवासांत
व प्रत्यक्ष संघटनांत हे दिवस कंठावे लागले.
{{block center|<poem>ऐसिया कारागृहीं वस्ती । नवमास भोगिल्या बहु विपत्ति ।
नवह द्वारे निरोधती । वायु कैंचा तेथें ॥</poem>}}
{{gap}}(जन्माच्या व गर्भवासाच्या विपत्तीच्या वर्णनावरून त्या काळी लोकांना
- शिकलेल्या लोकांनासुद्धां शारीरशास्त्राचें बिलकुल ज्ञान नव्हतें असें दिसतें.)

{{gap}}नऊ मास पूर्ण झाल्यावर त्याची माता प्रसूत झाली व तो मनुष्य
जन्माला आला. आतां त्याच्या पाठीमागें बालपणाचीं दुःखें लागलीं.
त्यांतून आईबापांनीं कसेंबसें संरक्षण करून तो मोठा झाला. आतां
विद्येकरितां व शिस्तीकरतां त्याला हाणमार सोसावी लागली. आणखी
थोडा मोठा झाल्यावर आईबापांनी त्या माणसाचें लग्न करून दिलें. त्याला
प्रथम फार आनंद झाला. पण त्या आनंदाच्या भरांत तो आईबापांना
विसरला व त्याला सासुरवाड प्रिय झाली. बायकोखेरीज त्याला चैन पडे-
नासें झालें. बायकोच्या नादानें तो आईबापापासून वेगळा राहूं लागला.
पण दुर्दैवाने बायको एकाएकीं वारली. त्याला अत्यंत दुःख झालें.
{{block center|<poem>म्हणें माझें बुडालें घर । आतां न करीं हा संसार ।
दुःखें आक्रंदे थोर । घोर घोषं ॥
स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवे पोटीं ।
विषयला शेवटीं । वोळखी सांडिली |
माय बहिणी न विचारी । जाहला पापी परद्वारी ।
दंड पावला राजद्वारीं । तरी पालटेना ||</poem>}}
{{gap}}अशा वर्तनानें त्याचें शरीर रोगजर्जर झालें; त्यांतच घरांत चोरी झाली;
तरीपण मोठ्या रोगांतून शर्तीनें वांचला. पुढे मूल होईना हाणून हृद्रोग
लागला. नवससायास करून शेवटीं मुलें झालीं व त्याला थोडा आनंद
वाटला. पण संसाराचा खर्च वाढला. मुली उपवर झाल्या, मुलांना मुली
सांगून आल्या. त्यांच्या लग्नाकरितां घरदार जमीनजुमला गहाण टाकून--<noinclude></noinclude>
tqrc3w39m42qiru7tdgvhuuoulaqmv6
232291
232271
2026-06-16T04:48:14Z
JayashreeVI
4058
232291
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh|२८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>कहाणीच्या रूपानें रेखाटलें आहे. एक मनुष्य प्राणी मातेच्या उदरीं नऊ
मास राहिला, हा त्याचा एक बंदिवास होता. या बंदिवासांत असतांना
त्याला मळमूत्र इत्यादि दुर्गंधीचे पदार्थ व जंत किडे यांच्या सहवासांत
व प्रत्यक्ष संघटनांत हे दिवस कंठावे लागले.
{{block center|<poem>ऐसिया कारागृहीं वस्ती । नवमास भोगिल्या बहु विपत्ति ।
नवहि द्वारे निरोधती । वायु कैंचा तेथें ॥</poem>}}
{{gap}}(जन्माच्या व गर्भवासाच्या विपत्तीच्या वर्णनावरून त्या काळी लोकांना-शिकलेल्या लोकांनासुद्धां शारीरशास्त्राचें बिलकुल ज्ञान नव्हतें असें दिसतें.)

{{gap}}नऊ मास पूर्ण झाल्यावर त्याची माता प्रसूत झाली व तो मनुष्य जन्माला आला. आतां त्याच्या पाठीमागें बालपणाचीं दुःखें लागलीं. त्यांतून आईबापांनीं कसेंबसें संरक्षण करून तो मोठा झाला. आतां
विद्येकरितां व शिस्तीकरतां त्याला हाणमार सोसावी लागली. आणखी थोडा मोठा झाल्यावर आईबापांनी त्या माणसाचें लग्न करून दिलें. त्याला प्रथम फार आनंद झाला. पण त्या आनंदाच्या भरांत तो आईबापांना
विसरला व त्याला सासुरवाड प्रिय झाली. बायकोखेरीज त्याला चैन पडेनासें झालें. बायकोच्या नादानें तो आईबापापासून वेगळा राहूं लागला. पण दुर्दैवाने बायको एकाएकीं वारली. त्याला अत्यंत दुःख झालें.
{{block center|<poem>म्हणें माझें बुडालें घर । आतां न करीं हा संसार ।
दुःखें आक्रंदे थोर । घोर घोषें ॥
स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवे पोटीं ।
विषयलोभे शेवटीं । वोळखी सांडिली ||
माय बहिणी न विचारी । जाहला पापी परद्वारी ।
दंड पावला राजद्वारीं । तरी पालटेना ||</poem>}}
{{gap}}अशा वर्तनानें त्याचें शरीर रोगजर्जर झालें; त्यांतच घरांत चोरी झाली; तरीपण मोठ्या रोगांतून शर्तीनें वांचला. पुढे मूल होईना म्हणून हृद्रोग लागला. नवससायास करून शेवटीं मुलें झालीं व त्याला थोडा आनंद
वाटला. पण संसाराचा खर्च वाढला. मुली उपवर झाल्या, मुलांना मुली सांगून आल्या. त्यांच्या लग्नाकरितां घरदार जमीनजुमला गहाण टाकून--<noinclude></noinclude>
goaaya27hul8t21ore4kr7lnbez2qri
232292
232291
2026-06-16T04:48:45Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232292
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|२८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>कहाणीच्या रूपानें रेखाटलें आहे. एक मनुष्य प्राणी मातेच्या उदरीं नऊ
मास राहिला, हा त्याचा एक बंदिवास होता. या बंदिवासांत असतांना
त्याला मळमूत्र इत्यादि दुर्गंधीचे पदार्थ व जंत किडे यांच्या सहवासांत
व प्रत्यक्ष संघटनांत हे दिवस कंठावे लागले.
{{block center|<poem>ऐसिया कारागृहीं वस्ती । नवमास भोगिल्या बहु विपत्ति ।
नवहि द्वारे निरोधती । वायु कैंचा तेथें ॥</poem>}}
{{gap}}(जन्माच्या व गर्भवासाच्या विपत्तीच्या वर्णनावरून त्या काळी लोकांना-शिकलेल्या लोकांनासुद्धां शारीरशास्त्राचें बिलकुल ज्ञान नव्हतें असें दिसतें.)

