Wiktionary
mrwiktionary
https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.22
case-sensitive
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विक्शनरी
विक्शनरी चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
सूची
सूची चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
बदलणे
0
6829
29330
28278
2026-04-01T19:10:57Z
~2026-20058-48
3994
या पानावरील सगळा मजकूर काढला
29330
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
29331
29330
2026-04-01T19:12:12Z
NDG
3887
Reverted edits by [[Special:Contribs/~2026-20058-48|~2026-20058-48]] ([[User talk:~2026-20058-48|talk]]) to last version by QueerEcofeministBot: unexplained content removal
28278
wikitext
text/x-wiki
=मराठी=
==शब्दवर्ग==
धातू
===मूळ धातुरूप===
बदल
====व्याकरणिक विशेष====
धातुप्रकर-सकर्मक
=====अर्थ=====
#रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.उदा, ह्या घटनेनंतर त्याचे जीवन बदलले.
#एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी हलवणे.उदा,गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
#आपली ओळख लपविण्यासाठी आपला वेश तसेच चेहरा बदलणे.उदा,सैनिकांनी शत्रूच्या क्षेत्रात जाण्याआधी आपले रूप बदलले.
#बदल होणे.उदा, सिग्नलचा दिवा लाल रंगातून हिरव्या रंगात बदलल्यावर आपण रस्त्याच्या पलीकडे जाऊ.
#बदलून आणणे.उदा,ताईचे कपडे लहान आल्यामुळे आईने ते दुकान जाऊन बदलून आणले.
======समानार्थी शब्द======
#परिवर्तन होणे.
#पालटणे.
=हिंदी=
[https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2 बदल](धातू)
=इंग्लिश=
[https://en.wiktionary.org/wiki/change change](धातू)
[[वर्ग:मराठी शब्द]]{{pedia}}
e3ywm42rpforwa2q92hasl522bezojb