{{gap}}नऊ मास पूर्ण झाल्यावर त्याची माता प्रसूत झाली व तो मनुष्य जन्माला आला. आतां त्याच्या पाठीमागें बालपणाचीं दुःखें लागलीं. त्यांतून आईबापांनीं कसेंबसें संरक्षण करून तो मोठा झाला. आतां
विद्येकरितां व शिस्तीकरतां त्याला हाणमार सोसावी लागली. आणखी थोडा मोठा झाल्यावर आईबापांनी त्या माणसाचें लग्न करून दिलें. त्याला प्रथम फार आनंद झाला. पण त्या आनंदाच्या भरांत तो आईबापांना
विसरला व त्याला सासुरवाड प्रिय झाली. बायकोखेरीज त्याला चैन पडेनासें झालें. बायकोच्या नादानें तो आईबापापासून वेगळा राहूं लागला. पण दुर्दैवाने बायको एकाएकीं वारली. त्याला अत्यंत दुःख झालें.
{{block center|<poem>म्हणें माझें बुडालें घर । आतां न करीं हा संसार ।
दुःखें आक्रंदे थोर । घोर घोषें ॥
स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवे पोटीं ।
विषयलोभे शेवटीं । वोळखी सांडिली ||
माय बहिणी न विचारी । जाहला पापी परद्वारी ।
दंड पावला राजद्वारीं । तरी पालटेना ||</poem>}}
{{gap}}अशा वर्तनानें त्याचें शरीर रोगजर्जर झालें; त्यांतच घरांत चोरी झाली; तरीपण मोठ्या रोगांतून शर्तीनें वांचला. पुढे मूल होईना म्हणून हृद्रोग लागला. नवससायास करून शेवटीं मुलें झालीं व त्याला थोडा आनंद
वाटला. पण संसाराचा खर्च वाढला. मुली उपवर झाल्या, मुलांना मुली सांगून आल्या. त्यांच्या लग्नाकरितां घरदार जमीनजुमला गहाण टाकून--<noinclude></noinclude>
7p6cgquys6yjaa72nadjttvm0kx4jtg
अनुक्रमणिका:पातञ्जलयोगशास्त्राचाअभिप्राय.pdf
106
110695
232290
2026-06-15T16:03:48Z
Annni07
6055
नवीन पान ""
232290
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[d:Q140231731|पतंजलीयोगशास्त्राचाअभिप्राय]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q139997260|नानाभाई सदानंद रेळे]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q139997260|नानाभाई सदानंद रेळे]]
|Address=मुंबई (बॉम्बे), महाराष्ट्र, भारत
|Year=1897
|Key=पतंजलीयोगशास्त्राचाअभिप्राय
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=2
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=१९व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आध्यात्मिक आणि योगिक तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती झाली. शास्त्रीय राजयोगातील मन आणि शरीर यांच्यातील गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या भाषेत मांडणारा हा ग्रंथ नंतर राष्ट्रीय ग्रंथालयांमध्ये जतन करण्यात आला.
|Footer=

q60t8fqeyqs1w7216r7b9sfn9cthpbr
अनुक्रमणिका:माधवनिदान.pdf
106
110696
232294
2026-06-16T05:05:02Z
Annni07
6055
नवीन पान ""
232294
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=माधवनिदान
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q139997783|कृष्णशास्त्री भाटवडेकर]]
|Translator=[[d:Q139997783|कृष्णशास्त्री भाटवडेकर]]
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q140243410|महादेव गोपाळ शास्त्री अमरापूरकर]]
|Address=महाराष्ट्र, भारत
|Year=1862
|Key=माधवनिदान
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

664zck9bje08ibo3kxjz3m3s0nlnfnb
अनुक्रमणिका:श्रीदासबोध.pdf
106
110697
232295
2026-06-16T06:04:21Z
Annni07
6055
नवीन पान ""
232295
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=श्रीदासबोध
|Language=mr
|Volume=
|Author=[[d:Q55780|रामदास स्वामी]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[d:Q131413125|अच्युत चिंतामण भट]]
|Address=भट आणी मंडळी,पुणे
|Year=1915
|Key=श्रीदासबोध
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=मूळ मजकूर मराठी भाषेत असून शीर्षक देवनागरी लिपीमध्ये (श्रीदासबोध) बदलल्यामुळे मराठी विकिस्रोत (Wikisource) वर शोधणे अत्यंत सोयीचे आणि फायदेशीर ठरेल.
|Footer=

[[वर्ग:Marathi-language books]]
nc5xfzv1hhzjwuzw7shvlnwuajqawux